Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 12 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

हेल्दी पदार्थाने करा दिवसाची सुरुवात! १० मिनिटांमध्ये झटपट बनवा चविष्ट ब्रोकोली पराठा, नोट करून घ्या रेसिपी

आज आम्ही तुम्हाला सोप्या पद्धतीमध्ये ब्रोकोली पराठा बनवण्याची रेसिपी सांगणार आहोत. ब्रोकोली पराठा कोणत्याही चटणीसोबत तुम्ही खाऊ शकता. चला तर जाणून घेऊया पराठा बनवण्याची सोपी रेसिपी.

  • By सुरुची कदम
Updated On: Mar 16, 2026 | 08:00 AM
हेल्दी पदार्थाने करा दिवसाची सुरुवात! १० मिनिटांमध्ये झटपट बनवा चविष्ट ब्रोकोली पराठा, नोट करून घ्या रेसिपी

हेल्दी पदार्थाने करा दिवसाची सुरुवात! १० मिनिटांमध्ये झटपट बनवा चविष्ट ब्रोकोली पराठा, नोट करून घ्या रेसिपी

Follow Us
Follow Us:

सकाळच्या नाश्त्यात कायमच हेल्दी आणि टेस्टी पदार्थांचे सेवन करावे. कारण दिवसाची सुरुवात शरीराला ऊर्जा देणाऱ्या पदार्थाने झाल्यास संपूर्ण दिवस उत्साहात जातो. आपल्यातील अनेकांना कामाच्या धावपळीमध्ये सकाळच्या वेळी नाश्ता करण्यास वेळ मिळत नाही. उपाशी पोटी घराबाहेर गेल्यानंतर शरीराला गंभीर आजाराची लागण होऊ शकते. त्यामुळे सकाळच्या नाश्त्यात पचनास हलके आणि चविष्ट पदार्थ खावेत. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला सोप्या पद्धतीमध्ये हेल्दी ब्रोकोली पराठा बनवण्याची रेसिपी सांगणार आहोत. ब्रोकोली लहान मुलांपासून ते अगदी मोठ्यांपर्यंत अनेकांना खायला अजिबात आवडत नाही. पण ब्रोकोली खाल्ल्यामुळे शरीराला खूप जास्त फायदे होतात. यामध्ये जीवनसत्त्वे, कॅल्शियम आणि लोह यांसारखे अनेक आवश्यक घटक आढळून येतात, ज्यामुळे वाढत्या मुलांचा शारीरिक आणि मानसिक झपाट्याने होतो. मुलांना नाश्त्यात कायमच तेच तेच पदार्थ खाण्यास देण्याऐवजी वेगवेगळ्या भाज्यांपासून बनवलेले पराठे खाण्यास द्यावे. चला तर जाणून घेऊया ब्रोकोली पराठा बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – istock)

जिभेला सुटेल पाणी! आंबट गोड कच्च्या कैरीपासून घरीच बनवा कोशिंबीर, गरमागरम भाकरीसोबत लागेल चविष्ट

साहित्य:

  • ब्रोकोली
  • गव्हाचं पीठ
  • मीठ
  • तेल
  • कोथिंबीर
  • आलं लसूण मिरची पेस्ट
  • धणे पावडर
  • जिरं पावडर
  • गरम मसाला
  • तूप
Summer Recipe : उन्हाळयात आता घरीच बनवा थंडगार आणि सर्वांच्या आवडीचा ‘फालुदा’, रेसिपी नोट करा

कृती:

  • ब्रोकोली पराठा बनवण्यासाठी सर्वप्रथम, ब्रोकोली स्वच्छ धुवून बारीक किसून घ्या.
  • मोठ्या ताटात गव्हाचं पीठ, बारीक चिरलेली कोथिंबीर, धणे जिरं पावडर, गरम मसाला आणि चवीनुसार मीठ घालून मिक्स करा.
  • त्यानंतर त्यात किसून घेतलेली ब्रोकोली, आलं लसूण पेस्ट आणि आवश्यकतेनुसार पाणी घालून मळून घ्या.
  • मळून घेतलेल्या पिठाचे छोटे छोटे गोळे करून हलक्या हाताने पराठा लाटून गरम तव्यावर टाका.
  • पराठा दोन्ही बाजूने व्यवस्थित भाजून झाल्यानंतर वरून तूप लावून घ्या. यामुळे पराठ्याची चव चांगली लागेल.
  • तयार आहे सोप्या पद्धतीमध्ये झटपट बनवलेला ब्रोकोली पराठा.

Web Title: How to make broccoli paratha at home simple food recipe breakfast recipe

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 16, 2026 | 08:00 AM

Topics:  

  • cooking tips
  • easy food recipes
  • food recipe

संबंधित बातम्या

Independence Day 2026 : स्वातंत्र्यदिनाचा गोडवा वाढवा, घरी बनवा ‘तिरंगा बर्फी’, निवडक साहित्यांची लागेल गरज
1

Independence Day 2026 : स्वातंत्र्यदिनाचा गोडवा वाढवा, घरी बनवा ‘तिरंगा बर्फी’, निवडक साहित्यांची लागेल गरज

श्रावण महिन्यातील सणांसाठी परफेक्ट गोड पदार्थ! १० मिनिटांमध्ये झटपट बनवा ओल्या खोबऱ्याची दाटसर खीर, नोट करा रेसिपी
2

श्रावण महिन्यातील सणांसाठी परफेक्ट गोड पदार्थ! १० मिनिटांमध्ये झटपट बनवा ओल्या खोबऱ्याची दाटसर खीर, नोट करा रेसिपी

१५ मिनिटांमध्ये श्रावण सोमवारच्या नैवैद्यासाठी पारंपरिक पद्धतीने बनवा गव्हाची खीर, नोट करून घ्या रेसिपी
3

१५ मिनिटांमध्ये श्रावण सोमवारच्या नैवैद्यासाठी पारंपरिक पद्धतीने बनवा गव्हाची खीर, नोट करून घ्या रेसिपी

गटारी अमावस्येची मेजवानी होईल खास! घरच्या घरी बनवा तोंडाला पाणी आणणारे  ‘हे’ चविष्ट पदार्थ
4

गटारी अमावस्येची मेजवानी होईल खास! घरच्या घरी बनवा तोंडाला पाणी आणणारे ‘हे’ चविष्ट पदार्थ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.