• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navarashtra
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Lifestyle »
  • Home Remedies For Shiny And Long Hair Healthy Drink For Hair

हेअरमास्क किंवा तेलाचा वापर न करता केसांच्या वाढीसाठी नियमित प्या ‘हे’ हेल्दी ड्रिंक

केस गळणे ही एक सामान्य समस्या असून महिला आणि पुरुषांमध्ये सुद्धा दिसून आली आहे. पूर्वी महिलांचे केस गळत होते, मात्र हल्ली पुरुषांचे सुद्धा केस गळू लागले आहेत. पुरुषांमध्ये केस गळतीची समस्या वाढू लागल्यामुळे चिंता व्यक्त केली जाते. त्यामुळे केसांच्या निरोगी वाढीसाठी केमिकल युक्त प्रॉडक्ट वापरण्यापेक्षा घरगुती पदार्थांचा वापर करावा. हे पदार्थ केसांच्या वाढीसाठी अतिशय गुणकारी आहे. यामुळे केसांची वाढ होण्यास मदत होईल.

  • By सुरुची कदम
Updated On: Sep 24, 2024 | 08:37 AM
केसांच्या वाढीसाठी अशा पद्धतीने बनवा हेल्दी ड्रिंक

केसांच्या वाढीसाठी अशा पद्धतीने बनवा हेल्दी ड्रिंक

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

सुंदर आणि चमकदार केस मिळवण्यासाठी महिला सतत काहींना काही करत असतात. केस स्वच्छ आणि सुंदर दिसण्यासाठी बाजारात मिळणारे वेगवेगळे शॅम्पू, कंडिशनर, हेअरमास्क इत्यादी अनेक गोष्टी वापरल्या जातात. पण सतत केमिकल प्रॉडक्टचा वापर केल्यामुळे केसांची गुणवत्ता कमी होण्यास सुरुवात होते. हळूहळू केसांची वाढ थांबून केस खराब होऊन जातात. केस गळणे ही एक सामान्य समस्या असून महिला आणि पुरुषांमध्ये सुद्धा दिसून आली आहे. पूर्वी महिलांचे केस गळत होते, मात्र हल्ली पुरुषांचे सुद्धा केस गळू लागले आहेत. पुरुषांमध्ये केस गळतीची समस्या वाढू लागल्यामुळे चिंता व्यक्त केली जाते. खाण्यापिण्यात होत असलेल्या बदलांचा परिणाम आरोग्यावर दिसू लागल्यानंतर अनेक समस्या जाणवू लागतात.

चुकीची जीवनशैली, सतत बाहेरचे पदार्थ खाणे, बाजारात मिळणारे महागडे प्रॉडक्ट वापरणे इत्यादी गोष्टींचा परिणाम आरोग्यावर दिसू लागल्यानंतर केस गळणे, पचनक्रिया बिघडणे, सतत आजारी पडणे इत्यादी समस्या जाणवू लागतात. केसांच्या उत्तम वाढीसाठी पौष्टिक आहार घेणे आवश्यक आहे. पौष्टिक आहार घेतल्यामुळे केसांची वाढ आतून होण्यास मदत होते. तसेच केसांची गुणवत्ता सुधारते. आज आम्ही तुम्हाला केसांच्या वाढीसाठी हेल्दी ड्रिंक कसे तयार करावे, याबद्दल सांगणार आहोत. हे ड्रिंक प्यायल्यामुळे केसांची वाढ मजबूत होईल.(फोटो सौजन्य-istock)

हे देखील वाचा:बारीक आणि कमी वजनाने त्रस्त आहात? मग आहारात ‘या’ पद्धतीने करा चिया सीड्सचे सेवन, वजनात होईल वाढ

केसांच्या वाढीसाठी अशा पद्धतीने बनवा हेल्दी ड्रिंक:

केसांना वरून पोषण देण्यापेक्षा केसांच्या वाढीसाठी हेल्दी आणि पौष्टिक पदार्थांचे सेवन करा. यासाठी एक कप दही घेऊन त्यात २ चमचे सतू पावडर टाकून मिक्स करा. नंतर त्यात चिमूटभर मीठ आणि ५ ते ६ कढीपत्त्याची पाने टाकून मिक्स करा.तयार केलेले मिश्रण मिक्सरच्या भांड्यात ठेवून बारीक वाटून घ्या. त्या मिश्रणाचे ताक तयार होईल. तयार केलेले ड्रिंक तुम्ही दुपारच्या जेवणात किंवा संध्याकाळच्या वेळी पिऊ शकता. यामुळे तुमच्या केसांची वाढ होण्यास मदत होईल.

हे देखील वाचा: एस्ट्रोजन वाढवायला डाएटमध्ये वापरा 7 पदार्थ

केसांच्या वाढीसाठी हेअर मास्क:

  • केसांच्या निरोगी वाढीसाठी हेअर मास्क बनवताना सगळ्यात आधी वाटीमध्ये केळी, अंडी आणि ऑलिव्ह ऑईल घेऊन मिक्स करून घ्या. त्यानंतर तयार हेअर मास्क अर्धा तास केसांवर लावून ठेवा. लावून झाल्यानंतर केस थोडे कोरडे झाल्यावर कोमट पाण्याने स्वच्छ धुवा. यामुळे तुमच्या केसांची वाढ चांगली होईल.
  • कोरड्या केसांपासून सुटका मिळवण्यासाठी खोबरेल तेलात कढीपत्त्याची पाने व्यवस्थित उकळवून घ्या. त्यानंतर तेल थंड झाल्यावर केसांना लावून हलक्या हाताने मसाज करा. यामुळे तुमच्या केसांची वाढ होण्यास मदत होईल.

टीप – आम्ही देत असलेली माहिती ही तज्ज्ञांशी बोलून आणि रिसर्च करून देत आहोत. हा लेख केवळ तुमच्या माहितीसाठी लिहिण्यात आला आहे. प्रत्येकाची त्वचा वेगळी असते, त्यामुळे कोणत्याही प्रकारचा उपाय करण्यापूर्वी पॅच टेस्ट करायला विसरू नका.

Web Title: Home remedies for shiny and long hair healthy drink for hair

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Sep 24, 2024 | 08:37 AM

Topics:  

  • hair care tips

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Khamenei Death Plan : गद्दारी पडली महागात! इराणच्या टॉप जनरलला मृत्यूदंड? मोसादसोबत खामेनेईंच्या हत्येचा कट रचल्याचा आरोप

Khamenei Death Plan : गद्दारी पडली महागात! इराणच्या टॉप जनरलला मृत्यूदंड? मोसादसोबत खामेनेईंच्या हत्येचा कट रचल्याचा आरोप

Mar 07, 2026 | 12:39 PM
Parenting Tips: वाढत्या स्क्रीन टाइमचा होतोय मुलांच्या वर्तणुकीवर परिणाम; तज्ज्ञांनी दिला पालकांना सतर्कतेचा इशारा

Parenting Tips: वाढत्या स्क्रीन टाइमचा होतोय मुलांच्या वर्तणुकीवर परिणाम; तज्ज्ञांनी दिला पालकांना सतर्कतेचा इशारा

Mar 07, 2026 | 12:33 PM
World War 3: खामेनींच्या मृत्यूनंतर इराण पोरका! संधी साधून सौदी-पाक आघाडीचा ‘Iran’ला संपवण्याचा प्लॅन; वाचा नेमकं प्रकरण काय?

World War 3: खामेनींच्या मृत्यूनंतर इराण पोरका! संधी साधून सौदी-पाक आघाडीचा ‘Iran’ला संपवण्याचा प्लॅन; वाचा नेमकं प्रकरण काय?

Mar 07, 2026 | 12:30 PM
IND vs NZ : जर पावसामुळे अंतिम सामना रद्द झाला तर कोणाला विजेतेपद मिळणार ? जाणून घ्या ICC चा नियम

IND vs NZ : जर पावसामुळे अंतिम सामना रद्द झाला तर कोणाला विजेतेपद मिळणार ? जाणून घ्या ICC चा नियम

Mar 07, 2026 | 12:28 PM
भारताची अणुक्षेत्रात मोठी झेप! ‘Isomed 2.0’ प्रकल्पामुळे निर्जंतुकीकरण प्रक्रिया झाली अधिक वेगवान, वाचा सविस्तर

भारताची अणुक्षेत्रात मोठी झेप! ‘Isomed 2.0’ प्रकल्पामुळे निर्जंतुकीकरण प्रक्रिया झाली अधिक वेगवान, वाचा सविस्तर

Mar 07, 2026 | 12:16 PM
काळजी घ्या ! उष्णतेचा वाढला कडाका; तापमानातही झाली मोठी वाढ

काळजी घ्या ! उष्णतेचा वाढला कडाका; तापमानातही झाली मोठी वाढ

Mar 07, 2026 | 12:10 PM
Maharashtra Budget 2026-27: मेट्रो, भूमिगत रस्ते आणि जलमार्ग, शहरी वाहतुकीवर मोठा भर

Maharashtra Budget 2026-27: मेट्रो, भूमिगत रस्ते आणि जलमार्ग, शहरी वाहतुकीवर मोठा भर

Mar 07, 2026 | 12:06 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Alibaug : हेमनगर येथे शिवजन्मोत्सव सोहळा संपन्न , राजाभाई केणी यांचे आयोजन

Alibaug : हेमनगर येथे शिवजन्मोत्सव सोहळा संपन्न , राजाभाई केणी यांचे आयोजन

Mar 06, 2026 | 07:49 PM
Sindhudurg : वैभव नाईकांच्या उपस्थितीत आंबा काजू बागायतदार काढणार भव्य मोर्चा

Sindhudurg : वैभव नाईकांच्या उपस्थितीत आंबा काजू बागायतदार काढणार भव्य मोर्चा

Mar 06, 2026 | 07:41 PM
Ratnagiri : रत्नागिरीत छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिराचे आयोजन

Ratnagiri : रत्नागिरीत छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिराचे आयोजन

Mar 06, 2026 | 07:36 PM
Sindhudurg  : विजयदुर्ग ते मुंबई जाणाऱ्या रो-रो बोटीचा अपघात

Sindhudurg : विजयदुर्ग ते मुंबई जाणाऱ्या रो-रो बोटीचा अपघात

Mar 06, 2026 | 07:20 PM
Beed News : राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे परळी येथील नेते राजाभाऊ फड यांची मागणी

Beed News : राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे परळी येथील नेते राजाभाऊ फड यांची मागणी

Mar 05, 2026 | 08:37 PM
Navi Mumbai : निर्यात ठप्प, माल खराब होण्याची भीती, शेतकऱ्यांना स्थानिक बाजारात विक्रीचा सल्ला

Navi Mumbai : निर्यात ठप्प, माल खराब होण्याची भीती, शेतकऱ्यांना स्थानिक बाजारात विक्रीचा सल्ला

Mar 05, 2026 | 08:30 PM
Latur News : चलन रद्द करा, अन्यथा संप सुरूच राहील!” लातूरमधील वाहन धारकांचा इशारा

Latur News : चलन रद्द करा, अन्यथा संप सुरूच राहील!” लातूरमधील वाहन धारकांचा इशारा

Mar 05, 2026 | 08:15 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.