(फोटो सौजन्य: Pinterest)
मंचाव सूप ही एक लोकप्रिय चायनीज-इंडियन फ्यूजन डिश आहे जी थंडीच्या वातावरणात सहज जास्त खाल्ली जाते. भाज्या आणि सॉसच्या संगमातून तयार केलेला हा झणझणीत आणि चवदार सूप मनाला शांती देऊन जातो. सध्या पावसाळा ऋतू सुरू आहे, थंडगार पावसात घरी बसून गरमा गरम सूप पिण्याची मजा काही औरच असते! म्हणूनच आज आम्ही तुमच्यासाठी चायनीज स्टाईल मंचाव सूप घरी कसा तयार करायचा याची एक सोपी रेसिपी सांगत आहोत. हा सूप चवीला तर छान लागेलच शिवाय यात बऱ्याच भाज्या वापरल्या जात असल्याने तुमच्या आरोग्यसाठीही फायदेशीर ठरते.
शिरा खाऊन कंटाळा आला असेल तर सोप्या पद्धतीमध्ये घरी बनवा चविष्ट पपईचा हलवा, नोट करून घ्या गोड रेसिपी
चायनीज खाद्यपदार्थांपैकी मंचाव सूप हे एक लोकप्रिय सूप आहे. हलके-फुलके, तिखटसर आणि चविष्ट असे हे सूप विशेषत: पावसाळ्यात किंवा हिवाळ्यात प्यायला छान लागते. यामध्ये भरपूर भाज्या, सोया सॉस आणि लसूण-आले यांचा वापर करून तयार केलेले हे सूप केवळ चवदारच नाही तर पौष्टिक देखील आहे. चला जाणून घेऊया यासाठी लागणारे साहित्य आणि कृती.

साहित्य
कृती
मंचाव सूपमध्ये चिकन वापरतात का?
मंचाव सूप हा व्हेज आणि नॉनव्हेज अशा दोन्ही पर्यायांमध्ये बनवला जातो.






