Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 29 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

सकाळच्या नाश्त्यात १० मिनिटांमध्ये बनवा ब्लुबेरी स्मूदी, वाढलेले वजन झपाट्याने होईल कमी

वाढलेले वजन कमी करताना नाश्त्यात कोणत्याही चुकीच्या पदार्थांचे सेवन करण्याऐवजी हेल्दी स्मूदीचे सेवन करावे. या स्मूदीच्या सेवनामुळे शरीराला अनेक फायदे होतात. तसेच वाढलेले वजन झपाट्याने कमी होऊ लागते.

  • By सुरुची कदम
Updated On: Jun 03, 2025 | 08:00 AM
सकाळच्या नाश्त्यात १० मिनिटांमध्ये बनवा ब्लुबेरी स्मूदी

सकाळच्या नाश्त्यात १० मिनिटांमध्ये बनवा ब्लुबेरी स्मूदी

Follow Us
Follow Us:

वाढलेले वजन कमी करताना आहारात अनेक पदार्थ खाणे टाळले जाते. मात्र आहारात पौष्टिक आणि हेल्दी पदार्थांचे सेवन न केल्यामुळे शरीरातील आवश्यक घटकांची कमतरता निर्माण होऊ लागते. याशिवाय अनेक लोक वजन वाढेल म्हणून सकाळचा नाश्ता करणे टाळतात. पण असे न करता सकाळच्या नाश्त्यात हेमदी आणि आरोग्यासाठी आवश्यक असलेल्या पदार्थांचे सेवन करावे. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला सकाळच्या नाश्त्यात ब्लूबेरी स्मूदी बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. या स्मूदीमध्ये आवश्यक घटक आढळून येतात. ब्लूबेरीमध्ये फायबर आणि प्रथिने इत्यादी अनेक घटक मोठ्या प्रमाणावर आढळून येतात. याशिवाय या स्मूदीचे सेवन केल्यामुळे दीर्घकाळ पोट भरलेले राहते आणि शरीरात वाढलेली जळजळ कमी होते. सकाळच्या वेळी पोट भर नाश्ता केल्यामुळे संपूर्ण दिवस आनंद आणि उत्साहामध्ये जातो. चला तर जाणून घेऊया ब्लूबेरी स्मूदी बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – iStock)

सकाळच्या नाश्त्यात काही मिनिटांमध्ये बनवा अननस पुदिन्याची स्मूदी, नियमित प्यायल्यास त्वचेवर येईल चमकदार ग्लो

साहित्य:

  • ब्लूबेरी
  • ग्रीक दही
  • व्हॅनिला अर्क
  • चिया सीड्स
  • बर्फ
सकाळचा नाश्ता होईल स्पेशल! कोकणी पद्धतीमध्ये झटपट बनवा नारळाच्या दुधातले पोहे, नोट करून घ्या रेसिपी

कृती:

  • ब्लूबेरी स्मूदी बनवण्यासाठी सर्वप्रथम, ब्लूबेरी किंवा स्ट्रॉबेरी पाण्याने स्वच्छ धुवून घ्या. त्यानंतर त्याचे तुकडे करा.
  • वाटीमध्ये पाणी घेऊन त्यात एक चमचा चिया सीड्स अर्धा तास भिजत ठेवा. वजन कमी करताना चिया सीड्स प्रभावी ठरतात.
  • मिक्सरच्या भांड्यात ग्रीक दही घेऊन त्यात ब्लूबेरीचे तुकडे, व्हॅनिला अर्क घालून मिक्सरमधून बारीक पेस्ट करून घ्या.
  • काचेच्या ग्लासात भिजवलेले चिया सीड्स घेऊन त्यात बर्फाचे तुकडे घाला. त्यानंतर तयार केलेली स्मूदी ग्लासात ओतून वरून ब्लूबेरीचे तुकडे काढून सर्व्ह करा.
  • तयार आहे सोप्या पद्धतीमध्ये बनवलेली ब्लूबेरी स्मूदी.

Web Title: How to make blueberry smoothie at home weight loss special recipe benefits of eating blueberry

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 03, 2025 | 08:00 AM

Topics:  

  • easy food recipes
  • smoothie
  • Weight loss

संबंधित बातम्या

Food Recipe: नेहमीचं सॅलड खाऊन कंटाळा आला आहे?मग ट्राय करा कुरकुरीत बटाटा चिप्स सॅलड, नोट करा रेसिपी
1

Food Recipe: नेहमीचं सॅलड खाऊन कंटाळा आला आहे?मग ट्राय करा कुरकुरीत बटाटा चिप्स सॅलड, नोट करा रेसिपी

Soya Kheema Recipe: गरमागरम चपाती भाकरीसोबत खाण्यासाठी रेस्टॉरंट स्टाईलने बनवा चमचमीत मसाला सोया खिमा, नोट करा रेसिपी
2

Soya Kheema Recipe: गरमागरम चपाती भाकरीसोबत खाण्यासाठी रेस्टॉरंट स्टाईलने बनवा चमचमीत मसाला सोया खिमा, नोट करा रेसिपी

Breakfast Recipe: दिवसाची सुरुवात करा चिया-मखाणा पॉवर बाऊलने; शरीराला मिळेल भरपूर पोषण, वजन राहील नियंत्रणात
3

Breakfast Recipe: दिवसाची सुरुवात करा चिया-मखाणा पॉवर बाऊलने; शरीराला मिळेल भरपूर पोषण, वजन राहील नियंत्रणात

Tomato Rasam: दुपारच्या जेवणासाठी करा आंबट तिखट टोमॅटो रस्सम, घरातील प्रत्येक व्यक्ती आवडीने खाईल पदार्थ
4

Tomato Rasam: दुपारच्या जेवणासाठी करा आंबट तिखट टोमॅटो रस्सम, घरातील प्रत्येक व्यक्ती आवडीने खाईल पदार्थ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.