Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 29 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

कडक उन्हाळ्यात ताक ठरेल शरीरासाठी संजीवनी! पोटाला थंडावा देण्यासाठी घरी बनवा सोप्या पद्धतीमध्ये मसालेदार ताक

उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये शरीराला थंडावा देण्यासाठी ताक प्यावे. ताक प्यायल्यामुळे आरोग्याला अनेक फायदे होतात. आज आम्ही तुम्हाला सोप्या पद्धतीमध्ये मसालेदार ताक बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत.

  • By सुरुची कदम
Updated On: Mar 18, 2025 | 08:00 AM
कडक उन्हाळ्यात ताक ठरेल शरीरासाठी संजीवनी!

कडक उन्हाळ्यात ताक ठरेल शरीरासाठी संजीवनी!

Follow Us
Follow Us:

उन्हाळ्यामध्ये ताक पिण्यास जास्त प्राधान्य दिले जाते. उन्हातून बाहेर जाऊन आल्यानंतर किंवा जेवल्यावर ताक प्यायले जाते. ताक प्यायल्यामुळे शरीराला थंडावा मिळतो. उन्हाळा सुरु झाल्यानंतर नारळ पाणी, ताक, दही, सरबत, कोल्ड्रिंक्स इत्यादी थंड पदार्थांचे सेवन केले जाते. शरीरात वाढलेली उष्णता कमी करण्यासाठी थंड पदार्थांचे सेवन केले जाते. थंड पदार्थ खाणे आरोग्यासाठी अतिशय प्रभावी आहे. ताक प्यायल्यामुळे पचनक्रिया निरोगी राहते. यामध्ये विटामिन बी १२, कॅल्शियम, फॉस्फरस, पोटॅशियम इत्यादी अनेक घटक आढळून येतात. ताक प्यायल्यामुळे शरीरातील पित्ताचे प्रमाण कमी होते. मात्र रात्रीच्या वेळी ताक पिणे टाळावे. आज आम्ही तुम्हाला सोप्या पद्धतीमध्ये मसालेदार ताक बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. या पद्धतीमध्ये मठा बनवल्यास चव अतिशय सुंदर लागेल. चला तर जाणून घेऊया मठा बनवण्याची सोपी रेसिपी. (फोटो सौजन्य – iStock)

मासे खाण्याची इच्छा झाल्यास दुपारच्या जेवणात कोकणी पद्धतीमध्ये बनवा मसालेदार कोळंबी भात

साहित्य:

  • दही
  • जिरं पावडर
  • मीठ
  • साखर
  • आलं
  • कोथिंबीर
  • हिरवी मिरची
सकाळच्या नाश्त्यात घाईगडबडीमध्ये बनवा हेल्दी पालक पोहा कटलेट, पौष्टिक पदार्थ सगळ्यांचं आवडेल

कृती:

  • ताक बनवण्यासाठी सर्वप्रथम, मोठ्या वाटीमध्ये दही घेऊन घुसळणीच्या मदतीने पातळ करून घ्या.
  • त्यानंतर त्यात आवश्यकतेनुसार पाणी घालून मिक्स करा. पाणी घातल्यानंतर त्यात चवीनुसार साखर आणि मीठ घालून मठा घुसळून घ्या.
  • ताक बनवताना त्यामध्ये आंबट दह्याचा वापर करावा. नंतर त्यात बारीक करून घेतलेली आलं आणि हिरवी मिरचीची पेस्ट टाकून मिक्स करा.
  • सगळ्यात शेवटी ताकामध्ये जिऱ्याची पावडर घालून मिक्स करून घ्या.
  • तयार आहे सोप्या पद्धतीमध्ये बनवलेले मसालेदार ताक.

Web Title: How to make buttermilk at home summer special recipe summer drinks

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 18, 2025 | 08:00 AM

Topics:  

  • easy food recipes
  • food recipe
  • summer drink

संबंधित बातम्या

Breakfast Recipe: दिवसाची सुरुवात करा चिया-मखाणा पॉवर बाऊलने; शरीराला मिळेल भरपूर पोषण, वजन राहील नियंत्रणात
1

Breakfast Recipe: दिवसाची सुरुवात करा चिया-मखाणा पॉवर बाऊलने; शरीराला मिळेल भरपूर पोषण, वजन राहील नियंत्रणात

Pitru Paksh 2026: पितृपक्षातील पूर्वजांच्या नैवेद्यासाठी पारंपरिक पद्धतीने बनवा चविष्ट तांदळाची खीर, नोट करून घ्या रेसिपी
2

Pitru Paksh 2026: पितृपक्षातील पूर्वजांच्या नैवेद्यासाठी पारंपरिक पद्धतीने बनवा चविष्ट तांदळाची खीर, नोट करून घ्या रेसिपी

Tomato Rasam: दुपारच्या जेवणासाठी करा आंबट तिखट टोमॅटो रस्सम, घरातील प्रत्येक व्यक्ती आवडीने खाईल पदार्थ
3

Tomato Rasam: दुपारच्या जेवणासाठी करा आंबट तिखट टोमॅटो रस्सम, घरातील प्रत्येक व्यक्ती आवडीने खाईल पदार्थ

Recipe : लहान मुलांच्या टिफीनसाठी तयार करा चीज पराठा, टिफिन मिनिटांत होईल फिनिश
4

Recipe : लहान मुलांच्या टिफीनसाठी तयार करा चीज पराठा, टिफिन मिनिटांत होईल फिनिश

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.