(फोटो सौजन्य: Pinterest)
स्ट्रीट फूड म्हटलं की त्यात वडापावचे नाव हे आलेच पाहिजे. आपल्या मसालेदार आणि कुरकुरीत चवीसाठी ओळखला जाणारा वडापाव मुंबईच्या एक फेमस आणि आयकॉनिक स्ट्रीट फूड आहे. अनेक वर्षांपासून त्याने आपली पसंती लोकांच्या मनात कायम जशीच्या तशीच बनवून ठेवली आहे. अशात आता बाजारात वडापावचेही अनेक वेगवेगळे प्रकार विकले जातात ज्यात चीज वडा पाव, मसाला वडा पाव आणि यातीलच एक लोकप्रिय प्रकार म्हणजे तंदुरी वडा पाव सध्या तरुणांमध्ये फार लोकप्रिय ठरत आहे.
सकाळी होईल स्पेशल! घाईगडबडीमध्ये नाश्त्यासाठी झटपट बनवा उपवासाचे साबुदाणा पॅटीस, नोट करा रेसिपी
वडा पाव हा महाराष्ट्राचा खास स्ट्रीट फूड आहे, पण जर तुम्हाला त्यात थोडा हटके आणि मसालेदार स्वाद हवे असेल, तर तुम्ही तंदुर वडा पाव ट्राय करू शकता. या रेसिपीमध्ये वडा तयार करून त्याला खास तंदूरी मसाल्यात मॅरिनेट करून तंदूर किंवा तव्यात ग्रिल केले जाते. या हटके वड्याची चव आणि सुगंध तुम्हाला ते पुन्हा पुन्हा बनवायला भाग पाडेल! चला जाणून घेऊया यासाठी लागणारे साहित्य आणि कृती.
वड्यासाठी:
तंदूरी मॅरिनेशनसाठी:
पीठासाठी:
इतर: