कच्च्या कैरीपासून बनवा आंबटगोड चवीचा चटपटीत मेथांबा!
उन्हाळा सुरु झाल्यानंतर बाजारात कच्ची कैरी मोठ्या प्रमाणात उपलब्ध होते. कच्च्या कैरीचा वापर करून वेगवेगळे पदार्थ बनवले जातात. आंबटगोड चवीची कच्ची कैरी लहान मुलांपासून ते अगदी मोठ्यांपर्यंत सगळ्यांचं खूप आवडते. कैरीचे नाव घेतल्यानंतर सगळ्यांच्या तोंडाला पाणी सुटते. उन्हाळा म्हंटल की सगळ्यात पहिली आठवण कैरीची येते. उन्हाळा सुरु झाल्यानंतर कैरीपासून मुरंबा, कैरीचे लोणचं, कैरीची चटणी, कैरीचे पन्ह इत्यादी अनेक पदार्थ बनवले जातात. राज्यातील वेगवेगळ्या भागात अनेक वेगवेगळ्या पद्धतीने कैरीचे पदार्थ बनवले जातात. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला सोप्या पद्धतीमध्ये कैरीचा मेथांबा बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. या पद्धतीमध्ये मेथांबा बनवण्यास घरातील सगळ्यांना नक्की आवडेल. (फोटो सौजन्य – iStock)
बटाट्याऐवजी, यावेळी बेसन-रव्यापासून बनवा कुरकुरीत टिक्की, लगेच नोट करा रेसिपी