बीटचा चिला बनवण्याची सोपी रेसिपी
सकाळच्या वेळी सगळ्यांचं पौष्टिक आणि आरोग्यदायी नाश्ता हवा असतो. नाश्त्यामध्ये अनेकदा घरात पोहे, उपमा, शिरा किंवा इडली डोसा खाऊन कंटाळा आल्यानंतर काहींना काही नवीन पदार्थ खाण्याची इच्छा होते. अशावेळी तुम्ही सोप्या पद्धतीमध्ये बीटरूट चिला बनवू शकता. बीट खाणे आरोग्यासाठी अतिशय पौष्टीक आहे. पण सहसा लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत अनेकांना बीट खायला आवडत नाही. तुरट चवीचे बीट खाण्यास नकार दिला जातो. पण बीट खाल्यामुळे शरीरातील लोहाची कमतरता दूर होते आणि रक्त वाढण्यास मदत होते. बीटमध्ये अनेक पोषक घटक आढळून येतात. त्यामुळे नियमित जेवणात किंवा नाश्त्यामध्ये बीटचे सॅलड किंवा इतर पदार्थ बनवून खावेत. बीट खाण्यास लहान मुलांनी नकार दिल्यानंतर तुम्ही त्यांना बीटचा चिला बनवून देऊ शकता. चला तर जाणून घेऊया बीटचा चिला बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य-istock)
नवनवीन रेसिपीसाठी इथे किल्क करा
नवनवीन रेसिपीसाठी इथे किल्क करा