Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 4 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

चाट खाण्याची इच्छा झाली आहे? घरच्या घरी झटपट बनवा चटपटीत चाट टोकरी, नोट करून घ्या रेसिपी

आज आम्ही तुम्हाला कांदा लसुणचा वापर न करता चटपटीत चाट बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. हा पदार्थ घरातील प्रत्येक व्यक्तीला खूप जास्त आवडेल. जाणून घ्या रेसिपी.

  • By सुरुची कदम
Updated On: Aug 17, 2026 | 08:00 AM
चाट खाण्याची इच्छा झाली आहे? घरच्या घरी झटपट बनवा चटपटीत चाट टोकरी, नोट करून घ्या रेसिपी

चाट खाण्याची इच्छा झाली आहे? घरच्या घरी झटपट बनवा चटपटीत चाट टोकरी, नोट करून घ्या रेसिपी

Follow Us
Follow Us:

लहान मुलांपासून ते अगदी मोठ्यांपर्यंत सगळ्यांचं चाट खायला खूप जास्त आवडते. पापडी चाट, मिक्स कडधान्याचे चाट तर काहीवेळा वेगवेगळ्या भाज्यांचा वापर करून सुद्धा चाट बनवले जाते. पण कांदा लसूणचे सेवन न करणाऱ्या व्यक्तींना चाट खाण्याची मजा अजिबात घेता येत नाही. कारण चाट बनवताना त्यात वेगवेगळ्या भाज्या आणि चटण्यांचा वापर केला जातो. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला कांदा लसुणचा वापर न करता चविष्ट चाट कटोरी बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. हा पदार्थ संध्याकाळची छोटी मोठी भूक भागवण्यासाठी सुद्धा करू शकता. लहान मुलांच्या पार्टीसाठी नवनवीन पदार्थ शोधत असाल तर वेगवेगळ्या कढधान्यांचा वापर करून बनवलेले चाट अतिशय उत्तम पर्याय आहे. हा पदार्थ कमीत कमी साहित्य आणि झटपट करू शकता. चला तर जाणून घेऊया रेसिपी.(फोटो सौजन्य – pinterest)

सकाळच्या घाईगडबडीमध्ये नाश्ता काय बनवावा सुचत नाही? मग झटपट हेल्दी चॉकलेट ओव्हरनाईट ओट्स, नोट करा रेसिपी

साहित्य:

  • दही
  • मूग
  • मटकी
  • लिंबाचा रस
  • पापड
  • चणे
  • काकडी
  • चाट मसाला
  • शेव
  • लाल तिखट
  • मीठ
श्रावणातील सणांचा आनंद आणि गोडवा वाढवण्यासाठी झटपट बनवा रवा बेसन बर्फी, जिभेवर रेंगाळत राहील पदार्थाची चव

कृती:

  • पौष्टिक चाट बनवण्यासाठी सर्वप्रथम, वाटीमध्ये दही घेऊन फेटून घ्या. दह्यामध्ये गुठळ्या राहिल्यास पदार्थ व्यवस्थित मिक्स होत नाही.
  • कुकरच्या भांड्यात मोड आलेले मूग, मटकी आणि भिजवलेले काळे चणे एकत्र करून पाणी घाला आणि कुकरच्या ३ शिट्या काढून घ्या.
  • काचेच्या खोलगट वाटीमध्ये शिजवून घेतलेले मूग, मटकी आणि चणे घेऊन एकत्र मिक्स करा.
  • त्यानंतर त्यावर काकडीचे तुकडे घाला आणि वरून लिंबाचा रस घालून मिक्स करून घ्या. त्यानंतर फेटून घेतलेले दही, लाल तिखट, जिऱ्याची पावडर, थोडस मीठ घालून घ्या.
  • त्यानंतर तयार केलेल्या चाटवर भाजलेला पापड कुसकरून एकसमान पसरवा आणि सगळ्यात शेवटी बारीक शेव घालून खाण्यासाठी सर्व्ह करा.
  • तयार आहे सोप्या पद्धतीमध्ये बनवलेले पौष्टिक चाट.

Web Title: How to make chaat tokri at home simple food recipe

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 17, 2026 | 08:00 AM

Topics:  

  • cooking tips
  • easy food recipes
  • food recipe

संबंधित बातम्या

Food Recipe: भाजी- आमटी बनवण्याचा कंटाळा आला आहे? मग ५ मिनिटांमध्ये बनवा चविष्ट दही तडका, नोट करा रेसिपी
1

Food Recipe: भाजी- आमटी बनवण्याचा कंटाळा आला आहे? मग ५ मिनिटांमध्ये बनवा चविष्ट दही तडका, नोट करा रेसिपी

संध्याकाळच्या स्नॅक्ससाठी परफेक्ट! १५ मिनिटांत घरच्या घरी बनवा Corn Chilli Cheese Toast; रेसिपी एकदा वाचाच
2

संध्याकाळच्या स्नॅक्ससाठी परफेक्ट! १५ मिनिटांत घरच्या घरी बनवा Corn Chilli Cheese Toast; रेसिपी एकदा वाचाच

Recipe : उरलेल्या शिळ्या चपात्या फेकू नका, तर त्यापासून लहान मुलांना करा खुश; घरी बनवा टेस्टी आणि चटाकेदार व्हेज फ्रँकी
3

Recipe : उरलेल्या शिळ्या चपात्या फेकू नका, तर त्यापासून लहान मुलांना करा खुश; घरी बनवा टेस्टी आणि चटाकेदार व्हेज फ्रँकी

Breakfast Recipe: शिल्लक राहिलेल्या भातापासून काय बनवावं सुचत नाही? मग १० मिनिटांमध्ये नाश्त्यासाठी बनवा टेस्टी मंचुरियन
4

Breakfast Recipe: शिल्लक राहिलेल्या भातापासून काय बनवावं सुचत नाही? मग १० मिनिटांमध्ये नाश्त्यासाठी बनवा टेस्टी मंचुरियन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.