Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 10 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

तेलाचा वापर न करता १० मिनिटांमध्ये बनवा हिमोग्लोबिन वाढवणारी बीटरूटची चटणी, वाचा सोपी रेसिपी

बीटमध्ये सोडियम, पोटॅशियम, कॅल्शियम, फॉस्फरस आणि इतर अनेक पोषक घटक आढळून येतात. यामुळे रोगप्रतिकारशक्ती वाढून आरोग्य चांगले राहते. बीट खाणे त्वचेच्या आरोग्यासाठी फायदेशीर आहेत. बीटमध्ये मुबलक प्रमाणात लोह आढळून येते. शरीरातील रक्तातील कमतरता भरून काढण्यासाठी आहारात बीटचा समावेश करणे आवश्यक आहे.

  • By सुरुची कदम
Updated On: Sep 24, 2024 | 09:15 AM
हिमोग्लोबिन वाढवणारी बीटरूटची चटणी

हिमोग्लोबिन वाढवणारी बीटरूटची चटणी

Follow Us
Follow Us:

शरीरात लोहाची कमतरता निर्माण झाल्यानंतर सगळ्यात आधी बीटरूट किंवा डाळिंब खाण्याचा सल्ला दिला जातो. पण लहान मुलांसह मोठ्यांसुद्धा बीटरूट खायला आवडत नाही. अशावेळी तुम्ही मुलांना बीटरूट पासून बनवलेली चटणी किंवा इतर पदार्थ बनवून देऊ शकता. बीटरूमध्ये अनेक गुणकारी गुणधर्म आढळून येतात. बीटमध्ये सोडियम, पोटॅशियम, कॅल्शियम, फॉस्फरस आणि इतर अनेक पोषक घटक आढळून येतात. यामुळे रोगप्रतिकारशक्ती वाढून आरोग्य चांगले राहते. बीट खाणे त्वचेच्या आरोग्यासाठी फायदेशीर आहेत. बीटमध्ये मुबलक प्रमाणात लोह आढळून येते. शरीरातील रक्तातील कमतरता भरून काढण्यासाठी आहारात बीटचा समावेश करणे आवश्यक आहे. शरीरातील रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यासाठी आहारात बीटरूटचे सेवन करावे. आज आम्ही तुम्हाला सोप्या पद्धतीमध्ये बीटरूटची चटणी कशी बनवावी, याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया.(फोटो सौजन्य-istock)

साहित्य:

  • बीटरूट
  • लसूण
  • हिरवी मिरची
  • कढीपत्ता
  • जिरं
  • कोथिंबीर
  • मीठ
  • लिंबाचा रस
हे देखील वाचा: हेअरमास्क किंवा तेलाचा वापर न करता केसांच्या वाढीसाठी नियमित प्या ‘हे’ हेल्दी ड्रिंक

कृती:

  • बीटरूट चटणी बनवण्यासाठी सर्वप्रथम बीटरूट घेऊन स्वच्छ धुवून घ्या. त्यानंतर त्याची साल काढून बीटरूट बारीक किसा.
  • मिक्सरच्या भांड्यात किसलेला बीटरूट, लसूणच्या पाकळ्या, आल्याचा तुकडा टाकून बारीक वाटून घ्या.
  • त्यानंतर त्यात हिरव्या मिरच्या, कढीपत्त्याची पाने, जिरं, कोथिंबीर, चवीनुसार मीठ आणि लिंबाचा रस टाकून मिक्स करून घ्या.
  • पुन्हा हे मिश्रण वाटून घ्या. त्यानंतर तयार केलेली चटणी भांड्यात काढून सर्व्ह करा.
  • बीटरूटची चटणी तुम्ही चपाती, भाकरी, डोसा किंवा पराठ्यासोबत खाऊ शकता.

Web Title: How to make beetroot chutney at home

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 24, 2024 | 09:15 AM

Topics:  

  • food recipe
  • healthy food

संबंधित बातम्या

Oats-Palak Idli: नाश्त्यात काहीतरी वेगळं हवंय? बनवा ओट्स-पालक इडली; चवीला भन्नाट अन् आरोग्यदायीही, वाचा सोपी रेसिपी
1

Oats-Palak Idli: नाश्त्यात काहीतरी वेगळं हवंय? बनवा ओट्स-पालक इडली; चवीला भन्नाट अन् आरोग्यदायीही, वाचा सोपी रेसिपी

डेंग्यूपासून लवकर रिकव्हरीसाठी खा हे सुपरफूड; डाएटमध्ये करा या पदार्थांचा समावेश
2

डेंग्यूपासून लवकर रिकव्हरीसाठी खा हे सुपरफूड; डाएटमध्ये करा या पदार्थांचा समावेश

Beetroot Oats Appe: बीट खायला अजिबात आवडत नाही? मग रक्त वाढवण्यासाठी सोप्या पद्धतीमध्ये बनवा बीट ओट्स आप्पे, नोट करा रेसिपी
3

Beetroot Oats Appe: बीट खायला अजिबात आवडत नाही? मग रक्त वाढवण्यासाठी सोप्या पद्धतीमध्ये बनवा बीट ओट्स आप्पे, नोट करा रेसिपी

Inflammation मुळे आरोग्याच्या समस्या वाढू लागल्या आहेत? मग आहारात करा ‘हे’ बदल, सूज- वाढत्या वेदनांपासून मिळेल सुटका
4

Inflammation मुळे आरोग्याच्या समस्या वाढू लागल्या आहेत? मग आहारात करा ‘हे’ बदल, सूज- वाढत्या वेदनांपासून मिळेल सुटका

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.