Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 30 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

गणपती बाप्पाच्या स्वागतासाठी १० मिनिटांमध्ये बनवा चविष्ट बिस्किटांचे मोदक,लहान मुलं खातील आवडीने

लहान मुलांपासून अगदी मोठ्यांपर्यंत सगळ्यांचं मोदक खायला खूप जास्त आवडतात. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला गणपती बाप्पासाठी बिस्कीट मोदक बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत.

  • By सुरुची कदम
Updated On: Aug 15, 2025 | 02:20 PM
गणपती बाप्पाच्या स्वागतासाठी १० मिनिटांमध्ये बनवा चविष्ट बिस्किटांचे मोदक

गणपती बाप्पाच्या स्वागतासाठी १० मिनिटांमध्ये बनवा चविष्ट बिस्किटांचे मोदक

Follow Us
Follow Us:

गणपती बाप्पाच्या आगमनाला अवघे काही दिवस शिल्लक राहिले आहेत.सगळीकडे बाप्पाच्या आगमनाची जोरदार तयारी सुरु आहे. बाप्पा येण्याच्या काही दिवस आधी घरात गोडाचे अनेक वेगवेगळे पदार्थ बनवले जातात. त्यात बाप्पाचा आवडीचा पदार्थ म्हणजे मोदक. कायमच उकडीचे मोदक, पुरणाचे मोदक, गुलकंद मोदक इत्यादी अनेक वेगवेगळ्या पदार्थांचा वापर करून मोदक बनवले जातात. पण आज आम्ही तुम्हाला सोप्या पद्धतीमध्ये बिस्कीट मोदक बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. वेगवेगळ्या क्रीम किंवा शुगर फ्री बिस्किटांचा वापर करून तुम्ही मोदक बनवू शकता. बऱ्याचदा घाईगडबडीमुळे तळणीचे, उकडीचे मोदक बनवण्याचा सगळ्यांचा खूप जास्त कंटाळा येतो. त्यामुळे सोप्या पद्धतीमध्ये तुम्ही बिस्किटांचा वापर करून मोदक बनवू शकता. बिस्किटांचा मोदक बनवताना खूप कमी साहित्य आणि कमी वेळ लागतो. अनेकांना मोदकाची पारी बनवून कळ्या पडता येत नाहीत, अशावेळी तुम्ही साध्या सोप्या पद्धतीमध्ये बिस्किटांचे मोदक बनवू शकता. चला तर जाणून घेऊया बिस्कीट मोदक बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – pinterest)

गोकुळाष्टमीच्या दिवशी नैवेद्यातील पदार्थांमध्ये बनवा मनमोहक पारंपरिक मोहनथाळ, नोट करून घ्या गोडाचा पदार्थ

साहित्य:

  • ओरिओ बिस्किट पॅकेट
  • दूध
  • काजू पावडर
  • तूप
Vitamin D: चिकन-मटणापेक्षा अधिक स्वादिष्ट लागते ‘ही’ शाकाहारी भाजी, विटामिन डी कमतरता करेल 100% पूर्ण

कृती:

  • बिस्कीट मोदक बनवण्यासाठी सर्वप्रथम, मिक्सरच्या भांड्यात तुकडे करून घेतलेले ओरिओ बिस्किट घेऊन बारीक वाटून घ्या. बिस्किटाच्या आतील क्रीम काढू नये.
  • तयार केलेली पावडर मोठ्या ताटात काढून त्यात आवश्यकतेनुसार दूध घालून मळून घ्या. यामध्ये जास्त प्रमाणात दूध घालू नये. अन्यथा मोदक खराब होण्याची शक्यता असते.
  • दुसऱ्या ताटात अर्ध्या बिस्किटांमधील क्रीम आणि काजूची पावडर मिक्स करून मिश्रण तयार करा. मोदकाच्या
  • आतील स्टफिंग बनवताना तुम्ही त्यात इतर सुका मेवासुद्धा घालू शकता. यामुळे मोदक आणखीनच सुंदर लागतील.
  • मोदकाच्या साच्याला तूप लावून सगळ्यात आधी बिस्किटांचे मिश्रण साच्याला लावून घ्या. त्यानंतर त्यात तयार केलेले काजू पावडरचे मिश्रण भरून मोदक सेट करा.
  • तयार आहेत सोप्या पद्धतीमध्ये बनवलेले बिस्कीट मोदक. हा पदार्थ घरातील लहान मुलांपासून अगदी मोठ्यांपर्यंत सगळ्यांचं खूप जास्त आवडेल.

Web Title: How to make biscuit modaks at home special food recipe ganpati special recipe cooking tips

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 15, 2025 | 02:20 PM

Topics:  

  • cooking tips
  • easy food recipes
  • ganesh special modak

संबंधित बातम्या

Food Recipe: नेहमीचं सॅलड खाऊन कंटाळा आला आहे?मग ट्राय करा कुरकुरीत बटाटा चिप्स सॅलड, नोट करा रेसिपी
1

Food Recipe: नेहमीचं सॅलड खाऊन कंटाळा आला आहे?मग ट्राय करा कुरकुरीत बटाटा चिप्स सॅलड, नोट करा रेसिपी

Soya Kheema Recipe: गरमागरम चपाती भाकरीसोबत खाण्यासाठी रेस्टॉरंट स्टाईलने बनवा चमचमीत मसाला सोया खिमा, नोट करा रेसिपी
2

Soya Kheema Recipe: गरमागरम चपाती भाकरीसोबत खाण्यासाठी रेस्टॉरंट स्टाईलने बनवा चमचमीत मसाला सोया खिमा, नोट करा रेसिपी

Breakfast Recipe: दिवसाची सुरुवात करा चिया-मखाणा पॉवर बाऊलने; शरीराला मिळेल भरपूर पोषण, वजन राहील नियंत्रणात
3

Breakfast Recipe: दिवसाची सुरुवात करा चिया-मखाणा पॉवर बाऊलने; शरीराला मिळेल भरपूर पोषण, वजन राहील नियंत्रणात

Pitru Paksh 2026: पितृपक्षातील पूर्वजांच्या नैवेद्यासाठी पारंपरिक पद्धतीने बनवा चविष्ट तांदळाची खीर, नोट करून घ्या रेसिपी
4

Pitru Paksh 2026: पितृपक्षातील पूर्वजांच्या नैवेद्यासाठी पारंपरिक पद्धतीने बनवा चविष्ट तांदळाची खीर, नोट करून घ्या रेसिपी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.