Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Holi
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

मैदा किंवा साखरेचा वापर न करता १० मिनिटांमध्ये बनवा स्वादिष्ट चॉकलेट मग केक, नोट करून घ्या रेसिपी

लहान मुलांना केक खायला खूप जास्त आवडतो. त्यामुळे मुलांसाठी तुम्ही सोप्या पद्धतीमध्ये साखर मैद्याचा वापर न करता चॉकलेट मग केक बनवू शकता. चला तर जाणून घेऊया रेसिपी.

  • By सुरुची कदम
Updated On: Jan 14, 2026 | 03:45 PM
मैदा किंवा साखरेचा वापर न करता १० मिनिटांमध्ये बनवा स्वादिष्ट चॉकलेट मग केक

मैदा किंवा साखरेचा वापर न करता १० मिनिटांमध्ये बनवा स्वादिष्ट चॉकलेट मग केक

Follow Us
Close
Follow Us:

लहान मुलांपासून अगदी मोठ्यांपर्यंत सगळ्यांचं केक खायला खूप जास्त आवडते. चॉकलेट केक, रेड वेलवेट केक, रसमलाई केक इत्यादी अनेक वेगवेगळ्या फ्लेवर्सचे केक बाजारात उपलब्ध आहेत. वाढदिवस किंवा इतर कोणत्याही शुभ प्रसंगी केक विकत आणून खाल्ला जातो. पण कायमच मैदा आणि साखरेचा वापर करून बनवलेला केक खाण्याऐवजी घरच्या घरी सुद्धा तुम्ही केक बनवू शकता. आज आम्ही तुम्हाला साखर आणि मैद्याचा वापर न करता केक बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. हा केक लहान मुलांपासून अगदी मोठ्यांपर्यंत सगळ्यांच्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे. मैद्याचे पदार्थ खाल्ल्यामुळे अपचन आणि गॅसची समस्या वाढते. त्यामुळे आहारात मैद्यापासून बनवलेल्या पदार्थांचे कमीत कमी सेवन करावे. सगळ्यांचं चॉकलेट केक खायला खूप जास्त आवडतो. पण वजन वाढेल या भीतीने केक खाल्ला जात नाही. त्यामुळे केक बनवताना कोणत्याही प्रक्रिया केलेल्या पदार्थांचा वापर न करता सहज पचन होणाऱ्या आणि शरीरास आवश्यक असलेल्या पदार्थांचे सेवन करावे. चला तर जाणून घेऊया चॉकलेट केक मग केक बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – istock)

वजन कमी करण्यासाठी नाश्त्यात खा हाय प्रोटीन ‘बाजरी मुंगलेट’, पौष्टिक पदार्थाने करा दिवसाची सुरुवात

साहित्य:

  • गव्हाचं पीठ
  • कोको पावडर
  • गूळ
  • दूध
  • तूप
  • बेकिंग पावडर
  • व्हॅनिला इसेन्स
Makar Sankranti 2026 : मकरसंक्रांतीला का खातात तीळगुळ? परंपरेत दडलेत अनेक आरोग्यदायी फायदे

कृती:

  • चॉकलेट मग केक बनवण्यासाठी सर्वप्रथम, मोठ्या वाटीमध्ये गव्हाचं पीठ, कोको पावडर, गूळ आणि बेकिंग पावडर घालून व्यवस्थित मिक्स करा.
  • त्यानंतर त्यात दूध, लोणी आणि व्हॅनिला इसेन्स घालून मिक्स करा. चमच्याने सर्व मिश्रण मिक्स करून घ्यावे.
  • जाडसर पिठामध्ये अजिबात गुठळ्या ठेवू नये. केक बनवण्याच्या पिठात गुठळ्या राहिल्यास केकची चव पूर्णपणे बिघडून जाते.
  • कॉफी पिण्याच्या मोठ्या मगला तूप लावून त्यात तयार केलेले मिश्रण ओता आणि वरून चॉकलेट चिप्स टाका.
  • त्यानंतर केक बेक होण्यासाठी ओव्हनमध्ये ठेवून द्या. केक तयार झाल्यानंतर वरून तुमच्या आवडीनुसार चॉकलेट सिरप ओतून खाण्यासाठी सर्व्ह करा.
  • तयार आहे सोप्या पद्धतीमध्ये बनवलेला चॉकलेट मग केक. हा केक पाहून लहान मुलं खूप जास्त खुश होतील.

Web Title: How to make chocolate mug cake at home simple cake recipe chocolate mug cake

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 14, 2026 | 03:45 PM

Topics:  

  • cooking tips
  • easy food recipes
  • food recipe

संबंधित बातम्या

Recipe : कुरकुरीत आणि मजेदार घरी बनवा ‘थ्रेड चिकन’, हॉटेलसारखी टेस्ट आता घरच्या घरी
1

Recipe : कुरकुरीत आणि मजेदार घरी बनवा ‘थ्रेड चिकन’, हॉटेलसारखी टेस्ट आता घरच्या घरी

भाजी खायला आवडत नाही? मग घरी बनवा ‘पालकाची चपाती’, रंगाने आकर्षित अन् आरोग्याला पौष्टिक
2

भाजी खायला आवडत नाही? मग घरी बनवा ‘पालकाची चपाती’, रंगाने आकर्षित अन् आरोग्याला पौष्टिक

चहासोबत मिळेल परफेक्ट टेस्ट! १० मिनिटांमध्ये झटपट बनवा खमंग कुरकुरीत तांदळाची भजी, नोट करा रेसिपी
3

चहासोबत मिळेल परफेक्ट टेस्ट! १० मिनिटांमध्ये झटपट बनवा खमंग कुरकुरीत तांदळाची भजी, नोट करा रेसिपी

चॉकलेट प्रेमींसाठी खास! आता घरीच बनवा बेकरी स्टाईल ‘Chocolate Mousse’, चव अशी लहानांसह मोठेही होतील खुश
4

चॉकलेट प्रेमींसाठी खास! आता घरीच बनवा बेकरी स्टाईल ‘Chocolate Mousse’, चव अशी लहानांसह मोठेही होतील खुश

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.