Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 23 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

दुपारच्या जेवणात तोंडी लावण्यासाठी झटपट बनवा कोबीची कोशिंबीर, सॅलडपेक्षाही लागेल सुंदर

कोबीची भाजी खायला अनेकांना आवडत नाही. पण तुम्ही कोबीच्या भाजीपासून कोशिंबीर बनवू शकता. हा पदार्थ जेवणात असेल तर दोन घास जास्त जातील. चला तर जाणून घेऊया कोबीची कोशिंबीर बनवण्याची रेसिपी.

  • By सुरुची कदम
Updated On: Jun 11, 2025 | 10:41 AM
दुपारच्या जेवणात तोंडी लावण्यासाठी झटपट बनवा कोबीची कोशिंबीर

दुपारच्या जेवणात तोंडी लावण्यासाठी झटपट बनवा कोबीची कोशिंबीर

Follow Us
Follow Us:

दुपारच्या जेवणात नेहमी नेहमी काय बनवावं? असे अनेक प्रश्न महिलांना सतत पडत असतात. डाळ, भात, भाजी, चपातीसोबतच तोंडी लावण्यासाठी अनेक वेगवेगळे पदार्थ बनवले जातात. लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत अनेकांना कोबीची भाजी खायला आवडत नाही. कोबीच्या भाजीचे नाव ऐकल्यानंतर नाक मुरडतात. तर काही लोक कोबीला येणाऱ्या उर्ग वासामुळे कोबीची भाजी बनवण्यास नकार दिला जातो. पण कोबीची भाजी आरोग्यासाठी अतिशय प्रभावी आहे. या भाजीमध्ये भरपूर प्रमाणात पाणी असते. या भाजीचे सेवन केल्यामुळे शरीर हायड्रेट राहते. आज आम्ही तुम्हाला कोबीची भाजी न बनवता कोबीची भाजीपासून कोशिंबीर बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. ही कोशिंबीर सॅलडपेक्षाही चवीला अतिशय सुंदर लागते.जेवणात तोंडी लावण्यासाठी कोबीची कोशिंबीर असेल तर जेवणात चार घास जास्त जातील. चला तर जाणून घेऊया कोबीची कोशिंबीर बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – pinterest)

पांढऱ्या पोह्यांना द्या स्पेशल तडक! सोप्या पद्धतीमध्ये घरी बनवा हिरव्या फोडणीचे पोहे, नोट करून घ्या रेसिपी

साहित्य:

  • कोबी
  • खोबऱ्याचा किस
  • शेंगदाण्याचा कूट
  • तेल
  • मोहरी
  • हिरवी मिरची
  • कढीपत्ता
  • हिंग
  • साखर
  • लिंबाचा रस
धावपळीच्या जीवनशैलीमुळे शरीरात जाणवत असलेला थकवा दूर करण्यासाठी नियमित प्या द्राक्षांचा शेक, जाणून घ्या रेसिपी

कृती:

  • कोबीची कोशिंबीर बनवण्यासाठी सर्वप्रथम, कोबी स्वच्छ धुवून घ्या. त्यानंतर किसणीच्या सहाय्याने कोबी बारीक किसा.
  • त्यानंतर किसलेल्या कोबीला मीठ लावून मिक्स करा. त्यानंतर त्यातील पाणी पूर्णपणे काढून घ्या.
  • मोठ्या वाटीमध्ये किसून घेतलेला कोबी, बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर टाकून मिक्स करा. नंतर त्यात शेंगदाण्याचा कूट टाकून मिक्स करा.
  • तयार केलेल्या मिश्रणात लिंबाचा रस, किसलेला नारळ, साखर आणि चवीनुसार मीठ घालून मिक्स करून घ्या.
  • फोडणीच्या वाटीमध्ये तेल गरम करून त्यात मोहरी, जिरं आणि कढीपत्ता टाकून भाजा. तयार केलेली फोडणी तयार केलेल्या मिश्रणात मिक्स करा.
  • तयार आहे सोप्या पद्धतीमध्ये बनवलेली कोबीची कोशिंबीर. हा पदार्थ सगळ्यांचं खूप जास्त आवडेल.

Web Title: How to make cabbage koshimbir at home cabbage recipe cooking tips

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 11, 2025 | 10:41 AM

Topics:  

  • cooking tips
  • easy food recipes
  • food recipe

संबंधित बातम्या

तोंडात टाकताच विरघळेल! दुधाचा वापर करून बनवा रिच आणि क्रीमी केशर पिस्ता मिल्क केक, नोट करा रेसिपी
1

तोंडात टाकताच विरघळेल! दुधाचा वापर करून बनवा रिच आणि क्रीमी केशर पिस्ता मिल्क केक, नोट करा रेसिपी

वजन कमी करण्याचा प्रयत्न करत असाल तर सकाळच्या नाश्त्यासाठी बनवा कुरकुरीत मसूर डाळीचा डोसा, नोट करून घ्या रेसिपी
2

वजन कमी करण्याचा प्रयत्न करत असाल तर सकाळच्या नाश्त्यासाठी बनवा कुरकुरीत मसूर डाळीचा डोसा, नोट करून घ्या रेसिपी

नारळी पौर्णिमेनिमित्त आगरी पद्धतीने बनवा खमंग चविष्ट नारळी भात, पदार्थ खाल्ल्यानंतर सगळेच करतील गोड कौतुक
3

नारळी पौर्णिमेनिमित्त आगरी पद्धतीने बनवा खमंग चविष्ट नारळी भात, पदार्थ खाल्ल्यानंतर सगळेच करतील गोड कौतुक

Stuffed Shimla Mirchi Recipe : भाजी खाऊन कंटाळा आला? घरी बनवा गावराण स्टाईन भरलेली शिमला मिरची
4

Stuffed Shimla Mirchi Recipe : भाजी खाऊन कंटाळा आला? घरी बनवा गावराण स्टाईन भरलेली शिमला मिरची

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.