Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 11 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

नेहमीच्या डोशाला द्या हटके ट्विस्ट! लहान मुलांच्या नाश्त्यासाठी झटपट बनवा चॉकलेट डोसा, नोट करून घ्या रेसिपी

आज आम्ही तुम्हाला सोप्या पद्धतीमध्ये चॉकलेट डोसा बनवण्याची रेसिपी सांगणार आहोत. हा डोसा लहान मुलं अतिशय आवडीने खातील. चला तर जाणून घेऊया चॉकलेट डोसा बनवण्याची सोपी रेसिपी.

  • By सुरुची कदम
Updated On: Jul 08, 2026 | 08:00 AM
नेहमीच्या डोशाला द्या हटके ट्विस्ट! लहान मुलांच्या नाश्त्यासाठी झटपट बनवा चॉकलेट डोसा, नोट करून घ्या रेसिपी

नेहमीच्या डोशाला द्या हटके ट्विस्ट! लहान मुलांच्या नाश्त्यासाठी झटपट बनवा चॉकलेट डोसा, नोट करून घ्या रेसिपी

Follow Us
Follow Us:

सकाळच्या नाश्त्यात लहान मुलांना कायमच चविष्ट पदार्थ खायला हवे असतात. बऱ्याचदा शाळेतून घरी येताना किंवा सकाळच्या नाश्त्यात मुलं विकतचे पदार्थ खाण्याचा हट्ट करतात. मुलांना कायमच विकतचे पदार्थ खायला खूप जास्त आवडतात. मुलांच्या अतिशय आवडीचा पदार्थ म्हणजे चॉकलेट, लहान मुलांपासून ते अगदी मोठ्यांपर्यंत सगळ्यांचं चॉकलेट खायला खूप जास्त आवडते. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला सोप्या पद्धतीमध्ये चॉकलेट डोसा बनवण्याची रेसिपी सांगणार आहोत. सोशल मीडियावर चॉकलेट डोसाची कायमच चर्चा असते. त्यामुळे विकतचे पदार्थ आणून खाण्यापेक्षा घरी बनवलेले टेस्टी आणि पौष्टिक पदार्थ खावेत. यामुळे शरीराला सुद्धा फायदे होतील आणि आरोग्य सुधारण्यास मदत होईल. हा पदार्थ तुम्ही लहान मुलांच्या पार्टीसाठी किंवा इतर कोणत्याही कार्यक्रमात बनवू शकता. चला तर जाणून घेऊया रेसिपी.(फोटो सौजन्य – istock)

Tea-Time Snacks : विकतची कशाला? तुम्ही घरीच बनवू शकता मार्केट स्टाईल ‘खारी’, रेसिपी आहे फार सोपी

साहित्य:

  • डोशाचे पीठ
  • चॉकलेट चिप्स
  • बटर
  • चॉकलेट सिरप
  • सुका मेवा
Breakfast Recipe: सकाळच्या नाश्त्यात बनवा चविष्ट हेल्दी मसालेदार ओट्स, लहान मुलांसह मोठेसुद्धा खातील आवडीने

कृती:

  • चॉकलेट डोसा बनवण्यासाठी सर्वप्रथम, मोठ्या वाटीमध्ये डोशाचे पीठ काढून त्यात चवीनुसार मीठ आणि पाणी घालून मिक्स करा.
  • गॅसवर नॉनस्टिक पॅन गरम करण्यासाठी ठेवा. पॅनला बटर लावून त्यावर डोशाचे पीठ घाला आणि पातळ गोलाकार पसरवून घ्या.
  • एका बाजूने डोसा शिजल्यानंतर त्यावर चॉकलेट न्यूटेला, चॉकलेट चिप्स, किसलेले चॉकलेट आणि तुमच्या आवडीनुसार सुका मेवा घालून डोसा फोल्ड करून घ्या.
  • तयार केलेला डोसा खाण्यासाठी सर्व्ह करा. हा डोसा कोणत्याही चटणीसोबत नाहीतर नुसताच खाल्ला जातो.
  • तयार आहे सोप्या पद्धतीमध्ये बनवलेला टेस्टी चॉकलेट डोसा.

Web Title: How to make chocolate dosa at home simple food recipe chocolate dosa recipe

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 08, 2026 | 08:00 AM

Topics:  

  • cooking tips
  • easy food recipes
  • food recipe

संबंधित बातम्या

Recipe : १ कप तांदळापासून बनवा मऊ आणि दानेदार मिठाई! मावा आणि मिल्क पावडरशिवाय तयार होते रेसिपी
1

Recipe : १ कप तांदळापासून बनवा मऊ आणि दानेदार मिठाई! मावा आणि मिल्क पावडरशिवाय तयार होते रेसिपी

Breakfast Recipe: सकाळच्या नाश्त्यात काय खावं सुचत नाही? मग सोप्या पद्धतीमध्ये बनवा स्वादिष्ट राजगिरा उपमा, नोट करा रेसिपी
2

Breakfast Recipe: सकाळच्या नाश्त्यात काय खावं सुचत नाही? मग सोप्या पद्धतीमध्ये बनवा स्वादिष्ट राजगिरा उपमा, नोट करा रेसिपी

Soup Recipe: वातावरणातील बदलांमुळे सतत आजारी पडता? निरोगी राहण्यासाठी नियमित करा Pumpkin Soup चे सेवन, नोट करा रेसिपी
3

Soup Recipe: वातावरणातील बदलांमुळे सतत आजारी पडता? निरोगी राहण्यासाठी नियमित करा Pumpkin Soup चे सेवन, नोट करा रेसिपी

Palak Paratha: कंटाळवाणा नाश्त्याचा मेन्यू बदला; झटपट बनवा चविष्ट पालक-पनीर पराठे; सोपी रेसिपी एकदा वाचाच
4

Palak Paratha: कंटाळवाणा नाश्त्याचा मेन्यू बदला; झटपट बनवा चविष्ट पालक-पनीर पराठे; सोपी रेसिपी एकदा वाचाच

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.