सकाळच्या नाश्त्यासाठी १५ मिनिटांमध्ये बनवा विकतसारखा मऊसूत Dhokla
सकाळच्या नाश्त्यात नेहमीच काय बनवावं? हा प्रश्न सर्वच महिलांना पडतो. नाश्त्यात कायमच कांदापोहे, उपमा, शिरा आणि इडली,डोसा खाऊन कंटाळा आल्यानंतर काहींना काही नवीन पदार्थ खाण्याची सगळ्यांचं इच्छा होते. त्यातील सगळ्यांचा आवडीचा पदार्थ म्हणजे ढोकळा. लहान मुलांपासून अगदी मोठ्यांपर्यंत सगळ्यांचं ढोकळा खायला खूप जास्त आवडतो. पण बऱ्याचदा ढोकळा बनवताना तो हॉटेलसारखा होत नाही. त्यामुळे कायमच विकतचा ढोकळा आणून खाल्ला जातो. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला कुकरमध्ये सोप्या पद्धतीत जाळीदार ढोकळा बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. हा ढोकळा घरातील सगळ्यांचं खूप जास्त आवडेल. सकाळच्या पोटी पोटभर नाश्ता करणे आवश्यक आहे. नाश्ता केल्यामुळे दीर्घकाळ पोट भरलेले राहते आणि शरीराला अनेक फायदे होतात. जाणून घ्या ढोकळा बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – istock)
चवीबरोबरच घ्या आरोग्याचीही काळजी… घरी बनवा स्वादिष्ट मसाला ओट्स; चव अशी की पदार्थाचे फॅनच व्हाल