Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

पिकलेली खायला आवडत नाहीत? मग सोप्या पद्धतीमध्ये साखरेचा वापर न करता बनवा चविष्ट हाय प्रोटीन वडी

पिकलेली केळी लहान मुलांसह मोठयांना खायला आवडत नाहीत. अशावेळी तुम्ही पिकलेली केळी वापरून हाय प्रोटीन वडी बनवू शकता. हा पदार्थ बनवण्यासाठी जास्त वेळ लागत नाही.

  • By सुरुची कदम
Updated On: Jul 02, 2025 | 08:00 AM
सोप्या पद्धतीमध्ये साखरेचा वापर न करता बनवा चविष्ट हाय प्रोटीन वडी

सोप्या पद्धतीमध्ये साखरेचा वापर न करता बनवा चविष्ट हाय प्रोटीन वडी

Follow Us
Close
Follow Us:

निरोगी आरोग्यासाठी आहारात वेगवेगळ्या फळांचे सेवन करावे. फळांचे सेवन केल्यामुळे आरोग्याला अनेक फायदे होतात. आहारात केळी प्रामुख्याने खाल्ली जातात. वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी केळी खाल्ली जातात. बऱ्याचदा घरात आणलेली केळी पिकून जातात. केळी पिकल्यानंतर साल काळी होऊन जाते. पिकलेली केळी अनेकांना खायला आवडत नाही. अशावेळी एकतर केळी फेकून दिली जातात नाहीतर पिकलेल्या केळ्यांचा वापर करून अनेक वेगवेगळे पदार्थ बनवले जातात. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला पिकलेल्या केळीची वापर करून हाय प्रोटीन वडी बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. केळी चवीला अतिशय गोड असतात. त्यामुळे केळीची वापर करून बनवलेल्या जाणाऱ्या पदार्थांमध्ये साखरेचा वापर करू नये. साखर खाल्यामुळे आरोग्याला हानी पोहचण्याची शक्यता असते. चला तर जाणून घेऊया सोप्या पद्धतीमध्ये हाय प्रोटीन केळीची वडी बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – pinterest)

मुंबईच्या फेमस वडापावला द्या ट्विस्ट; घरी बनवा हटके आणि टेस्टी Tandoori Vada Pav

साहित्य:

  • पिकलेली केळी
  • तूप
  • गव्हाचं पीठ
  • रवा
  • गूळ
  • पाणी
  • सुकामेवा
पावसाळ्याच्या दिवसांमध्ये रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी झटपट घरी बनवा मुगाचे पौष्टिक कढण! नोट करा पदार्थ

कृती:

  • हाय प्रोटीन वडी बनवण्यासाठी सर्वप्रथम, टोपात एक ग्लास पाणी गरम करण्यासाठी ठेवा. गरम पाण्यात गूळ टाकून पाक तयार करा. पाक तयार करताना सतत चमच्याने मिक्स करत राहा.
  • कढईमध्ये तूप घालून ते गरम करा. गरम तुपात गव्हाचं पीठ खमंग भाजा. पीठ भाजताना ते मंद आचेवर भाजावे. पीठ लालसर भाजून झाल्यानंतर त्यात रवा घालून व्यवस्थित भाजून घ्या.
  • मिक्सरच्या भांड्यात पिकलेली केळी घालून त्यांची बारीक पेस्ट तयार करा. तयार केलेली पेस्ट भाजलेल्या गव्हाच्या पिठाच्या मिश्रणात घालून व्यवस्थित मिक्स करा.
  • त्यानंतर त्यात गाळणीच्या सहाय्याने गाळून घेतलेले गुळाचा पाक घालून हळूहळू चमच्याने मिक्स करा. संपूर्ण मिश्रण मिक्स करून झाल्यानंतर घट्ट पेस्ट तयार होईल.
  • त्यानंतर त्यात पुन्हा एकदा चमचाभर तूप घालून वरून भाजलेले काजू बदाम तुकडे घालून मिक्स करा.
  • ताटाला तूप लावून त्यावर तयार केलेले मिश्रण ओतून व्यवस्थित पसरवून घ्या. त्यानंतर वरून काजू बदामाचे तुकडे घालून पसरावा.
  • १० मिनिटं झाल्यानंतर सुरीच्या सहाय्याने वड्या कापून घ्या. तयार आहे सोप्या पद्धतीमध्ये बनवलेल्या हाय प्रोटीन वड्या.

Web Title: How to make banana barfi at home without sugar recipe sweet food recipe

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 02, 2025 | 08:00 AM

Topics:  

  • banana benefits
  • easy food recipes
  • Sweet Recipe

संबंधित बातम्या

Recipe : चहाची मजा होईल द्विगुणित, मैद्यापासून नाही तर रव्यापासून बनवा कुरकुरीत टी टाईम स्नॅक्स; महिनाभर साठवता येईल
1

Recipe : चहाची मजा होईल द्विगुणित, मैद्यापासून नाही तर रव्यापासून बनवा कुरकुरीत टी टाईम स्नॅक्स; महिनाभर साठवता येईल

मधुमेहाच्या रुग्णांसाठी उत्तम पदार्थ! साखरेचा अजिबात वापर न करता झटपट बनवा चविष्ट चिकूचा शिरा, नोट करून घ्या रेसिपी
2

मधुमेहाच्या रुग्णांसाठी उत्तम पदार्थ! साखरेचा अजिबात वापर न करता झटपट बनवा चविष्ट चिकूचा शिरा, नोट करून घ्या रेसिपी

आंबट पदार्थ खायला आवडतात? मग १० मिनिटांमध्ये झटपट बनवा आंबट तिखट कैरी टोमॅटोची चटणी, भाकरीसोबत लागेल चविष्ट
3

आंबट पदार्थ खायला आवडतात? मग १० मिनिटांमध्ये झटपट बनवा आंबट तिखट कैरी टोमॅटोची चटणी, भाकरीसोबत लागेल चविष्ट

नेहमीच्या चाॅकलेट केकला विसरा, यंदा घरी बनवा हेल्दी, फ्रेश आणि चविष्ट असा ‘फ्रुट केक’, रेसिपी आहे फार सोपी
4

नेहमीच्या चाॅकलेट केकला विसरा, यंदा घरी बनवा हेल्दी, फ्रेश आणि चविष्ट असा ‘फ्रुट केक’, रेसिपी आहे फार सोपी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.