Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 22 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

दूध न आटवता १० मिनिटांमध्ये बनवा चविष्ट दुधीचा हलवा, जिभेवर ठेवताच लगेच जाईल विरघळून

लहान मुलं दुधी पाहिल्यानंतर नाक मुरडतात. अशावेळी मुलांना दुधीचा वापर करून बनवलेला चविष्ट आणि गोड हलवा खाण्यास द्यावा. या पद्धतीने बनवलेल्या हलव्याची चव सगळ्यांचं खूप जास्त आवडेल.

  • By सुरुची कदम
Updated On: Aug 02, 2026 | 08:00 AM
दूध न आटवता १० मिनिटांमध्ये बनवा चविष्ट दुधीचा हलवा, जिभेवर ठेवताच लगेच जाईल विरघळून

दूध न आटवता १० मिनिटांमध्ये बनवा चविष्ट दुधीचा हलवा, जिभेवर ठेवताच लगेच जाईल विरघळून

Follow Us
Follow Us:

श्रावण महिन्याला लवकरच सुरुवात होणार आहे. या महिन्यात येणाऱ्या सर्वच सणांना धामिर्क आणि अध्यात्मिक महत्व आहे. त्यामुळे बहुतांश सण श्रावण महिन्यात येतात. सणावाराच्या दिवसांमध्ये घरात गोडाचे विविध पदार्थ बनवले जातात. शेवयांची खीर, तांदळाची खीर, बासुंदी तर काहीवेळा विकतचे गोड पदार्थ सुद्धा आणले जातात. पण नेहमीच तेच ठराविक पदार्थ बनवण्याऐवजी इतर पदार्थ बनवावेत. आज आम्ही तुम्हाला चविष्ट दुधी भोपळ्याचा हलवा बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. हा पदार्थ कमीत कमी साहित्यात झटपट तयार होतो आणि चव सुद्धा मस्त लागते. दुधीचा हलवा बनवण्यासाठी तासनतास दूध उकळण्यासाठी ठेवले जाते. पण त्याऐवजी हलवा बनवण्यासाठी फुल फॅट असलेले दूध वापरावे. घट्ट दुधाचा वापर केल्यामुळे पदार्थाची चव वाढण्यासोबतच जास्त वेळ सुद्धा लागत नाही. लहान मुलांपासून मोठेसुद्धा दुधीची भाजी खाण्याचा खूप जास्त कंटाळा करतात. अशावेळी दुधापासून बनवलेले वेगवेगळे पदार्थ मुलांना खाण्यास द्यावे. चला तर जाणून घेऊया रेसिपी.(फोटो सौजन्य – pinterest)

नेहमीच्या चिकनला द्या हटके ट्विस्ट! फॅमिली डिनरसाठी घरच्या घरी बनवा Honey Orange Flavored Chicken

साहित्य:

  • दुधी भोपळ्याचा किस
  • वेलची पावडर
  • सुका मेवा
  • दूध
  • साखर
  • तूप
  • दुधावरील साय
  • मनुके
Missi Roti Recipe : गहू आणि बेसनापासून तयार केली जाणारी खमंग आणि पाैष्टीक चपाती, तुम्ही कधी मेस्सी रोटी खाल्ली आहे का?

कृती:

  • दुधी भोपळ्याचा हलवा बनवण्यास सर्वप्रथम, दुधी स्वच्छ पाण्याने धुवून घ्या आणि त्यानंतर त्यावरील साल काढून बारीक किसून घ्या.
  • कढईमध्ये दोन ते तीन चमचे तूप गरम केल्यानंतर त्यात दूध घालून मंद आचेवर भाजा. दुधीमधील कच्चेपणा कमी होईपर्यंत मंद आचेवर शिजवा.
  • दुसऱ्या कढईमध्ये तूप गरम करून सुका मेवा आणि मनुके हलकेशे तळून घ्या.
  • त्यानंतर त्यात गरम केलेले दूध आणि दुधावरील साय घालून मिक्स करा. फॅट दूध वापरल्यास घट्टपणा वाढण्यास मदत होईल.
  • दूध पूर्णपणे आटून गेल्यानंतर त्यात वेलची पावडर, भाजून घेतलेला सुका मेवा आणि मनुके घालून व्यवस्थित मिक्स करा.
    सगळ्यात शेवटी तूप घालून हलवा व्यवस्थित मिक्स करा.
  • तयार आहे सोप्या पद्धतीमध्ये बनवलेला दुधी भोपळ्याचा खमंग चविष्ट हलवा.

Web Title: How to make bottle gourd halwa at home simple food recipe sweet food recipe

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 02, 2026 | 08:00 AM

Topics:  

  • cooking tips
  • easy food recipes
  • Sweet Recipe

संबंधित बातम्या

Ganeshotsav 2026: पंचामृत बनवताना चव कायमच बिघडून जाते? मग ‘या’ सोप्या पद्धतीचा वापर करून बनवा चिंचगुळाचे पंचामृत
1

Ganeshotsav 2026: पंचामृत बनवताना चव कायमच बिघडून जाते? मग ‘या’ सोप्या पद्धतीचा वापर करून बनवा चिंचगुळाचे पंचामृत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.