Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

सकाळच्या नाश्त्यासाठी ५ मिनिटांमध्ये बनवा चहा मलाई टोस्ट, सोशल मीडियावरील व्हायरल रेसिपी

सकाळच्या नाश्त्यात नेहमीच काय खावं? हा प्रश्न सगळ्यांचं पडतो. अशावेळी तुम्ही सोप्या पद्धतीमध्ये चहा मलाई टोस्ट बनवू शकता. घाईगडबडीच्या वेळी सकाळच्या नाश्त्यासाठी चहा मलाई टोस्ट बनवणे अतिशय सोपे आहे.

  • By सुरुची कदम
Updated On: Jul 19, 2025 | 10:23 AM
सकाळच्या नाश्त्यासाठी बनवा ५ मिनिटांमध्ये चहा मलाई टोस्ट

सकाळच्या नाश्त्यासाठी बनवा ५ मिनिटांमध्ये चहा मलाई टोस्ट

Follow Us
Follow Us:

हल्ली सोशल मीडियावर अनेक नवनवीन गोष्टी व्हायरल होत आहेत. वेगवेगळे प्रँक किंवा चॅलेंज व्हिडिओ, वेगवेगळ्या रेसिपी इत्यादी अनेक गोष्टी सगळ्यांचं पाहायला खूप जास्त आवडतात. इंस्टाग्रामवर किंवा इतर अनेक ठिकणी पाहिलेल्या नवीन रेसिपी घरी बनवल्या जातात. त्यात जगभरात प्रसिद्ध असलेला पदार्थ म्हणजे चहा मलाई टोस्ट. सकाळच्या किंवा संध्याकाळच्या नाश्त्यात अनेक लोक टोस्ट किंवा ब्रेड बटर खातात. अनेक लोक चहा मलाई टोस्ट हा पदार्थ बनवून त्याचे फोटो शेअर केले जात आहेत. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला सकाळच्या नाश्त्यासाठी चहा मलाई टोस्ट बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. हा पदार्थ लहान मुलांपासून अगदी मोठ्यांपर्यंत सगळ्यांचं खूप जास्त आवडेल. नेहमीच कांदापोहे किंवा शिरा, उपमा खाऊन कंटाळा आल्यानंतर चहा मलाई टोस्ट तुम्ही बनवू शकता.चला तर जाणून घेऊया चहा मलाई टोस्ट बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – pintrest)

ओव्हनचा वापर न करता घरीच सोप्या पद्धतीमध्ये बनवा Cheesecake, नोट करून घ्या चविष्ट रेसिपी

साहित्य:

  • ब्रेड
  • दुधावरची साई
  • साखर
  • बटर
  • चहा
  • दूध
  • वेलची पावडर
  • पाणी
सकाळचा नाश्ता होईल आणखीनच स्पेशल! झटपट बनवा हॉटेल स्टाईल महागडे हरभरा कबाब, नोट करा रेसिपी

कृती:

  • चहा मलाई टोस्ट बनवण्यासाठी सर्वप्रथम, टोपात पाणी गरम करण्यासाठी ठेवा. पाणी गरम झाल्यानंतर चहा पावडर, साखर आणि वेलची पावडर घालून चहा उकळण्यासाठी ठेवा.
  • चहा व्यवस्थित उकळ्यानंतर त्यात दूध घालून चहा व्यवस्थित उकळवून घ्या. चहाला व्यवस्थित उकळी आल्यानंतर गॅस बंद करून घ्या.
  • तवा गरम करून त्यावर बटर लावून घेतलेले ब्रेड दोन्ही बाजूने व्यवस्थित भाजून घ्या. दोन्ही बाजूने ब्रेड तव्यावर भाजून झाल्यानंतर कुरकुरीत होईपर्यंत भाजा.
  • ब्रेड भाजून झाल्यानंतर त्यावर दुधाची साय घालून व्यवस्थित पसरवून घ्या. त्यानंतर त्यावर साखर घालून वरून साय लावून घेतलेला ब्रेड ठेवा.
  • तयार केलेला चहा मोठ्या वाटीमध्ये काढून त्यावर तयार केलेला मलाई टोस्ट टाकून खाण्यासाठी सर्व्ह करा.
  • तयार आहे सोप्या पद्धतीमध्ये बनवलेला चहा मलाई टोस्ट. हा पदार्थ लहान मुलांपासून अगदी मोठ्यांपर्यंत सगळ्यांचं खूप जास्त आवडेल.

Web Title: How to make chai malai toast at home simple food recipe morning breakfast recipe

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 19, 2025 | 10:22 AM

Topics:  

  • cooking tips
  • easy food recipes
  • food recipe

संबंधित बातम्या

Pitru Paksha: पितृपक्षात मराठवाड्यातील पारंपरिक पद्धतीने बनवा अख्ख्या गव्हाची खीर, ‘या’ टिप्स फॉलो केल्यास पदार्थ होईल चविष्ट
1

Pitru Paksha: पितृपक्षात मराठवाड्यातील पारंपरिक पद्धतीने बनवा अख्ख्या गव्हाची खीर, ‘या’ टिप्स फॉलो केल्यास पदार्थ होईल चविष्ट

Ragi Recipe: वाटीभर नाचणीच्या पिठापासून बनवा मऊ जाळीदार इडली, रक्तातील साखर नियंत्रणात राहण्यासोबतच हाडे राहतील मजबूत
2

Ragi Recipe: वाटीभर नाचणीच्या पिठापासून बनवा मऊ जाळीदार इडली, रक्तातील साखर नियंत्रणात राहण्यासोबतच हाडे राहतील मजबूत

विना गॅस आणि विना तेल तयार करा ‘हे’ झटपट स्नॅक! चवीशी अजिबात तडजोड नाही; शेजारीही नक्कीच विचारतील रेसिपी
3

विना गॅस आणि विना तेल तयार करा ‘हे’ झटपट स्नॅक! चवीशी अजिबात तडजोड नाही; शेजारीही नक्कीच विचारतील रेसिपी

Food Recipe: नेहमीचं सॅलड खाऊन कंटाळा आला आहे?मग ट्राय करा कुरकुरीत बटाटा चिप्स सॅलड, नोट करा रेसिपी
4

Food Recipe: नेहमीचं सॅलड खाऊन कंटाळा आला आहे?मग ट्राय करा कुरकुरीत बटाटा चिप्स सॅलड, नोट करा रेसिपी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.