Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 5 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

साधा डोसा खाऊन कंटाळा आला आहे? मग सकाळच्या नाश्त्यात नक्की बनवा कुरकुरीत Cheese Schezwan Dosa, नोट करा रेसिपी

साधा डोसा खाऊन कंटाळा आल्यानंतर काहींना काही नवीन पदार्थ खाण्याची सगळ्यांचं खूप जास्त इच्छा होते. अशावेळी तुम्ही झटपट चीज शेजवान डोसा बनवू शकता. हा पदार्थ चवीला अतिशय सुंदर लागतो.

  • By सुरुची कदम
Updated On: Aug 20, 2026 | 09:48 AM
साधा डोसा खाऊन कंटाळलात? मग सकाळच्या नाश्त्यात नक्की बनवा कुरकुरीत Cheese Schezwan Dosa, नोट करा रेसिपी

साधा डोसा खाऊन कंटाळलात? मग सकाळच्या नाश्त्यात नक्की बनवा कुरकुरीत Cheese Schezwan Dosa, नोट करा रेसिपी

Follow Us
Follow Us:

दक्षिण भारतीय संस्कृती आणि पदार्थ भारतासह जगभरातील सर्वच देशांमध्ये फेमस आहे. दक्षिण भारतात तांदूळ आणि उडीद डाळीचा वापर मोठ्या प्रमाणावर केला जातो. त्यातील सगळ्यांच्या आवडीचे पदार्थ म्हणजे इडली, डोसा आणि मेदुवडा. हे पदार्थ पाहिल्यानंतर सगळ्यांच्या तोंडाला पाणी सुटते. सकाळच्या नाश्त्यात अनेक घरांमध्ये कायमच डोसा बनवला जातो. पण नेहमीच साधा डोसा खाऊन कंटाळा आल्यास काहींना काही नवीन पदार्थ खाण्याची इच्छा झाल्यानंतर झटपट तुम्ही चीज शेजवान डोसा बनवू शकता. हा पदार्थ कमीत कमी साहित्यात झटपट तयार होतो आणि चव सुद्धा मस्त लागते. चीज, शेजवान चटणी आणि विविध भाज्यांचा वापर करून बनवलेला डोसा चवीसोबत शरीरासाठी सुद्धा फायदेशीर आहे. त्यामुळे सकाळच्या नाश्त्यात किंवा पाहुणे घरी आल्यानंतर त्यांच्या स्वागतासाठी सुद्धा चीज शेजवान डोसा बनवू शकता. चला तर जाणून घेऊया रेसिपी.(फोटो सौजन्य – AI)

पनीर प्रेमींसाठी मेजवानी! जेवणाची रंगत वाढवण्यासाठी १० मिनिटांमध्ये बनवा Paneer Pepper Fry, नोट करा रेसिपी

साहित्य:

  • डोसा पीठ
  • शिमला मिरची
  • कांदा
  • टोमॅटो
  • हिरवी मिरची
  • लाल तिखट
  • शेजवान चटणी
  • चीज
  • तेल
  • कोबी
दक्षिण भारतात केळ्याच्या पानावर जेवण का सर्व्ह केले जाते? पारंपारिक पद्धतीत दडलेत अनेक आश्चर्यकारक फायदे

कृती:

  • चीज शेजवान डोसा बनवण्यासाठी सर्वप्रथम, तांदूळ आणि उडीद डाळ पाण्यात भिजत ठेवा. ७ तासांनंतर डाळ तांदूळ व्यवस्थित भिजतील. त्यानंतर मिक्सरच्या भांड्यात टाकून बारीक पेस्ट बनवून घ्या.
  • तयार केलेल्या मिश्रणात चवीनुसार मीठ घालून रात्रभर तसेच ठेवा. यामुळे डोसाचे पीठ आंबेल आणि डोसा चविष्ट होईल.
  • मोठ्या वाटीमध्ये बारीक चिरून घेतलेला कांदा, टोमॅटो आणि शिमला मिरची, थोडस मीठ आणि लाल तिखट घालून व्यवस्थित मिक्स करा.
  • पॅन गरम करून त्यावर तेल लावा आणि गोलाकार डोसाचे मिश्रण टाका. त्यानंतर त्यावर शेजवान चटणी लावून सगळीकडे पसरवून घ्या.
  • त्यानंतर त्यावर तयार केलेले भाज्यांचे मिश्रण आणि किसून घेतलेले चीज घालून डोसा मिक्स करा.
  • तयार केला डोसा फोल्ड करून खाण्यासाठी सर्व्ह करा.
  • तयार आहे सोप्या पद्धतीमध्ये बनवलेला चीज शेजवान डोसा. हा पदार्थ घरातील सगळ्यांचं खूप जास्त आवडेल.
 

Web Title: How to make cheese schezwan dosa at home simple food recipe dosa recipe

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 20, 2026 | 09:48 AM

Topics:  

  • cooking tips
  • easy food recipes
  • food recipe

संबंधित बातम्या

व्यायाम करुन वजन कमी होत नाहीये? मग सकाळच्या नाश्त्यात प्या झिरो ऑइल पारंपरिक पद्दतीने बनवलेले गरमागरम शेवगा-दुधीचे सूप
1

व्यायाम करुन वजन कमी होत नाहीये? मग सकाळच्या नाश्त्यात प्या झिरो ऑइल पारंपरिक पद्दतीने बनवलेले गरमागरम शेवगा-दुधीचे सूप

Food Recipe: चव इतकी भन्नाट की सगळेच करतील कौतुक! पाहुण्यांसाठी झटपट बनवा कुरकुरीत मखाना बाईट्स
2

Food Recipe: चव इतकी भन्नाट की सगळेच करतील कौतुक! पाहुण्यांसाठी झटपट बनवा कुरकुरीत मखाना बाईट्स

Curry Leaves Chutney: रोजच्या जेवणात नियमित करा चमचा कढीपत्त्याच्या चटणीचे सेवन, केसांची होईल झपाट्याने वाढ
3

Curry Leaves Chutney: रोजच्या जेवणात नियमित करा चमचा कढीपत्त्याच्या चटणीचे सेवन, केसांची होईल झपाट्याने वाढ

Healthy Salad Recipe: डाएट करणाऱ्यांसाठी स्पेशल रेसिपी! पेरूपासून झटपट बनवा टेस्टी हेल्दी सॅलड, सगळेच खातील आवडीने
4

Healthy Salad Recipe: डाएट करणाऱ्यांसाठी स्पेशल रेसिपी! पेरूपासून झटपट बनवा टेस्टी हेल्दी सॅलड, सगळेच खातील आवडीने

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.