Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 15 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

कुकरमध्ये १० मिनिटांमध्ये बनवा झटपट इटालियन मॅकरोनी पास्ता! एका शिट्टीत तयार होईल चमचमीत पदार्थ

सकाळच्या नाश्त्यात तुम्ही सोप्या पद्धतीमध्ये इटालियन मॅकरोनी पास्ता बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. हा पदार्थ घाईगडबडीच्या वेळी तुम्ही बनवू शकता. जाणून घ्या रेसिपी.

  • By सुरुची कदम
Updated On: Dec 28, 2025 | 10:40 AM
कुकरमध्ये १० मिनिटांमध्ये बनवा झटपट इटालियन मॅकरोनी पास्ता!

कुकरमध्ये १० मिनिटांमध्ये बनवा झटपट इटालियन मॅकरोनी पास्ता!

Follow Us
Follow Us:

सुट्टीच्या दिवशी सकाळच्या नाश्त्यात नेहमीच काय बनवावं हा प्रश्न सगळ्यांचं कायमच पडतो. कांदापोहे, उपमा, शिरा, इडली डोसा खाऊन कंटाळा आल्यानंतर काहींना काही नवीन पदार्थ खाण्याची सगळ्यांचं खूप जास्त इच्छा होते. अशावेळी तुम्ही १० मिनिटात कुकरमध्ये इटालियन मॅकरोनी पास्ता बनवू शकता. लहान मुलांपासून अगदी मोठ्यांपर्यंत सगळ्यांचं पास्ता खायला खूप जास्त आवडतो. पास्ताचे नाव ऐकल्यानंतर मुलांच्या तोंडाला पाणी सुटते. हॉटेलमध्ये बाहेर गेल्यानंतर अतिशय आवडीने पास्ता मागवला जातो. पण घरात पास्ता बनवायचा म्हंटला की खूप जास्त कंटाळा येतो. कारण सगळ्यात आधी पास्ता शिजवा, त्यानंतर त्याचा सॉस तयार करा आणि नंतर तयार केलेल्या पास्त्याला फोडणी दिली जाते. यामध्ये खूप जास्त वेळ जातो. घाईच्या दिवशी पास्ता बनवणे बऱ्याचदा शक्य होत नाही. त्यामुळे तुम्ही कुकरचा वापर करून वन पॉट पास्ता शिजवू शकता. चला तर जाणून घेऊया इटालियन मॅकरोनी पास्ता बनवण्याची सोपी रेसिपी. (फोटो सौजन्य – istock)

चहा कॉफी पिणे कायमचे जाल विसरून! सकाळच्या नाश्त्यात प्या गरमागरम पौष्टिक कुळीथ सूप, सर्दी खोकल्यावर जबरदस्त उपाय

साहित्य:

  • पास्ता
  • कांदा
  • आलं लसूण पेस्ट
  • हिरवी मिरची
  • टोमॅटो
  • शिमला मिरची
  • लाल तिखट
  • हळद
  • काळीमिरी पावडर
  • गरम मसाला
  • बटर
  • चीज
  • पास्ता मसाला
  • मॅगी मसाला
संडे स्पेशल : रविवारची सुरुवात रंगदार करा; घरी बनवा खमंग, कुरकुरीत तव्यावर भाजलेली ‘मांदेली रवा फ्राय’

कृती:

  • इटालियन मॅकरोनी पास्ता बनवण्यासाठी सर्वप्रथम भाज्या स्वच्छ धुवून बारीक चिरून घ्या. त्यानंतर कुकरमध्ये तेल गरम करण्यासाठी ठेवा.
  • गरम तेलात बारीक चिरलेला लसूण, कांदा, आलं, हिरव्या मिरच्या, टोमॅटो, ढोबळी मिरची, गाजर घालून सर्व भाज्या खमंग भाजा. यामुळे भाज्यांची चव अतिशय सुंदर लागेल.
  • भाज्यांना एक वाफ आल्यानंतर काश्मिरी लाल मिरची पावडर, धणेपूड, हळद, लाल तिखट मसाला, जिरेपूड, गरम मसाला, काळीमिरी पूड, मॅगी मसाला, साखर घालून मिक्स करा.
  • तयार केलेले सर्व मिश्रण व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर बटर, मॅकरोनी पास्ता आणि पाणी घालून मिक्स करा. कुकरच्या २ शिट्ट्या करून पास्ता शिजून घ्या.
  • शिजलेल्या पास्त्यावर चीज किंवा चीज स्लाइस घालून मिक्स करा. तयार आहे सोप्या पद्धतीमध्ये बनवलेला इटालियन मॅकरोनी पास्ता.

Web Title: Make quick italian macaroni pasta in just 10 minutes in a pressure cooker easy food recipe morning breakfast recipe

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 28, 2025 | 10:40 AM

Topics:  

  • cooking tips
  • easy food recipes
  • food recipe

संबंधित बातम्या

Recipe : संध्याकाळच्या नाश्त्यासाठी काहीतरी हटके, घरी बनवा चटकदार ‘कुरकुरे चाट’
1

Recipe : संध्याकाळच्या नाश्त्यासाठी काहीतरी हटके, घरी बनवा चटकदार ‘कुरकुरे चाट’

वांग्याची भाजी खाऊन कंटाळा आला आहे? मग १० मिनिटांमध्ये झटपट बनवा चमचमीत दही वांग, सगळेच खातील आवडीने
2

वांग्याची भाजी खाऊन कंटाळा आला आहे? मग १० मिनिटांमध्ये झटपट बनवा चमचमीत दही वांग, सगळेच खातील आवडीने

Independence Day 2026 : १५ ऑगस्ट स्पेशल घरी बनवा ‘तिरंगा कपकेक’, चवीसह लूकही आकर्षित
3

Independence Day 2026 : १५ ऑगस्ट स्पेशल घरी बनवा ‘तिरंगा कपकेक’, चवीसह लूकही आकर्षित

उपवासाच्या ताटाची वाढेल भन्नाट चव! दुपारच्या जेवणासाठी झटपट बनवा पौष्टिक दही बटाटा, नोट करा रेसिपी
4

उपवासाच्या ताटाची वाढेल भन्नाट चव! दुपारच्या जेवणासाठी झटपट बनवा पौष्टिक दही बटाटा, नोट करा रेसिपी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.