सकाळच्या नाश्त्यासाठी घाईगडबडीच्या वेळी झटपट बनवा ब्रोकोली ओट्स डोसा
सकाळच्या घाईगडबडीमध्ये नेहमी नेहमी नाश्त्यासाठी नेमकं काय बनवावं? हे महिलांना सुचत नाही. कामाची घाई, लहान मुलांचा गोंधळ, घरातील इतर सदस्य इत्यादी अनेक कामांमध्ये महिला पूर्णपणे अडकून पडतात. अशात सकाळच्या घाईमध्ये नाश्त्यासाठी नेमकं काय बनवावं हे सुचत नाही. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला घाईगडबडीमध्ये झटपट तयार होणारा ब्रोकोली ओट्स डोसा कसा बनवावा, याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. वाढलेले वजन कमी करण्यासाठी ब्रोकोली किंवा ओट्स खाण्याचा सल्ला दिला जातो. मात्र नेहमी नेहमी शिजवलेली ब्रोकोली खाऊन कंटाळा आल्यानंतर तुम्ही सोप्या पद्धतीमध्ये ब्रोकोली ओट्स डोसा बनवू शकता. या डोशाचे सेवन केल्यामुळे तुमचे पोट दीर्घकाळ भरलेले राहील आणि आरोग्याला देखील फायदे होतील. सकाळच्या वेळी पोटभर नाश्ता केल्यामुळे आरोग्याला अनेक फायदे होतात. चला तर जाणून घेऊया ब्रोकोली ओट्स डोसा बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – iStock)
Drink: कडक उन्हाळ्यात शरीराला थंडावा देण्यासाठी घरी बनवा काकडी-कलिंगड स्मुदी, पचनक्रिया राहील निरोगी