Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 8 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

सकाळच्या नाश्त्यात सोप्या पद्धतीमध्ये पोटॅटो चीज बॉल्स,लहान मुलांसह मोठ्यांना आवडेल पदार्थ

सकाळच्या नाश्त्यात नेहमी नेहमी तेच पदार्थ खाऊन कंटाळा आल्यानंतर नवीन पदार्थ खाण्याची इच्छा होते. अशावेळी तुम्ही सोप्या पद्धतीमध्ये पोटॅटो चीज बॉल्स बनवू शकता. चला तर जाणून घेऊया रेसिपी.

  • By सुरुची कदम
Updated On: Mar 20, 2025 | 08:00 AM
सकाळच्या नाश्त्यात सोप्या पद्धतीमध्ये पोटॅटो चीज बॉल्स

सकाळच्या नाश्त्यात सोप्या पद्धतीमध्ये पोटॅटो चीज बॉल्स

Follow Us
Follow Us:

सकाळच्या वेळी घाईगडबडीमध्ये नाश्त्यासाठी नेहमी नेहमी काय बनवावं? हा प्रश्न सर्वच महिलांना पडतो. सकाळच्या वेळी पोटभर नाश्ता करणे आवश्यक आहे. अन्यथा आरोग्यसंबंधित गंभीर आजार होऊ शकतात. पोटभर नाश्ता केल्यामुळे संपूर्ण दिवस आनंद आणि उत्साहामध्ये जातो. त्यामुळे नाश्ता करणे आवश्यक आहे. लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांचं बटाट्यापासून बनवलेले पदार्थ खायला खूप आवडता. बटाटा चवीसोबतच आरोग्यासाठी सुद्धा अतिशय पौष्टिक आहे. त्यामुळे तुम्ही सकाळच्या नाश्त्यासाठी सोप्या पद्धतीमध्ये पोटॅटो चीज बॉल्स बनवू शकता. पोटॅटो चीज बॉल्स चवीला अतिशय सुंदर लागतात. कमीत कमी वेळात आणि कमी साहित्यामध्ये पदार्थ बनवायचा असल्यास तुम्ही पोटॅटो चीज बॉल्स बनवू शकता. चला तर जाणून घेऊया पोटॅटो चीज बॉल्स बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – iStock)

कच्च्या कैरीपासून बनवा आंबटगोड चवीचा चटपटीत मेथांबा! जेवणात येईल मस्त चव, नोट करून घ्या रेसिपी

साहित्य:

  • बटाटा
  • मक्याचे दाणे
  • ब्रेड
  • चिली फ्लेक्स
  • ओरेगॅनो
  • मीठ
  • कोथिंबीर
  • पाणी
  • कॉर्न फ्लोअर
उन्हाळ्यात सकाळच्या नाश्त्यासाठी पारंपरिक पद्धतीने बनवा कोकणातील ‘कोळाचे पोहे’, नोट करून घ्या रेसिपी

कृती:

  • पोटॅटो चीज बॉल्स बनवण्यासाठी सर्वप्रथम, वाटीमध्ये उकडवून घेतलेले बटाटे आणि ब्रेड मॅश करून घ्या. ब्रेड मॅश करताना अडचण येत असल्यास तुम्ही ब्रेड मिक्सरमधून बारीक करू शकता.
  • त्यानंतर त्यात मक्याचे दाणे, चिली फ्लेक्स, ओरेगॅनो,मीठ, कोथिंबीर घालून मिक्स करा.
  • तयार करून घेतलेल्या मिश्रणाचे छोटे छोटे गोळे करून त्यात चीज टाका. नंतर मक्याच्या पेस्टमध्ये ब्लॉस बुडवून ब्रेडक्रम्स मध्ये घोळवून नंतर कढईमधील गरम तेलात फ्राय करा.
  • तयार आहे सोप्या पद्धतीमध्ये बनवलेले पोटॅटो चीज ब्लॉस. हा पदार्थ तुम्ही सॉस किंवा शेजवान चटणीसोबत खाऊ शकता.

Web Title: How to make cheesy potato ball at home simple food recipe cooking tips

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 20, 2025 | 08:00 AM

Topics:  

  • Breakfast Dishes
  • cooking tips
  • easy food recipes

संबंधित बातम्या

रांगड्या अंदाजासोबत खाण्याचीही खास पसंती! नाना पाटेकरांना आवडायचे ‘हे’ चविष्ट पदार्थ
1

रांगड्या अंदाजासोबत खाण्याचीही खास पसंती! नाना पाटेकरांना आवडायचे ‘हे’ चविष्ट पदार्थ

Navratri 2026: नवरात्री उत्सवात देवीच्या नैवेद्यासाठी मिल्क पावडरचा वापर करून बनवा केशर-वेलची पेढे, नोट करून घ्या रेसिपी
2

Navratri 2026: नवरात्री उत्सवात देवीच्या नैवेद्यासाठी मिल्क पावडरचा वापर करून बनवा केशर-वेलची पेढे, नोट करून घ्या रेसिपी

Homemade Protein Rich Barfi: वजन वाढत नाहीये? मग झपाट्याने वजन वाढवण्यासाठी खा राजगिऱ्याची प्रोटीन बर्फी, मुलं होतील जाडजूड
3

Homemade Protein Rich Barfi: वजन वाढत नाहीये? मग झपाट्याने वजन वाढवण्यासाठी खा राजगिऱ्याची प्रोटीन बर्फी, मुलं होतील जाडजूड

Hair Care: केसगळतीवर गुणकारी उपाय! बायोटिनयुक्त प्रोटीन रिच लाडूचे नियमित सेवन केल्यास केसांची होईल झपाट्याने वाढ
4

Hair Care: केसगळतीवर गुणकारी उपाय! बायोटिनयुक्त प्रोटीन रिच लाडूचे नियमित सेवन केल्यास केसांची होईल झपाट्याने वाढ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.