सकाळच्या नाश्त्यात १० मिनिटांमध्ये बनवा चिजी एग टोस्ट
सकाळच्या घाईगडबडीमध्ये नेमकं काय बनवावं? हे बऱ्याचदा सुचत नाही. अनेक घरांमध्ये सतत कांदापोहे, उपमा, शिरा किंवा इडली हेच पदार्थ नेहमीच बनवले जातात. मात्र नेहमी नेहमी तेच पदार्थ खाऊन कंटाळा आल्यानंतर काहींना काही नवीन पदार्थ खाण्याची इच्छा सगळ्यांचं होते. सकाळच्या नाश्त्यात नेहमीच पौष्टिक आणि हेल्दी पदार्थांचे सेवन करावे. कारण सकाळी पोटभर नाश्ता केल्यास संपूर्ण दिवस आनंद आणि उत्साहामध्ये जातो. त्यामुळे सकाळी उठल्यानंतर नेहमीच पौष्टिक आणि आरोग्यासाठी गुणकारी असलेल्या पदार्थांचे सेवन करावे. आज आम्ही तुम्हाला सकाळच्या नाश्त्यात चिजी एग टोस्ट बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. हा पदार्थ तुम्ही सकाळच्या नाश्त्यात किंवा लहान मुलांच्या डब्यात सुद्धा देऊ शकता. चला तर जाणून घेऊया चिजी एग टोस्ट बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – istock)
Vat Purnima 2025: उपवासावेळी घरी बनवा चटाकेदार रताळ्याची चाट; नोट करा रेसिपी