Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 21 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

सकाळच्या नाश्त्यात सोप्या पद्धतीमध्ये बनवा हेल्दी टेस्टी ब्रोकोली टोस्ट, वाचा सोपी रेसिपी

लहान मुलं भाजी खाणे टाळतात. अशावेळी तुम्ही मुलांसाठी सोप्या पद्धतीमध्ये ब्रोकोली टोस्ट बनवू शकता. तुम्ही बनवलेला पदार्थ लहान मुलांसह मोठ्यांसुद्धा नक्कीच आवडेल. चला तर जाणून घेऊया रेसिपी.

  • By सुरुची कदम
Updated On: Jan 06, 2025 | 08:00 AM
नाश्त्यात सोप्या पद्धतीमध्ये बनवा हेल्दी टेस्टी ब्रोकोली टोस्ट

नाश्त्यात सोप्या पद्धतीमध्ये बनवा हेल्दी टेस्टी ब्रोकोली टोस्ट

Follow Us
Follow Us:

सकाळी उठल्यानंतर पोटभर नाश्ता करणे ही आरोग्याच्या दृष्टीने अतिशय चांगली सवय आहे. नाश्ता केल्यामुळे पोट दीर्घकाळ भरलेले राहते आणि लवकर भूक लागत नाही. अनेक लोक सकाळच्या वेळी घाईगडबडीमुळे नाश्ता करणे टाळतात. पण असे न करता सकाळच्या वेळी पोटभर नाश्ता करणे आवश्यक आहे. अनेकदा घरी सकाळच्या नाश्त्यात पोहे, उपमा, शिरा, इडली किंवा डोसा हेच पदार्थ असतात. पण नेहमी नेहमी तेच तेच पदार्थ खाऊन कंटाळा आल्यानंतर काहींना काहीं नवीन पदार्थ खाण्याची इच्छा सगळ्यांचं होते. अशावेळी तुम्ही नाश्त्यात हेल्दी टेस्टी ब्रोकोली टोस्ट बनवून खाऊ शकता. ब्रोकोली आरोग्याच्या दृष्टीने अतिशय पौष्टिक आहे. वाढलेले वजन कमी करण्यासाठी आहारात ब्रोकोलीचे सेवन केले जाते. शिवाय यामध्ये कमी कॅलरीज असतात. लहान मुलांना ब्रोकोली खायला आवडत नाही. ब्रोकोली पाहून नाक मुरडतात अशा वेळी तुम्ही ब्रोकोली टोस्ट बनवू शकता. चला तर जाणून घेऊया ब्रोकोली टोस्ट बनवण्याची सोपी रेसिपी. (फोटो सौजन्य – iStock) 

नवनवीन रेसिपीसाठी इथे किल्क करा

साहित्य:

  • ब्रोकोली
  • बटर
  • मीठ
  • चीझ
  • पनीर
  • मिक्स हर्ब्स
  • ब्रेड
  • काळीमिरी पावडर
नवनवीन रेसिपीसाठी इथे किल्क करा

कृती:

  • ब्रोकोली टोस्ट बनवण्यासाठी सर्वप्रथम, ब्रोकोली स्वच्छ धुवून बारीक चिरून घ्या. त्यानंतर बारीक मिरची चिरून घ्या.
  • पॅनमध्ये बटर टाकून त्यात ब्रोकोलीचे तुकडे आणि बारीक चिरून घेतलेली हिरवी मिरची टाकून मिक्स करा.
  • नंतर त्यात चवीनुसार मीठ, काळीमिरी पावडर, मिक्स हर्ब्स टाकून मिक्स करा.
  • त्यानंतर त्यात पनीर टाकून पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्या.
  • ब्रेड कुरकुरीत भाजून झाल्यानंतर त्यावर बटर लावून तयार केलेले ब्रोकोलीचे मिश्रण ठेवून वरून चीझ किसून टाका.
  • तयार आहे सोप्या पद्धतीमध्ये बनवलेला ब्रोकोली टोस्ट.

Web Title: How to make broccoli toast at home simple breakfast recipe

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 06, 2025 | 08:00 AM

Topics:  

  • easy food recipes

संबंधित बातम्या

Pickle Recipe: लोणच्याला द्या साउथ इंडियन तडका! आंध्रा स्टाईलने बनवा चटपटीत आवळ्याचे लोणचं, नोट करा रेसिपी
1

Pickle Recipe: लोणच्याला द्या साउथ इंडियन तडका! आंध्रा स्टाईलने बनवा चटपटीत आवळ्याचे लोणचं, नोट करा रेसिपी

Breakfast Recipe: सकाळच्या नाश्त्यात १० मिनिटांमध्ये बनवा हेल्दी टेस्टी अ‍ॅव्होकॅडो टोस्ट सँडविच, सगळेच खातील आवडीने
2

Breakfast Recipe: सकाळच्या नाश्त्यात १० मिनिटांमध्ये बनवा हेल्दी टेस्टी अ‍ॅव्होकॅडो टोस्ट सँडविच, सगळेच खातील आवडीने

Dussehra 2026: दसऱ्यानिमित्त घरी बनवा शाही केशर पिस्ता श्रीखंड, विकतच्या श्रीखंडापेक्षा लागेल भन्नाट चव
3

Dussehra 2026: दसऱ्यानिमित्त घरी बनवा शाही केशर पिस्ता श्रीखंड, विकतच्या श्रीखंडापेक्षा लागेल भन्नाट चव

विना कांदा लसूण नैवेद्यासाठी अशाप्रकारे बनवा रसरशीत बटाट्याची भाजी, चव अशी की सर्वच बोटं चाटतील
4

विना कांदा लसूण नैवेद्यासाठी अशाप्रकारे बनवा रसरशीत बटाट्याची भाजी, चव अशी की सर्वच बोटं चाटतील

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.