Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 20 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

गोड पदार्थ खाण्याची इच्छा झाली आहे? मग ३० मिनिटांमध्ये बनवा स्वादिष्ट ब्रेड रसमलाई, नोट करून घ्या रेसिपी

गोड पदार्थ खाण्याची इच्छा झाल्यास झटपट तुम्ही ब्रेड रसमलाई बनवू शकता. हा पदार्थ कमीत कमी साहित्यात झटपट तयार होतो आणि चव सुद्धा चांगली लागते. चला तर जाणून घेऊया रेसिपी.

  • By सुरुची कदम
Updated On: Jul 28, 2026 | 08:00 AM
गोड पदार्थ खाण्याची इच्छा झाली आहे? मग ३० मिनिटांमध्ये बनवा स्वादिष्ट ब्रेड रसमलाई, नोट करून घ्या रेसिपी

गोड पदार्थ खाण्याची इच्छा झाली आहे? मग ३० मिनिटांमध्ये बनवा स्वादिष्ट ब्रेड रसमलाई, नोट करून घ्या रेसिपी

Follow Us
Follow Us:

गोड पदार्थ खायला सगळ्यांचं खूप जास्त आवडतात. शिरा, शेवयांची खीर, मिठाई, गुलाबजाम, बासुंदी इत्यादी ठराविक गोड पदार्थ खाऊन कंटाळा आल्यानंतर काहींना काही नवीन आणि झटपट तयार होणारा पदार्थ खायची सगळ्यांचं इच्छा होते. दूध आणि सुक्या मेव्याचा वापर करून बनवलेले पदार्थ चवीसोबतच शरीरासाठी सुद्धा फायदेशीर असतात. आज आम्ही तुम्हाला सोप्या पद्धतीमध्ये ब्रेड रसमलाई बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. रसमलाईचे नाव ऐकल्यानंतर सगळ्यांच्या तोंडाला पाणी सुटते. कायमच विकतची रसमलाई आणून खाण्यापेक्षा घरी बनवलेले पदार्थ खावेत. यामुळे शरीराला कोणतीही हानी पोहचत नाही. बऱ्याचदा बाजारात विकत मिळणाऱ्या दुधात मोठ्या प्रमाणावर भेसळ केली जाते. भेसळ युक्त पदार्थांचे सेवन केल्यामुळे शरीराला हानी पोहचते. त्यामुळे घरी बनवलेले पदार्थ खावेत. चला तर जाणून घेऊया रेसिपी.(फोटो सौजन्य – pinterest)

जेवणात हलका आणि पौष्टिक पदार्थ हवा आहे? मग झटपट बनवा चविष्ट पालक राईस, कायमच राहील जिभेवर चव

साहित्य:

  • ब्रेड
  • दूध
  • वेलची पावडर
  • सुका मेवा
  • केशर
  • साखर
  • दुधाची पावडर
घशात वाढलेल्या वेदनांमुळे हैराण झाला आहात? मग लाल भोपळ्यापासून बनवा गरमागरम पौष्टीक सूप, नोट करा रेसिपी

कृती:

  • ब्रेड रसमलाई बनवण्यासाठी सर्वप्रथम, टोपात दूध गरम करण्यासाठी ठेवा. दुधाला उकळी आल्यानंतर गॅस मंद आचेवर ठेवून सतत चमच्याने मिक्स करत राहा.
  • टोपातील दूध गरम होऊन अर्धा झाल्यानंतर त्यात साखर, वेलची पावडर आणि दुधात भिजवलेले केशर घालून व्यवस्थित मिक्स करा.
  • दूध घट्टसर होईपर्यंत चमच्याने मिश्रण सतत मिक्स करत राहावे. तयार केलेला मिश्रणात सुका मेवा आणि दोन चमचे दूध पावडर घालून मिक्स करा.
  • तयार केलेली मलाई फ्रिजमध्ये थंड होण्यासाठी ठेवा. ब्रेड घेऊन मध्यभागी सुरीच्या मदतीने किंवा कोणत्याही झाकणाच्या मदतीने गोलाकार तुकडा करून घ्या.
  • ब्रेड तुम्ही तुपात सुद्धा भाजू शकता किंवा नुसताच सुद्धा वापरू शकता.
  • छोट्या वाटीमध्ये ब्रेडचा तुकडा घेऊन त्यावर तयार केलेली मलाई घाला आणि सुका मेवा घालून खाण्यासाठी सर्व्ह करा.
  • तयार आहे सोप्या पद्धतीमध्ये बनवलेली ब्रेड रसमलाई. हा पदार्थ घरातील सगळ्यांचं खूप जास्त आवडेल.

Web Title: How to make bread rasmalai at home simple sweet food recipe

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 28, 2026 | 08:00 AM

Topics:  

  • easy food recipes
  • food recipe
  • Sweet Recipe

संबंधित बातम्या

Ganeshotsav 2026: पंचामृत बनवताना चव कायमच बिघडून जाते? मग ‘या’ सोप्या पद्धतीचा वापर करून बनवा चिंचगुळाचे पंचामृत
1

Ganeshotsav 2026: पंचामृत बनवताना चव कायमच बिघडून जाते? मग ‘या’ सोप्या पद्धतीचा वापर करून बनवा चिंचगुळाचे पंचामृत

Ganeshotsav 2026: गणेशोत्सव स्पेशल! बाप्पासाठी रोज बनवा वेगळा आणि स्वादिष्ट गोड नैवेद्य, पदार्थांनी ताट दिसेल सजलेले
2

Ganeshotsav 2026: गणेशोत्सव स्पेशल! बाप्पासाठी रोज बनवा वेगळा आणि स्वादिष्ट गोड नैवेद्य, पदार्थांनी ताट दिसेल सजलेले

Ganeshotsav 2026: गणपती बाप्पाच्या नैवेद्यासाठी १५ मिनिटांमध्ये झटपट बनवा शाही केशर हलवा, नैवेद्याच्या ताटाची वाढेल शोभा
3

Ganeshotsav 2026: गणपती बाप्पाच्या नैवेद्यासाठी १५ मिनिटांमध्ये झटपट बनवा शाही केशर हलवा, नैवेद्याच्या ताटाची वाढेल शोभा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.