
Bread Without Oven : विना ओव्हन घरी ब्रेड कसं बनवायचं? नोट करा सोपी घरगुती रेसिपी
Recipe : उपावासासाठी खास, विकतची नको; आता घरीच बनवा गोड आणि स्वादिष्ट ‘राजगिरा चिक्की’
आपल्याला तर माहितीच आहे की ब्रेड हा ओव्हनमध्ये बनवला जातो पण आम्ही तुम्हाला सांगतो की, ओव्हनशिवाय देखील घरी रुचकर असा ब्रेड तयार केला जाऊ शकतो. यासाठी काही निवडक साहित्यांची गरज आहे. घरी तयार केलेला हा ब्रेड अधिक स्वच्छ, ताजा आणि सुरक्षित ठरतो. मुख्य म्हणजे योग्य पद्धत वापरल्यास तो अगदी बाजारात मिळणाऱ्या ब्रेडसारखाच बनतो. चला तर मग घरच्या घरी ब्रेड तयार करण्यासाठी कोणकोणत्या साहित्यांची गरज लागते ते जाणून घेऊया.
साहित्य
कृती