Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 3 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

हिवाळ्यात जेवणाची चव वाढवण्यासाठी घरी बनवा चटकदार आवळा आणि ओल्या हळदीचा ठेवा

आवळा खाल्यामुळे आरोग्याला अनेक फायदे होतात. आवळा आणि हळदीमध्ये असलेले विटामिन सी आरोग्यासाठी अतिशय गुणकारी आहे. त्यामुळे रोजच्या आहारात या पदार्थांचे सेवन करू शकता. आवळा हळदीचा ठेचा बनवण्याची रेसिपी.

  • By सुरुची कदम
Updated On: Nov 16, 2024 | 11:40 AM
घरी बनवा चटकदार आवळा आणि ओल्या हळदीचा ठेवा

घरी बनवा चटकदार आवळा आणि ओल्या हळदीचा ठेवा

Follow Us
Follow Us:

हिवाळ्याच्या दिवसांमध्ये शरीरातील रोगप्रतिकारशक्ती आणि ऊर्जा कमी होऊन जाते. त्यामुळे आहारात उबदार आणि तिखट पदार्थांचे सेवन करावे, जे खाल्यानंतर आरोग्याला फायदा होईल. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ठेचा हा जेवणातील पदार्थ खूप प्रसिद्ध आहे. जेवणाची चव वाढवण्यासाठी जेवणात ठेचा हा पदार्थ बनवला जातो. चवीला तिखट आणि झणझणीत ठेचा सगळ्यांचं आवडतो. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला आवळा आणि ओल्या हळदीपासून ठेचा बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. ठेचा बनवण्यासाठी जास्त वेळ लागत नाही, तसेच कमीत कमी साहित्यामध्ये हा पदार्थ तयार होते. चला तर जाणून घेऊया आवळा आणि हळदीचा ठेचा बनवण्याची सोपी कृती.(फोटो सौजन्य-istock)

नवनवीन रेसिपीसाठी इथे क्लिक करा

साहित्य:

  • आवळा
  • ओली हळद
  • लसूण
  • शेंगदाणे
  • हिरवी मिरची
  • मीठ
  • कोथिंबीर
  • लिंबाचा रस
  • हिंग

कृती:

  • आवळा आणि हळदीचा ठेचा बनवण्यासाठी सर्वप्रथम, आवळा आणि हळद स्वच्छ धुवून त्यांचे बारीक तुकडे करून घ्या.
  • पॅनमध्ये जिरे, चवीनुसार हिंग आणि लसूण पाकळ्या व्यवस्थित भाजून घ्याव्यात.
  • जिरे भाजल्यानंतर त्यात आवळा व हळदीचे बारीक करून घेतलेले तुकडे टाकून मिक्स करून घ्या.
  • त्यात चवीनुसार मीठ टाकून काहीवेळ शिजण्यासाठी ठेवा.
  • आवळा शिजल्यानंतर त्यात हिरव्या मिरचीचे तुकडे आणि शेंगदाणे घालून पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करा.
  • सगळ्यात शेवटी गॅस बंद करून त्यात कोथिंबीर टाकून मिक्स करून घ्या.
  • खलबत्यामध्ये थंड झालेले आवळ्याचे मिश्रण टाकून जाड बारीक कुटून घ्या.
  • तयार आहे आंबटगोड चवीचा आवळा आणि हळदीचा ठेचा.
नवनवीन रेसिपीसाठी इथे क्लिक करा

आवळा खाण्याचे फायदे:

हिवाळ्यात बाजारामध्ये मोठ्या प्रमाणावर आवळा उपलब्ध असतो. पण आवळ्याची चव तुरट असल्यामुळे अनेक लोक आवळा खाणे टाळतात. पण आवळा आरोग्यासाठी अतिशय गुणकारी आहे. आवळ्यापासून आवळा सुपारी, आवळा कँडी, आवळ्याचा मुरांबा इत्यादी अनेक पदार्थ बनवले जातात. आवळ्यामध्ये विटामिन सी, अँटीऑक्सिडंट्स, फायबर आणि अनेक आवश्यक पोषक घटक आढळतात जे आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतात. आवळा खाल्यामुळे बिघडलेली पचनक्रिया सुधारण्यास मदत होते. शिवाय त्वचा आणि केसांच्या आरोग्याला अनेक फायदे होतात.

Web Title: How to make amla turmeric thecha at home awalycha thecha recipe

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 16, 2024 | 11:40 AM

Topics:  

  • cooking tips

संबंधित बातम्या

मुसळधार पावसाळ्यात दुपारच्या जेवणासाठी बनवा गरमागरम आंबट तिखट टोमॅटो सार, वाफाळत्या भातासोबत लागेल चविष्ट
1

मुसळधार पावसाळ्यात दुपारच्या जेवणासाठी बनवा गरमागरम आंबट तिखट टोमॅटो सार, वाफाळत्या भातासोबत लागेल चविष्ट

घरी आलेल्या पाहुण्याच्या स्वगतासाठी बनवा मऊ, लुसलुशीत तोंडात विरघळणारे रताळ्याचे गुलाबजाम, नोट करुन घ्या रेसिपी
2

घरी आलेल्या पाहुण्याच्या स्वगतासाठी बनवा मऊ, लुसलुशीत तोंडात विरघळणारे रताळ्याचे गुलाबजाम, नोट करुन घ्या रेसिपी

गोड पदार्थाने करा दिवसाची सुरुवात! १० मिनिटांमध्ये झटपट बनवा हेल्दी टेस्टी क्रिमी मखाणा खीर, लहान मुलांसह मोठेसुद्धा खातील आवडीने
3

गोड पदार्थाने करा दिवसाची सुरुवात! १० मिनिटांमध्ये झटपट बनवा हेल्दी टेस्टी क्रिमी मखाणा खीर, लहान मुलांसह मोठेसुद्धा खातील आवडीने

Traditional Food: पावसाळ्यात बनवा गरमागरम पारंपरिक पद्धतीमध्ये कुरडईची भाजी, विकतच्या नूडल्सपेक्षा चव लागेल भारी
4

Traditional Food: पावसाळ्यात बनवा गरमागरम पारंपरिक पद्धतीमध्ये कुरडईची भाजी, विकतच्या नूडल्सपेक्षा चव लागेल भारी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.