सोप्या पद्धतीमध्ये बनवा मसालेदार गवारीची भाजी
कामाच्या धावपळीमध्ये सकाळच्या डब्यात नेहमी नेहमी काय बनवावं? सुचत नाही. अशावेळी सोप्या पद्धतीमध्ये बनवलेल्या पदार्थ किंवा भाज्या बनवण्यास जास्त प्राधान्य दिले जाते. डब्यात नेहमीच भेंडी, बटाटा, वाटाणे किंवा पनीरची भाजी खाऊन कंटाळा आल्यानंतर काहींना काही मसालेदार आणि चविष्ट भाजी खाण्याची इच्छा होते. अशावेळी तुम्ही सोप्या पद्धतीमध्ये गवरची भाजी बनवू शकता. लहान मुलांसह मोठ्यांना गवार भाजी खायला आवडत नाही. गवारच्या भाजीचे नाव घेतल्यानंतर बऱ्याचदा मुलं नाक मुरडतात. पण भाज्या खाणे आरोग्यासाठी अतिशय पौष्टिक आहे. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला मसालेदार गवारची भाजी बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. या पद्धतीने गवारची भाजी बनवल्यास लहान मुलं आवडीने खातील.(फोटो सौजन्य – iStock)
कडक उन्हाळ्यात १० मिनिटांमध्ये घरी बनवा खरबूज बियांचे मिल्कशेक! बियांचा करा ‘अशा’ पद्धतीने वापर