
१० मिनिटांमध्ये घरच्या घरी लहान मुलांसाठी बनवा थंडगार कोको मिल्क!
वाढत्या उन्हाळ्यात शरीर हायड्रेट ठेवण्यासाठी थंड पदार्थ, फळे, भाज्या इत्यादी पदार्थांचे सेवन केले जाते. उन्हाळा वाढल्यानंतर शरीरात उष्णता वाढू लागते. वाढलेली उष्णता कमी करण्यासाठी नियमित नारळ पाणी, ताक, सरबत, कोकम सरबत इत्यादी पेय प्यायली जातात. मात्र नेहमी नेहमी त्याच पेयांचे सेवन करून कंटाळा आल्यानंतर काहींना काही नवीन पदार्थ पिण्याची इच्छा होते. अशावेळी तुम्ही कोको मिल्क बनवू शकता. कोको मिल्क लहान मुलांपासून अगदी मोठ्यांपर्यंत सगळ्यांचं खूप आवडते. लहान मुलांना ड्रायफ्रुटशेक, मॅग्नोशेक, हॉटशेक इत्यादी अनेक वेगवेगळे शेक प्यायला खूप आवडतात. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला कोको मिल्कशेक बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. हे मिल्कशेक प्यायल्यामुळे मुलांच्या शरीराची ताकद वाढेल. जाणून घ्या कोको मिल्क बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – iStock)
१० मिनिटांमध्ये घरी बनवा थंडगार चविष्ट वॉटरमेलन मोजिटो, हॉटेलपेक्षाही लागेल सुंदर चव
रायवळी आंब्यांपासून कोकणी पद्धतीमध्ये झटपट बनवा आंबट तिखट आंब्याचा रायता, नोट करून घ्या पदार्थ