Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 29 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

मुलायम आणि चमकदार त्वचेसाठी घरी बनवा बीटरूटचे खास ड्रिंक! त्वचा राहील कायम फ्रेश, नोट करून घ्या रेसिपी

त्वचा निरोगी ठेवण्यासाठी त्वचेला बाहेर पोषण देण्याऐवजी आतून पोषण देणे आवश्यक आहे. यामुळे त्वचा जास्तवेळ मऊ आणि चमकदार राहते. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला बीटरूट ज्युस बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत.

  • By सुरुची कदम
Updated On: Apr 20, 2025 | 08:00 AM
मुलायम आणि चमकदार त्वचेसाठी घरी बनवा बीटरूटचे खास ड्रिंक!

मुलायम आणि चमकदार त्वचेसाठी घरी बनवा बीटरूटचे खास ड्रिंक!

Follow Us
Follow Us:

सुंदर आणि चमकदार त्वचेसाठी सर्वच महिला सतत काहींना काही करत असतात. कधी बाजारात उपलब्ध असलेले फेसपॅक लावले जातात तर कधी फेसमास्क लावून त्वचेची काळजी घेतली जाते. मात्र काहीवेळा हे उपाय करून त्वचेची गुणवत्ता खराब होऊन जाते. खराब झालेली त्वचेची गुणवत्ता सुधारण्यासाठी भरपूर वेळ लागतो. त्यामुळे त्वचेला सूट न होणाऱ्या प्रॉडक्टचा वापर त्वचेसाठी करू नये. सुंदर आणि चमकदार त्वचेला आतून पोषण देणे आवश्यक आहे. यासाठी दैनंदिन आहारात वेगवेगळ्या हेल्दी पदार्थांचे सेवन करावे. आहारात फळे, पालेभाज्या, दही, ताक इत्यादी थंड आणि पौष्टिक पदार्थांचे सेवन केल्यास आतून स्वच्छ होईल आणि चेहऱ्यावर आलेले सर्व डाग कायमचे निघून जातील. म्हणूनच आज आम्ही सुंदर आणि मऊ त्वचेसाठी बीटरूटचा हेल्दी ज्युस बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया.(फोटो सौजन्य – iStock)

Curd Rice Recipe: शरीराला थंडावा देण्यासाठी उन्हाळ्यात घरी बनवा स्वादिष्ट दही भात; चवीने मनही होईल तृप्त

साहित्य:

  • बीट
  • मध
  • पाणी
  • लिंबू
  • चिया सीड्स
  • चाट मसाला
  • काळे मीठ
  • पुदिन्याची पाने
कडक उन्हाळ्यात शरीर थंड ठेवण्यासाठी दुपारच्या जेवणात बनवा थंडगार पुदिन्याचा रायता, नोट करून घ्या सोपी रेसिपी

कृती:

  • बीटचा ज्युस बनवण्यासाठी सर्वप्रथम, वाटीमध्ये एक चमचा चिया सीड्स घेऊन त्यात पाणी घालून काहीवेळ भिजत ठेवा.
  • त्यानंतर त्यात लिंबाचा रस टाकून मिक्स करा. तयार केलेले पाणी काचेच्या बाटलीमध्ये ओतून नंतर त्यात पुन्हा एकदा एक ग्लास पाणी टाका.
  • नंतर त्यात दोन चमचे मध, काळे मीठ आणि चाट मसाला टाकून मिक्स करा.
  • नंतर त्यात कुसकरून घेतलेला पुदिना टाका. तयार केलेल्या पाण्यात बीटचे बारीक बारीक तुकडे करून टाका.
  • तयार आहे सोप्या पद्धतीमध्ये बनवलेले बीटरूट ज्युस. या पेयांचे उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये नियमित सेवन केल्यास शरीराला अनेक फायदे होतील.

Web Title: How to make beetroot juice at home summer special drink benefits of drinking beetroot juice

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 20, 2025 | 08:00 AM

Topics:  

  • easy food recipes
  • summer drink
  • summer heat

संबंधित बातम्या

Food Recipe: नेहमीचं सॅलड खाऊन कंटाळा आला आहे?मग ट्राय करा कुरकुरीत बटाटा चिप्स सॅलड, नोट करा रेसिपी
1

Food Recipe: नेहमीचं सॅलड खाऊन कंटाळा आला आहे?मग ट्राय करा कुरकुरीत बटाटा चिप्स सॅलड, नोट करा रेसिपी

Soya Kheema Recipe: गरमागरम चपाती भाकरीसोबत खाण्यासाठी रेस्टॉरंट स्टाईलने बनवा चमचमीत मसाला सोया खिमा, नोट करा रेसिपी
2

Soya Kheema Recipe: गरमागरम चपाती भाकरीसोबत खाण्यासाठी रेस्टॉरंट स्टाईलने बनवा चमचमीत मसाला सोया खिमा, नोट करा रेसिपी

Breakfast Recipe: दिवसाची सुरुवात करा चिया-मखाणा पॉवर बाऊलने; शरीराला मिळेल भरपूर पोषण, वजन राहील नियंत्रणात
3

Breakfast Recipe: दिवसाची सुरुवात करा चिया-मखाणा पॉवर बाऊलने; शरीराला मिळेल भरपूर पोषण, वजन राहील नियंत्रणात

Tomato Rasam: दुपारच्या जेवणासाठी करा आंबट तिखट टोमॅटो रस्सम, घरातील प्रत्येक व्यक्ती आवडीने खाईल पदार्थ
4

Tomato Rasam: दुपारच्या जेवणासाठी करा आंबट तिखट टोमॅटो रस्सम, घरातील प्रत्येक व्यक्ती आवडीने खाईल पदार्थ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.