दुपारच्या जेवणात गरमागरम भाकरीसोबत खाण्यासाठी झटपट बनवा कारल्याची सुकी चटणी!
कारल्याची भाजी लहान मुलांपासून अगदी मोठ्यांपर्यंत कोणालाच खायला आवडत नाही. कारल्याच्या भाजीचे नाव ऐकल्यानंतर नाक मुरडले जाते. पण कारल्याची भाजी आरोग्यासाठी अतिशय चांगली आहे. रक्तात वाढलेले साखरेचे प्रमाण नियंत्रणात ठेवण्यासाठी कारल्याच्या भाजीची सेवन करावे. यामुळे आरोग्य सुधारते. आरोग्यासंबंधित बऱ्याच समस्यांपासून आराम मिळवण्यासाठी कारल्याच्या भाजीचे सेवन केले जाते. कारल्याची कायमच भाजी बनवली जाते. पण आज आम्ही तुम्हाला सोप्या पद्धतीमध्ये कारल्याची सुकी चटणी बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. कारल्याची चटणी तुम्ही भाकरी किंवा भातासोबत सुद्धा खाऊ शकता. जेवणाच्या ताटातील वेगवेगळे पदार्थ खायला सगळ्यांचं खूप जास्त आवडतात. कारल्याच्या भाजीचे सेवन केल्यामुळे पचनक्रिया निरोगी राहते. जाणून घ्या सोप्या पद्धतीमध्ये कारल्याची चटणी बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य: Pinterest)
फराह खानची फेव्हरेट डिश ‘यखनी पुलाव’ ची सोपी रेसिपी, खवय्यांच्या जिभेवर विरघळते याची चव