Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 1 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

पराठा किंवा चपातीसोबत खाण्यासाठी झटपट बनवा खोबर काकडीची चवदार चटणी, नोट करून घ्या रेसिपी

डोसा, इडलीसोबत खोबऱ्याची चटणी खाऊन कंटाळा आल्यास तुम्ही सोप्या पद्धतीमध्ये खोबर काकडीची चटणी बनवू शकता. हा पदार्थ बनवण्यासाठी जास्त वेळ लागत नाही. चला तर जाणून घेऊया रेसिपी.

  • By सुरुची कदम
Updated On: Jun 15, 2025 | 02:59 PM
पराठा किंवा चपातीसोबत खाण्यासाठी झटपट बनवा खोबर काकडीची चवदार चटणी

पराठा किंवा चपातीसोबत खाण्यासाठी झटपट बनवा खोबर काकडीची चवदार चटणी

Follow Us
Follow Us:

सकाळच्या नाश्त्यात बऱ्याचदा सर्वच घरांमध्ये चपाती, पराठा, थालीपीठ किंवा इतर अनेक पदार्थ बनवले जातात. डोसा किंवा इडली बनवल्यानंतर त्यासोबत खाण्यासाठी चटणी बनवली जाते. मात्र नेहमीच खोबऱ्याची चटणी खाऊन कंटाळा आल्यानंतर तुम्ही सोप्या पद्धतीमध्ये झटपट काकडी खोबऱ्याची चटणी बनवू शकता. काकडीमध्ये असलेले पाणी शरीर हायड्रेट ठेवते. याशिवाय यामध्ये असलेले घटक शरीराला पोषण देतात. आहारात काकडीचे सेवन केल्यास शरीर कायम निरोगी आणि हायड्रेट राहील. यामध्ये ९० टक्के पाणी असते. त्यामुळे शरीरात निर्माण झालेली पाण्याची कमतरता भरून निघते. भारतामध्ये वेगवेगळ्या पदार्थांचा आणि भाज्यांचा वापर करून चटणी बनवली जाते. त्यातील सगळ्यांच्या आवडीची चटणी म्हणजे खोबऱ्याची चटणी. याच चटणीला थोडासा ट्विस्ट देण्यासाठी तुम्ही काकडी टाकू शकता. चला तर जाणून घेऊया खोबर काकडीची चवदार चटणी बनवण्याची रेसिपी.(फोटो सौजन्य – istock)

सकाळचा नाश्ता होईल स्पेशल! १० मिनिटांमध्ये झटपट बनवा चीज कॉर्न मॅगी, नोट करून घ्या रेसिपी

साहित्य:

  • खोबऱ्याचे तुकडे
  • काकडी
  • तेल
  • लसूण
  • डाळ
  • लाल तिखट
  • हळद
  • जिरं
  • मोहरी
  • हिंग
  • कढीपत्ता
पावसाळी वातावरणात बाहेरचं खाणं टाळा; संध्याकाळच्या नाश्त्यासाठी घरी बनवा टेस्टी Ragda Pattice

कृती:

  • खोबर काकडीची चटणी बनवण्यासाठी सर्वप्रथम, काकडी स्वच्छ धुवून साल काढून बारीक तुकडे करून घ्या.
  • कढईमध्ये तेल गरम करून त्यात जिरं, मोहरी घालून भाजून घ्या. नंतर त्यात डाळ घालून खमंग भाजा.
  • सर्व पदार्थ व्यवस्थित भाजून झाल्यानंतर त्यात लसूण टाकून भाजा. त्यानंतर त्यात खोबऱ्याचे तुकडे घालून भाजून घ्या.
  • तयार केलेल्या मिश्रणात काकडीचे तुकडे टाकून १ मिनिटं मिक्स करा. गॅस बंद करून मिश्रण थंड करा.
  • मिक्सरच्या भांड्यात थंड केलेले मिश्रण टाकून वरून थोडस पाणी घालून पेस्ट तयार करा.
  • तयार केलेली चटणी वाटीमध्ये काढून घ्या आणि चवीनुसार मीठ टाकून मिक्स करा.
  • फोडणीच्या वाटीमध्ये तेल गरम करून त्यात कढीपत्ता घालून गॅस बंद करा आणि वरून हळद घाला. आवश्यकता वाटल्यास तुम्ही
  • त्यात लाल तिखट सुद्धा टाकू शकता.
  • तयार आहे सोप्या पद्धतीमध्ये बनवलेली खोबर काकडीची चवदार चटणी

Web Title: How to make coconut cucumber chutney at home cucumber benefits easy food recipe

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 15, 2025 | 02:45 PM

Topics:  

  • Benefits of Cucumber
  • easy food recipes
  • food recipe

संबंधित बातम्या

Traditional Food: पावसाळ्यात बनवा गरमागरम पारंपरिक पद्धतीमध्ये कुरडईची भाजी, विकतच्या नूडल्सपेक्षा चव लागेल भारी
1

Traditional Food: पावसाळ्यात बनवा गरमागरम पारंपरिक पद्धतीमध्ये कुरडईची भाजी, विकतच्या नूडल्सपेक्षा चव लागेल भारी

Monsoon Special : पावसाच्या सरीत घरी बनवून खा गरमागरम स्ट्रीट स्टाईल चटपटीत ‘भाजलेला मका’, फार सोपी आहे रेसिपी
2

Monsoon Special : पावसाच्या सरीत घरी बनवून खा गरमागरम स्ट्रीट स्टाईल चटपटीत ‘भाजलेला मका’, फार सोपी आहे रेसिपी

नॉनव्हेज खाणे कायमचे जाल विसरून! ५ मिनिटांमध्ये झटापट बनवा खमंग चटपटीत सुरणाचे काप, नोट करून घ्या रेसिपी
3

नॉनव्हेज खाणे कायमचे जाल विसरून! ५ मिनिटांमध्ये झटापट बनवा खमंग चटपटीत सुरणाचे काप, नोट करून घ्या रेसिपी

१० मिनिटांमध्ये बनवा पारंपरिक तामिळ पद्धतीने झणझणीत कांद्याची चटणी, गरमागरम इडली डोसासोबत लगेच टेस्टी
4

१० मिनिटांमध्ये बनवा पारंपरिक तामिळ पद्धतीने झणझणीत कांद्याची चटणी, गरमागरम इडली डोसासोबत लगेच टेस्टी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.