सकाळच्या नाश्त्यासाठी १० मिनिटांमध्ये बनवा चीज ब्रेड ऑम्लेट
सकाळच्या नाश्त्यात प्रत्येकालाच काहींना काही हेल्दी आणि टेस्टी पदार्थ खाण्यास हवा असतो. नाश्त्यात कायमच कांदापोहे, उपमा, शिरा खाऊन कंटाळा येतो. सकाळच्या वेळी अनेकांना बाहेरील तिखट किंवा तेलकट पदार्थ खाण्याची सवय असते. पण कायमच बाहेरील पदार्थांचे सेवन करणे आरोग्यासाठी धोकादायक ठरते. यामुळे शरीरात कोलेस्ट्रॉल, मधुमेह किंवा इतर आजारांची लागण होण्याची शक्यता असते. त्यामुळे सकाळच्या वेळी उपाशी पोटी कधीच तेलकट पदार्थ खाऊ नयेत. अनेकांना सकाळी उपाशी पोटी घरा बाहेर पडण्याची सवय असते. पण असे केल्यामुळे घातक विषाणू शरीरात लगेच प्रवेश करतात. त्यामुळे कायमच नाश्ता करूनच बाहेर जावे. आज आम्ही तुम्हाला सोप्या पद्धतीमध्ये चीज ब्रेड ऑम्लेट बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत.(फोटो सौजन्य: Pinterest)
पावसाच्या थंड वातावरणात घरी नक्की बनवा चायनीज स्टाईल गरमा गरम मंचाव सूप; चवीसह पौष्टिकतेचा संगम!
रविवार होईल आणखीनच मस्त! लहान मुलांसाठी झटपट बनवा हेल्दी टेस्टी चपाती पिझ्झा, नोट करून घ्या रेसिपी