• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Delhi Blast |
  • Political news |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Lifestyle »
  • How To Make Bajri Sweet Wada At Home Makar Sankranti Recipes

मकर संक्रांतीला घरी बनवा सोप्या पद्धतीमध्ये पारंपरिक बाजरीच्या पिठाचे गोड वडे, वाचा सिंपल रेसिपी

मकर संक्रांतीच्या दिवशी राज्याच्या वेगवेगळ्या भागात अनेक पारंपरिक पदार्थ बनवले जातात. त्यातील सगळ्यांच्या आवडीचा पदार्थ म्हणजे बाजरीची वडे. आज आम्ही तुम्हाला बाजरीचे वडे बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत.

  • By सुरुची कदम
Updated On: Jan 12, 2025 | 02:40 PM
संक्रांतीला घरी बनवा सोप्या पद्धतीमध्ये पारंपरिक बाजरीच्या पिठाचे गोड वडे

संक्रांतीला घरी बनवा सोप्या पद्धतीमध्ये पारंपरिक बाजरीच्या पिठाचे गोड वडे

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

संपूर्ण भारतामध्ये 14 जानेवारीला मोठ्या आनंद आणि उत्साहात मकर संक्रांती हा सण साजरा केला जातो. मकर संक्रांत वेगवेगळ्या राज्यांमध्ये तिथे असलेल्या परंपरेनुसार साजरी केली जाते. शिवाय यादिवशी अनेक महिला काळ्या रंगाची साडी नेसून छान तय्यार होऊन मकर संक्रांती पूजेसाठी जातात. मकर संक्रांतीच्या दिवशी अनेक ठिकाणी हळदीकुंकूचे आयोजन केले जाते. शिवाय हळदीकुंकूच्या दिवशी तीळगूळ वाटण्याची परंपरा आहे. वेगवेगळ्या राज्याच्या परंपरेनुसार सण साजरा केले जातात. अनेक ठिकाणी संक्रांतीच्या दिवशी बाजरीचे गोड वडे बनवले जातात. थंडीच्या दिवशी आहारात बाजरी खाणे आरोग्यासाठी अतिशय पौष्टिक आहे. बाजरीमध्ये प्रोटीन, आयरन, मॅग्नेशियम इत्यादी अनेक घटक आढळून येतात. त्यामुळे दैनंदिन आहारात तुम्ही बाजरीच्या पदार्थांचे सेवन करू शकता. चला तर जाणून घेऊया बाजरीचे वडे बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – iStock)

साहित्य:

  • बाजरीचे पीठ
  • गूळ
  • तूप
  • वेलची पावडर
  • बारीक कापून घेतलेले ड्रायफूट
नवनवीन रेसिपीसाठी इथे किल्क करा

कृती:

  • बाजरीचे वडे बनवण्यासाठी सर्वप्रथम, पाणी गरम करून त्यात गूळ मिक्स करून वितळवून घ्या. गूळ पूर्णपणे वितळल्यानंतरच पदार्थ बनवण्यासाठी वापरा.
  • मोठ्या ताटात बाजरीचे पीठ घेऊन त्यात गूळ मिक्स करून घ्या. नंतर त्यात वेलची पावडर आणि बारीक चिरून घेतलेले ड्रायफूट टाका.
  • नंतर वरून त्यात एक चमचा तूप टाकून मिक्स करून घ्या.
  • कढईमध्ये तूप गरम करण्यासाठी ठेवून द्या. दुसऱ्या बाजूला पीठ व्यवस्थित मळून त्याच्ये छोटे छोटे गोळे करून वडे बनवा.
  • तयार केलेले वडे गरम तुपात दोन्ही बाजूने तळून घ्या.
  • तयार आहेत सोप्या पद्धतीमध्ये बनवलेले पारंपरिक बाजरीच्या पीठाचे वडे.

Web Title: How to make bajri sweet wada at home makar sankranti recipes

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Jan 12, 2025 | 02:40 PM

Topics:  

  • cooking tips
  • makar sankranti 2025
  • Sweet Recipe

संबंधित बातम्या

साध्या जेवणाला येईल खमंग चव! परफेक्ट प्रमाण घेऊन घरीच तयार करा वर्षभर टिकून राहणारा गरम मसाला, नोट करा रेसिपी
1

साध्या जेवणाला येईल खमंग चव! परफेक्ट प्रमाण घेऊन घरीच तयार करा वर्षभर टिकून राहणारा गरम मसाला, नोट करा रेसिपी

सकाळच्या नाश्त्यासाठी हेल्दी पर्याय! १० मिनिटांमध्ये झटपट बनवा कुरकुरीत ब्रेड बेसन टोस्ट, नोट करा रेसिपी
2

सकाळच्या नाश्त्यासाठी हेल्दी पर्याय! १० मिनिटांमध्ये झटपट बनवा कुरकुरीत ब्रेड बेसन टोस्ट, नोट करा रेसिपी

तोच ठराविक ढोकळा खाऊन कंटाळा आला आहे? मग सोप्या पद्धतीमध्ये बनवा चविष्ट पोह्यांचा ढोकळा, नोट करा रेसिपी
3

तोच ठराविक ढोकळा खाऊन कंटाळा आला आहे? मग सोप्या पद्धतीमध्ये बनवा चविष्ट पोह्यांचा ढोकळा, नोट करा रेसिपी

संध्याकाळी भूक लागल्यानंतर काय खावं सुचत नाही? मग १० मिनिटांमध्ये झटपट बनवा रव्याचा उत्तपा, लहान मुलं खातील आवडीने
4

संध्याकाळी भूक लागल्यानंतर काय खावं सुचत नाही? मग १० मिनिटांमध्ये झटपट बनवा रव्याचा उत्तपा, लहान मुलं खातील आवडीने

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Canada Bill C-3 : आनंदाची बातमी! भारतीयांसाठी कॅनडात नागरिकत्वाचा मार्ग खुला; कॅनडियन संसदेत विधेयक C-3 मंजूर

Canada Bill C-3 : आनंदाची बातमी! भारतीयांसाठी कॅनडात नागरिकत्वाचा मार्ग खुला; कॅनडियन संसदेत विधेयक C-3 मंजूर

Nov 24, 2025 | 10:22 PM
घर घेणाऱ्यांसाठी मोदी सरकारची मोठी भेट! Home Loan वर ४% व्याजात सबसिडी; जाणून घ्या योजनेचा फायदा कोणाला?

घर घेणाऱ्यांसाठी मोदी सरकारची मोठी भेट! Home Loan वर ४% व्याजात सबसिडी; जाणून घ्या योजनेचा फायदा कोणाला?

Nov 24, 2025 | 10:05 PM
Local Body Election: जिल्हा परिषद अन् पंचायत समितीबाबत महत्वाची अपडेट; ‘ही’ यादी जाहीर होणार

Local Body Election: जिल्हा परिषद अन् पंचायत समितीबाबत महत्वाची अपडेट; ‘ही’ यादी जाहीर होणार

Nov 24, 2025 | 09:42 PM
IPL 2026 : आजच्या दिवशीच Rishabh Pant ठरला होता सर्वात महागडा खेळाडू! IPL 2025 मध्ये 27 कोटींची लागली होती विक्रमी बोली..

IPL 2026 : आजच्या दिवशीच Rishabh Pant ठरला होता सर्वात महागडा खेळाडू! IPL 2025 मध्ये 27 कोटींची लागली होती विक्रमी बोली..

Nov 24, 2025 | 09:34 PM
बिहारनंतर आता ‘या’ दोन राज्यांतही NDA चेच सरकार! अमित शाह यांचे मोठे भाकीत; ‘घुसखोरांना देशाबाहेर काढणारच!’

बिहारनंतर आता ‘या’ दोन राज्यांतही NDA चेच सरकार! अमित शाह यांचे मोठे भाकीत; ‘घुसखोरांना देशाबाहेर काढणारच!’

Nov 24, 2025 | 09:22 PM
Local Body Election: “… ही तर जनशक्ती विरुद्ध धनशक्तीची लढाई”; MP ओम राजेंची भाजपवर टीका

Local Body Election: “… ही तर जनशक्ती विरुद्ध धनशक्तीची लढाई”; MP ओम राजेंची भाजपवर टीका

Nov 24, 2025 | 09:03 PM
पुण्यनगरीत रंगणार ‘सवाई गंधर्व भीमसेन महोत्सव’; ‘या’ घराण्यांची समृद्ध परंपरा अनुभवायला मिळणार

पुण्यनगरीत रंगणार ‘सवाई गंधर्व भीमसेन महोत्सव’; ‘या’ घराण्यांची समृद्ध परंपरा अनुभवायला मिळणार

Nov 24, 2025 | 08:43 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Latur News : रेणापूर नगरपंचायतीत धक्कादायक घडामोड, 16 पैकी 11 उमेदवारांची माघार

Latur News : रेणापूर नगरपंचायतीत धक्कादायक घडामोड, 16 पैकी 11 उमेदवारांची माघार

Nov 24, 2025 | 07:12 PM
Sudhir Shinde : शिंदे सेनेच्या नेत्यांनी नगराध्यक्ष पदाचा शब्द पाळला नाही, सुधीर शिंदेंचा आरोप

Sudhir Shinde : शिंदे सेनेच्या नेत्यांनी नगराध्यक्ष पदाचा शब्द पाळला नाही, सुधीर शिंदेंचा आरोप

Nov 24, 2025 | 07:02 PM
Crime News : लग्न समारंभात चोरी करणाऱ्या टोळीतील सदस्याला अटक

Crime News : लग्न समारंभात चोरी करणाऱ्या टोळीतील सदस्याला अटक

Nov 24, 2025 | 06:53 PM
Sangli : रुपेश मोकाशींचे उपोषण ; ठेकेदारास काळ्या यादीत टाकण्याची मागणी

Sangli : रुपेश मोकाशींचे उपोषण ; ठेकेदारास काळ्या यादीत टाकण्याची मागणी

Nov 24, 2025 | 06:46 PM
Raigad : महाड शहराच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न करेन – सुनील कविस्कर

Raigad : महाड शहराच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न करेन – सुनील कविस्कर

Nov 24, 2025 | 03:11 PM
Ratnagiri : प्रभाग 2 मध्ये उबाठाची जोरदार एन्ट्री! विकासाच्या अजेंड्यावर ठाम भूमिका

Ratnagiri : प्रभाग 2 मध्ये उबाठाची जोरदार एन्ट्री! विकासाच्या अजेंड्यावर ठाम भूमिका

Nov 24, 2025 | 03:07 PM
Palghar Election : निवडणूक जिंकून मनातला देशसेवेचा विचार पूर्ण करेन- करण तिवारी

Palghar Election : निवडणूक जिंकून मनातला देशसेवेचा विचार पूर्ण करेन- करण तिवारी

Nov 23, 2025 | 06:53 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.