Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 17 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

१० मिनिटांमध्ये सकाळच्या नाश्त्यासाठी बनवा मऊ लुसलुशीत घावणे, नोट करून घ्या सिंपल रेसिपी

सकाळच्या नाश्त्यात अनेकदा नेमकं काय बनवावं? हे सुचत नाही. अशावेळी तुम्ही सोप्या पद्धतीमध्ये तांदळाच्या पिठाचे घावणे बनवू शकता. तांदळाच्या पिठाचे घावणे बनवण्यासाठी जास्त वेळ लागत नाही.

  • By सुरुची कदम
Updated On: Apr 12, 2025 | 10:53 AM
१० मिनिटांमध्ये सकाळच्या नाश्त्यासाठी बनवा मऊ लुसलुशीत घावणे

१० मिनिटांमध्ये सकाळच्या नाश्त्यासाठी बनवा मऊ लुसलुशीत घावणे

Follow Us
Follow Us:

सकाळच्या नाश्त्यात नेहमी नेहमी काय बनवावं? हा प्रश्न सगळ्यांचं पडतो. कांदापोहे, उपमा, शिरा, इडली, डोसा खाऊन कंटाळा आल्यानंतर काहींना काही नवीन पदार्थ खाण्याची इच्छा सगळ्यांचं होते. अशावेळी बऱ्याचदा बाहेरून विकत आणलेले पदार्थ खाल्ले जातात. मात्र नेहमी नेहमी बाहेरून विकत आणलेले पदार्थ खाण्यापेक्षा घरी बनवलेल्या पौष्टिक आणि चविष्ट पदार्थांचे सेवन करावे. घरी बनवलेले पदार्थ आरोग्यासाठी अतिशय पौष्टिक असतात. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला सोप्या पद्धतीमध्ये जाळीदार घावणे बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. धावणे हा पदार्थ लहान मुलांपासून अगदी मोठ्यांपर्यंत सगळ्यांचं खूप आवडतो. घावणे तुम्ही चहा, खोबऱ्याची चटणी किंवा काळ्या वाटाण्याच्या आमटी सोबत सुद्धा खाऊ शकता. अनेकदा घावणे बनवताना जाळीदार घावणे येत नाही तर काहीवेळा घावणे तव्याला चिटकून जातात. कोकणातील प्रत्येक घरात सकाळच्या नाश्त्यात घावणे बनवले जातात. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला परफेक्ट आणि चविष्ट घावणे बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत.(फोटो सौजन्य – iStock)

चिकन कोरमा तर बऱ्याचदा खाल्ला असेल पण कधी फणसाचा कोरमा खाल्ला आहे का? जाणून घ्या रेसिपी

साहित्य:

  • तांदळाचे पीठ
  • तेल
  • मीठ
  • पाणी
Viral Recipe: जवसाची चटणी खमंग होत नाही? मग हा पदार्थ घालून बघा, पाहता क्षणीच तोंडाला पाणी सुटेल

कृती:

  • तांदळाच्या पिठाचे घावणे बनवण्यासाठी सर्वप्रथम,. तांदळाचे पीठ चाळून घ्या. त्यानंतर पीठ मोठ्या वाटीमध्ये काढा.
  • वाटीमध्ये काढून घेतलेल्या तांदळाच्या पिठात चवीनुसार मीठ टाकून मिक्स करून घ्या.
  • त्यानंतर त्यात आवश्यकतेनुसार पाणी घालून घावण्यांचे पीठ बनवून घ्या. घावण्याचे मिश्रण तयार करताना त्यात जास्त पाणी टाकू नये.
  • तवा गरम झाल्यानंतर तेलात बुडवलेला कांदा संपूर्ण तव्याभर फिरवून नंतर टिश्यू पेपरने पुसून घ्या.
  • त्यानंतर पुन्हा एकदा तेलातील कांदा तव्यावर चोळा. तयार केलेले पिठाचे मिश्रण तव्यावर गोलाकार टाकून दोन्ही बाजूने व्यवस्थित भाजून घ्या.
  • तयार आहे सोप्या पद्धतीमध्ये बनवलेले घावणे. हा पदार्थ घरातील सगळेच आवडीने खातील.

Web Title: How to make andalache ghavan at home cooking tips raditional konkani breakfast recipe

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 12, 2025 | 10:51 AM

Topics:  

  • cooking tips
  • easy food recipes
  • food recipe

संबंधित बातम्या

नागपंचमीच्या नैवेद्यासाठी बनवा मराठमोळे पारंपरिक पदार्थ! सणाचा आनंद होईल द्विगुणित
1

नागपंचमीच्या नैवेद्यासाठी बनवा मराठमोळे पारंपरिक पदार्थ! सणाचा आनंद होईल द्विगुणित

श्रावणातील सणांचा आनंद आणि गोडवा वाढवण्यासाठी झटपट बनवा रवा बेसन बर्फी, जिभेवर रेंगाळत राहील पदार्थाची चव
2

श्रावणातील सणांचा आनंद आणि गोडवा वाढवण्यासाठी झटपट बनवा रवा बेसन बर्फी, जिभेवर रेंगाळत राहील पदार्थाची चव

सकाळच्या घाईगडबडीमध्ये नाश्ता काय बनवावा सुचत नाही? मग झटपट हेल्दी चॉकलेट ओव्हरनाईट ओट्स, नोट करा रेसिपी
3

सकाळच्या घाईगडबडीमध्ये नाश्ता काय बनवावा सुचत नाही? मग झटपट हेल्दी चॉकलेट ओव्हरनाईट ओट्स, नोट करा रेसिपी

चणा डाळ पटकन शिजवायचा असेल तर फॉलो करा ‘या’ सोप्या टिप्स! स्वयंपाकघरातील काम होतील झटपट
4

चणा डाळ पटकन शिजवायचा असेल तर फॉलो करा ‘या’ सोप्या टिप्स! स्वयंपाकघरातील काम होतील झटपट

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.