सकाळच्या नाश्त्यात घाईगडबडीमध्ये बनवा हेल्दी पालक पोहा कटलेट
सकाळी उठल्यानंतर कामाची घाई, ऑफिसचा डबा, लहान मुलं इत्यादी सगळ्यांची तयारी करताना कामातून वेळ काढणं महिला बऱ्याचदा कठीण होऊन जातं. सतत घावपळ करत राहिल्यामुळे महिला स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करतात. कामातून वेळ काढत सकाळच्या नाश्त्यात नेमकं काय बनवावं? हे महिलांना बऱ्याचदा सुचत नाही. अशावेळी सोप्या पद्धतीमध्ये सकाळच्या नाश्त्यासाठी तुम्ही पालक पोहा कटलेट बनवू शकता. हा पदार्थ बनवण्यासाठी कमी साहित्य आणि फार कमी वेळ लागतो. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला सोप्या पद्धतीमध्ये पालक पोहा कटलेट बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. या पद्धतीमध्ये कटलेट बनवल्यास चव अतिशय सुंदर लागेल. चला तर जाणून घेऊया पालक पोहा कटलेट बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – iStock)
Weekend Special: घरी बनवा लज्जतदार आणि कुरकुरीत चिकन फ्राय; हॉटेलची चवही यापुढे फेल
मासे खाण्याची इच्छा झाल्यास दुपारच्या जेवणात कोकणी पद्धतीमध्ये बनवा मसालेदार कोळंबी भात