Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 8 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

सकाळच्या नाश्त्यात लहान मुलांसह मोठ्यांसाठी झटपट बनवा बन डोसा, नोट करून घ्या रेसिपी

सकाळच्या नाश्त्यात नेहमीच तेच पदार्थ खाऊन कंटाळा आल्यास तुम्ही झटपट बन डोसा बनवू शकता. हा डोसा रवा आणि दह्यापासून बनवला जातो. चला तर जाणून घेऊया बन डोसा बनवण्याची सोपी रेसिपी.

  • By सुरुची कदम
Updated On: Jun 12, 2025 | 10:34 AM
सकाळच्या नाश्त्यात लहान मुलांसह मोठ्यांसाठी झटपट बनवा बन डोसा

सकाळच्या नाश्त्यात लहान मुलांसह मोठ्यांसाठी झटपट बनवा बन डोसा

Follow Us
Follow Us:

घाईगडबडीच्या वेळी सकाळच्या नाश्त्यात नेमकं काय बनवावं? हे बऱ्याचदा सुचत नाही. नाश्त्यात नेहमीच बाहेरील तेलकट किंवा तिखट पदार्थ खाऊन कंटाळा आल्यानंतर काहींना काही घरी बनवलेले पदार्थ खाण्याची इच्छा सगळ्यांचं होते. कांदापोहे, इडली, डोसा, शिरा, उपमा खाऊन कंटाळा आल्यानंतर नवीन पदार्थ खाण्याची इच्छा सगळ्यांचं होते. अशावेळी तुम्ही झटपट बन डोसा बनवू शकता. हा डोसा बनवण्यासाठी तांदळाच्या पिठाचे मिश्रण न वापरता तुम्ही रव्याच्या पिठाचा वापर करू शकता. लहान मुलांपासून अगदी मोठ्यांपर्यंत सगळ्यांचं साऊथ इंडियन पदार्थ खायला खूप जास्त आवडतात. साऊथ इंडियन पदार्थ भारतातच नाहीतर जगभरात सगळीकडे प्रसिद्ध आहेत. चला तर जाणून घेऊया बन डोसा बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – pinterest)

दुपारच्या जेवणात तोंडी लावण्यासाठी झटपट बनवा कोबीची कोशिंबीर, सॅलडपेक्षाही लागेल सुंदर

साहित्य:

  • रवा
  • दही
  • मीठ
  • तेल
  • मोहरी
  • चणा डाळ
  • कांदा
  • कोथिंबीर
  • कढीपत्ता
  • बेकिंग सोडा
  • हळद
पालेभाज्या खायला आवडत नाहीत? मग बाजरीचे पीठ टाकून झटपट बनवा मेथीचे चमचमीत पिठलं, नोट करा रेसिपी

कृती:

  • बन डोसा बनवण्यासाठी सर्वप्रथम, मोठ्या बॉऊलमध्ये वाटीभर रवा घेऊन त्यात दही मिक्स करून घ्या. त्यानंतर त्यात थोडस पाणी घालून गुठळ्या मोडा.
  • १० मिनिटं रव्याचे मिश्रण बाजूला ठेवा. यामुळे डोसा मस्त मऊ लुसलुशीत होईल.
  • कढईमध्ये तेल गरम करून त्यात जिरं, मोहरी आणि बारीक चिरून घेतलेला कांदा घालून व्यवस्थित मिक्स करा. नंतर त्यात कढीपत्त्याची पाने टाका.
  • कांदा व्यवस्थित लालसर झाल्यानंतर त्यात चवीनुसार मीठ आणि हळद घालून मिक्स करा. तयार केलेल्या रव्याच्या मिश्रणात फोडणी घालून मिक्स करून घ्या.
  • त्यानंतर त्यात बेकिंग सोडा घालून मिक्स करा आणि मिक्सरमधून बारीक करून घ्या.
  • तवा गरम करून त्यावर तेल टाकून पसरवा. त्यानंतर छोट्या आकाराचे डोसे घालून दोन्ही बाजूने व्यवस्थित भाजा.
  • तयार आहेत सोप्या पद्धतीमध्ये बनवलेला बन डोसा. हा डोसा खोबऱ्याच्या किंवा लसूण चटणीसोबत सुंदर लागेल.

Web Title: How to make bun dosa at home simple food recipe cooking tips

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 12, 2025 | 10:34 AM

Topics:  

  • food recipe

संबंधित बातम्या

Homemade Protein Rich Barfi: वजन वाढत नाहीये? मग झपाट्याने वजन वाढवण्यासाठी खा राजगिऱ्याची प्रोटीन बर्फी, मुलं होतील जाडजूड
1

Homemade Protein Rich Barfi: वजन वाढत नाहीये? मग झपाट्याने वजन वाढवण्यासाठी खा राजगिऱ्याची प्रोटीन बर्फी, मुलं होतील जाडजूड

चिमुकल्यांसाठी बनवा स्पेशल पदार्थ! वाटीभर नाचणीच्या पिठाचा वापर करुन बनवा मसालेदार चटपटीत चिप्स, नोट करुन घ्या रेसिपी
2

चिमुकल्यांसाठी बनवा स्पेशल पदार्थ! वाटीभर नाचणीच्या पिठाचा वापर करुन बनवा मसालेदार चटपटीत चिप्स, नोट करुन घ्या रेसिपी

Coconut Halwa Recipe: तोंडात टाकताच सहज विरघळेल! तामिळनाडूतील पारंपरिक पद्धतीने बनवा टेस्टी कोकोनट हलवा, नोट करुन घ्या रेसिपी
3

Coconut Halwa Recipe: तोंडात टाकताच सहज विरघळेल! तामिळनाडूतील पारंपरिक पद्धतीने बनवा टेस्टी कोकोनट हलवा, नोट करुन घ्या रेसिपी

Curry Leaves Chutney: रोजच्या जेवणात नियमित करा चमचा कढीपत्त्याच्या चटणीचे सेवन, केसांची होईल झपाट्याने वाढ
4

Curry Leaves Chutney: रोजच्या जेवणात नियमित करा चमचा कढीपत्त्याच्या चटणीचे सेवन, केसांची होईल झपाट्याने वाढ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.