Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

रक्तातील वाईट कोलेस्ट्रॉल खेचून काढेल जवसाची चटणी, नोट करून घ्या अत्यंत पौष्टिक चवीचा पदार्थ

रक्तात साचून राहिलेले खराब कोलेस्ट्रॉल बाहेर काढून टाकण्यासाठी रोजच्या आहारात जवस आणि लसूण चटणीचे सेवन करावे. यामुळे शरीराला भरपूर फायदे होतात आणि आरोग्य सुधारते.

  • By सुरुची कदम
Updated On: Dec 27, 2025 | 02:21 PM
रक्तातील वाईट कोलेस्ट्रॉल खेचून काढेल जवसाची चटणी

रक्तातील वाईट कोलेस्ट्रॉल खेचून काढेल जवसाची चटणी

Follow Us
Follow Us:

रोजच्या आहारात सतत तिखट आणि मसालेदार पदार्थांचे अतिसेवन केल्यामुळे रक्तात वाईट कोलेस्ट्रॉल साचून राहण्याची शक्यता असते. रक्तात जमा झालेला कोलेस्ट्रॉलचा चिकट थर हृदयाचे आरोग्य पूर्णपणे खराब करून टाकतो. त्यामुळे रोजच्या आहारात सहज पचन होणाऱ्या आणि पौष्टिक पदार्थांचे सेवन करावे. आज आम्ही तुम्हाला सोप्या पद्धतीमध्ये लसूण जवस चटणी बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. ग्रामीण भागातील सर्वच घरामध्ये जवस चटणी हा पदार्थ कायमच पाहायला मिळेल. जवसामध्ये ओमेगा-३ फॅटी अ‍ॅसिड्स, फायबर, लिग्नॅन्स आणि अँटी ऑक्सिडंट्स मोठ्या प्रमाणावर आढळून येतात. ज्यामुळे हृदयाचे आरोग्य सुधारते. रक्तात जमा झालेले वाईट कोलेस्ट्रॉल नष्ट करण्यासाठी जवस चटणी खाण्याचा सल्ला दिला जातो. जवस खाल्ल्यामुळे पचनक्रिया मजबूत राहते. पचनाच्या कोणत्याही समस्यांपासून आराम मिळवण्यासाठी जवस लसूण चटणी खावी. चला तर जाणून घेऊया रेसिपी.(फोटो सौजन्य – pinterest)

Recipe : पश्चिम बंगालमधील फेमस पदार्थ, मसालेदार अन् कुरकुरीत असा ‘आलू चॉप’ तुम्ही कधी खाल्ला आहे का?

साहित्य:

  • जवस
  • लसूण
  • कढीपत्ता
  • मीठ
  • जिरं
  • चणे
  • लाल तिखट
  • हळद
  • तेल
तोंडाच्या दुर्गंधीपासून सुटका मिळवण्यासाठी सोप्या पद्धतीमध्ये घरीच तयार करा मुखवास, शरीराला होतील आरोग्यदायी फायदे

कृती:

  • लसूण जवस चटणी बनवण्यासाठी सर्वप्रथम, लसूण स्वच्छ सोलून घ्या. तवा गरम करून त्यावर लसूण पाकळ्या खमंग भाजा.
  • त्यानंतर जिरं, कढीपत्ता आणि चणे तव्यावर हलकेसे गरम करून घ्या. यामुळे चटणी लवकर खराब होत नाही.
  • गरम तव्यावर जवस सुद्धा भाजून घ्यावेत. भाजलेले जवस चवीला अतिशय कुरकुरीत लागतात. भाजून घेतलेले सर्व साहित्य थंड होण्यासाठी ठेवा.
  • मिक्सरच्या भांड्यात भाजून घेतलेले सर्व साहित्य, लाल तिखट, हळद आणि चवीनुसार मीठ घालून चटणी वाटून घ्या.
  • चटणी वाटून झाल्यानंतर तव्यावर तेल गरम करून त्यावर चटणी टाकून हलकीशी लाल होईपर्यंत भाजा.
  • थंड झाल्यानंतर काचेच्या डब्यात भरून ठेवा. तयार आहे सोप्या पद्धतीमध्ये बनवलेली लसूण जवस चटणी.

Web Title: Flaxseed chutney will help remove bad cholesterol from the blood benefits of eating flax seeds

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 27, 2025 | 02:21 PM

Topics:  

  • cooking tips
  • easy food recipes
  • food recipe

संबंधित बातम्या

Pitru Paksh 2026: पितृपक्षातील नैवेद्याच्या पानात आवर्जून ठेवा ‘हे’ पदार्थ, जाणून घ्या पदार्थांची यादी
1

Pitru Paksh 2026: पितृपक्षातील नैवेद्याच्या पानात आवर्जून ठेवा ‘हे’ पदार्थ, जाणून घ्या पदार्थांची यादी

Food Recipe: कमीत कमी वेळात दुपारच्या जेवणासाठी बनवा स्वादिष्ट अमृतसरी पनीर भुर्जी; प्रत्येक घासाला मिळेल भन्नाट चव
2

Food Recipe: कमीत कमी वेळात दुपारच्या जेवणासाठी बनवा स्वादिष्ट अमृतसरी पनीर भुर्जी; प्रत्येक घासाला मिळेल भन्नाट चव

Recipe : मासेप्रेमींसाठी खास, अशाप्रकारे टिफिनसाठी बनवा टेस्टी प्राॅन्स रोल, रेसिपी आहे सोपी
3

Recipe : मासेप्रेमींसाठी खास, अशाप्रकारे टिफिनसाठी बनवा टेस्टी प्राॅन्स रोल, रेसिपी आहे सोपी

Recipe : हॉटेलसारखी मिक्स व्हेज भाजी घरीच बनवा; जाणून घ्या सोपी रेसिपी
4

Recipe : हॉटेलसारखी मिक्स व्हेज भाजी घरीच बनवा; जाणून घ्या सोपी रेसिपी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.