Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 3 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

उन्हाळ्यात शरीरासाठी फायदेशीर ठरेल थंडगार बीटची कांजी! पारंपारिक पद्धतीने तयार करा पेय

उन्हाळ्यात थंड पेय पिण्याची इच्छा झाल्यानंतर तुम्ही बीट कांजी बनवू शकता. हा पदार्थ बनवण्यासाठी जास्त साहित्य लागत नाही. तसेच यामध्ये असलेले प्रो बायोटिक गुणधर्म शरीराची पचनक्रिया सुधारतात.

  • By सुरुची कदम
Updated On: Mar 09, 2025 | 08:00 AM
उन्हाळ्यात शरीरासाठी फायदेशीर ठरेल थंडगार बीटची कांजी

उन्हाळ्यात शरीरासाठी फायदेशीर ठरेल थंडगार बीटची कांजी

Follow Us
Follow Us:

लोहयुक्त बीटचे सेवन करणे आरोग्याच्या दृष्टीने अतिशय फायदेशीर आहे. बीटचे सेवन केल्यामुळे शरीरात निर्माण झालेली रक्त आणि हिमोग्लोबिनची कमतरता भरून निघण्यास मदत होईल. उन्हाळा वाढल्यानंतर पचनशक्ती कमकुवत होऊन जाते. तिखट किंवा तेलकट पदार्थांचे सेवन केल्यामुळे पचनसंबंधित समस्या उद्भवू लागतात. शरीरात वाईट बॅक्टरीया पसरल्यानंतर आतड्यांचे कार्य बिघडते. आतड्यांचे कार्य सुरळीत ठेवण्यासाठी शरीराला प्रो बायोटिकची आवशक्यता असते. अशावेळी दही खाण्याचा सल्ला दिला जातो. कारण दह्यामध्ये प्रो बायोटिक गुणधर्म आढळून येतात. मात्र आपल्यातील अनेकांना दही खाणे आवडत नाही. अशावेळी तुम्ही दह्याचे सेवन न करता बीटची कांजी बनवू शकता. उत्तर भारतासह इतर अनेक ठिकाणी उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये कांजी प्यायली जाते. कांजी हे फरमेंटेड पेय आहे. चला तर जाणून घेऊया बीट कांजी बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – pinterest)

Raw Banana Chutney: कच्च्या केळीपासून बनवा चविष्ट अन् पौष्टिक चटणी; चव अशी बोटं चाटत रहाल

साहित्य:

  • बीटचे तुकडे
  • गाजरचे तुकडे
  • मीठ
  • जिरे पावडर
  • हिरवी मिरची
  • पाणी
Chutney Recipe: वरणभात किंवा भाकरीसोबत खाण्यासाठी सोप्या पद्धतीमध्ये बनवा कच्च्या टोमॅटोची चटणी, नोट करा रेसिपी

कृती:

  • बीट कांजी बनवण्यासाठी सर्वप्रथम, काचेच्या मोठ्या बरणीमध्ये दीड लिटर पाणी टाकून घ्यावे.
  • पाण्यामध्ये बारीक तुकडे करून घेतलेले बीट आणि गाजर टाका. नंतर त्यात 4 किंवा 5 तिखट उभ्या चिरून घेतलेल्या मिरच्या टाका.
  • बाटलीमधील पाण्यात चमचाभर मीठ, चमचाभर जिरे पावडर घालून चमच्याने व्यवस्थित मिक्स करून घ्या.
  • त्यानंतर बरणीचे तोंड कापडाच्या फडक्याने घट्ट बांधून २ दिवस उन्हामध्ये ठेवा.
  • दोन दिवस उन्हात ठेवल्यानंतर त्यातील भाज्या काढून तयार झालेली कांजी फ्रिजमध्ये थंड होण्यासाठी ठेवा.
  • तयार आहे सोप्या पद्धतीमध्ये बनवलेली बीटची थंडगार कांजी. या पेयांचे नियमित सेवन केल्यामुळे उन्हात बिघडलेली पचनक्रिया सुधारण्यास मदत होईल.

Web Title: How to make beetroot kanji at home benefits of eating beetroot healthy drinks

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 09, 2025 | 08:00 AM

Topics:  

  • Benefits of beetroot
  • easy food recipes
  • food recipe

संबंधित बातम्या

संध्याकाळच्या स्नॅक्ससाठी परफेक्ट! १५ मिनिटांत घरच्या घरी बनवा Corn Chilli Cheese Toast; रेसिपी एकदा वाचाच
1

संध्याकाळच्या स्नॅक्ससाठी परफेक्ट! १५ मिनिटांत घरच्या घरी बनवा Corn Chilli Cheese Toast; रेसिपी एकदा वाचाच

Recipe : उरलेल्या शिळ्या चपात्या फेकू नका, तर त्यापासून लहान मुलांना करा खुश; घरी बनवा टेस्टी आणि चटाकेदार व्हेज फ्रँकी
2

Recipe : उरलेल्या शिळ्या चपात्या फेकू नका, तर त्यापासून लहान मुलांना करा खुश; घरी बनवा टेस्टी आणि चटाकेदार व्हेज फ्रँकी

Breakfast Recipe: शिल्लक राहिलेल्या भातापासून काय बनवावं सुचत नाही? मग १० मिनिटांमध्ये नाश्त्यासाठी बनवा टेस्टी मंचुरियन
3

Breakfast Recipe: शिल्लक राहिलेल्या भातापासून काय बनवावं सुचत नाही? मग १० मिनिटांमध्ये नाश्त्यासाठी बनवा टेस्टी मंचुरियन

Food Recipe: १० मिनिटांमध्ये घरच्या घरी बनवा ढाबास्टाईल कुरकुरीत चना कोळीवडा, संध्याकाळच्या भुकेसाठी टेस्टी पदार्थ
4

Food Recipe: १० मिनिटांमध्ये घरच्या घरी बनवा ढाबास्टाईल कुरकुरीत चना कोळीवडा, संध्याकाळच्या भुकेसाठी टेस्टी पदार्थ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.