Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

१५ मिनिटांमध्ये सकाळच्या नाश्त्यासाठी झटपट बनवा अमृतसर स्पेशल पनीर भुर्जी, नोट करून घ्या रेसिपी

पनीरपासून कायमच पनीर पुलाव किंवा भाजी बनवली जाते. पण आज आम्ही तुम्हाला सोप्या पद्धतीमध्ये अमृतसर स्पेशल पनीर भुर्जी बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत.

  • By सुरुची कदम
Updated On: Sep 05, 2025 | 08:00 AM
१५ मिनिटांमध्ये सकाळच्या नाश्त्यासाठी झटपट बनवा अमृतसर स्पेशल पनीर भुर्जी

१५ मिनिटांमध्ये सकाळच्या नाश्त्यासाठी झटपट बनवा अमृतसर स्पेशल पनीर भुर्जी

Follow Us
Follow Us:

मुंबईतील स्ट्रीट फूड खायला सगळ्यांचं खूप जास्त आवडते. पाणीपुरी, मसाला पाव, पाव भाजी इत्यादी अनेक पदार्थ मुंबईच्या स्ट्रीटवर मोठ्या प्रमाणात विकले जातात. वेगवेगळ्या भागांमध्ये फेमस असलेले स्ट्रीट फूड खाण्यासाठी खवय्यांची मोठी गर्दी असते. अमृतसरमधील प्रसिद्ध स्ट्रीट फूड म्हणजे पनीर भुर्जी. हा पदार्थ तिथे पावासोबत अतिशय आवडीने खाल्ला जातो. याशिवाय चपाती किंवा इतर कोणत्याही पदार्थासोबत तुम्ही पनीर बुर्जी खाऊ शकता. लहान मुलांपासून अगदी मोठ्यांपर्यंत सगळ्यांचं पनीर खायला खूप जास्त आवडते. कायमच पनीरची भाजी किंवा पनीर बिर्याणी इत्यादी पदार्थ बनवले जातात. पण नेहमी नेहमीच तेच ठराविक पदार्थ खाऊन कंटाळा आल्यानंतर तुम्ही सोप्या पद्धतीमध्ये अमृतसर स्पेशल पनीर भुर्जी बनवू शकता. चला तर जाणून घेऊया अमृतसर स्पेशल पनीर भुर्जी बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य: Pinterest)

इडली- डोसासोबत खाण्यासाठी १० मिनिटांमध्ये बनवा उड्डपीस्टाईल सांबार, लहान मुलांसह मोठेसुद्धा आवडीने खातील

साहित्य:

  • पनीर
  • कांदा
  • टोमॅटो
  • हिरवी मिरची
  • कोथिंबीर
  • आलं लसूण पेस्ट
  • हळद
  • लाल तिखट
  • जिरे धणे पावडर
  • मीठ
  • कसुरी मेथी
साध्या कढीला द्या मसालेदार तडका! सोप्या पद्धतीमध्ये घरी बनवा चविष्ट मसाला कढी, वाफाळत्या भातासोबत लागेल सुंदर

कृती:

  • अमृतसर स्पेशल पनीर भुर्जी बनवण्यासाठी सर्वप्रथम, कढईमध्ये तेल टाकून गरम करून घ्या.
  • गरम तेलात कांदा, टोमॅटो आणि बारीक चिरलेली हिरवी मिरची घालून व्यवस्थित मिक्स करा. त्यानंतर त्यात मीठ टाकून कांदा टोमॅटो शिजवून घ्या.
  • कांदा शिजल्यानंतर त्यात लाल तिखट, हळद, जिरं, धणे पावडर टाकून व्यवस्थित मिक्स करा. नंतर त्यात गरम मसाला टाका.
  • सर्व मसाले व्यवस्थित भाजल्यानंतर त्यात किसून घेतलेले पनीर टाकून मिक्स करा. पनीर मिक्स करून झाल्यानंतर त्यात थोडस पाणी घालून मिक्स करा.
  • ५ मिनिट झाल्यानंतर बुर्जी तयार होईल. सगळ्यात शेवटी वरून बारीक चिरलेली कोथिंबीर आणि कसुरी मेथी टाकून मिक्स करून घ्या.
  • तयार आहे सोप्या पद्धतीमध्ये बनवलेली अमृतसर स्पेशल पनीर भुर्जी.

Web Title: How to make amritsar special paneer bhurji at home panner recipe benefits of eating panner

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 05, 2025 | 08:00 AM

Topics:  

  • cooking tips
  • easy food recipes
  • food recipe

संबंधित बातम्या

Pitru Paksh 2026: पितृपक्षातील नैवेद्याच्या पानात आवर्जून ठेवा ‘हे’ पदार्थ, जाणून घ्या पदार्थांची यादी
1

Pitru Paksh 2026: पितृपक्षातील नैवेद्याच्या पानात आवर्जून ठेवा ‘हे’ पदार्थ, जाणून घ्या पदार्थांची यादी

Food Recipe: कमीत कमी वेळात दुपारच्या जेवणासाठी बनवा स्वादिष्ट अमृतसरी पनीर भुर्जी; प्रत्येक घासाला मिळेल भन्नाट चव
2

Food Recipe: कमीत कमी वेळात दुपारच्या जेवणासाठी बनवा स्वादिष्ट अमृतसरी पनीर भुर्जी; प्रत्येक घासाला मिळेल भन्नाट चव

Recipe : मासेप्रेमींसाठी खास, अशाप्रकारे टिफिनसाठी बनवा टेस्टी प्राॅन्स रोल, रेसिपी आहे सोपी
3

Recipe : मासेप्रेमींसाठी खास, अशाप्रकारे टिफिनसाठी बनवा टेस्टी प्राॅन्स रोल, रेसिपी आहे सोपी

Recipe : हॉटेलसारखी मिक्स व्हेज भाजी घरीच बनवा; जाणून घ्या सोपी रेसिपी
4

Recipe : हॉटेलसारखी मिक्स व्हेज भाजी घरीच बनवा; जाणून घ्या सोपी रेसिपी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.