१० मिनिटांमध्ये झटपट बनवा चीज कॉर्न मॅगी
सकाळच्या नाश्त्यात नेहमीच कांदापोहे, उपमा, शिरा खाऊन सगळ्यांचं कंटाळा येतो. रविवारी घरात सर्वच सदस्यांची सुट्टी असते. त्यामुळे नाश्त्यात प्रत्येक व्यक्तीला काहींना काही चमचमीत पदार्थ खाण्याची इच्छा होते. अशावेळी तुम्ही सोप्या पद्धतीमध्ये चीज कॉर्न मॅगी बनवू शकता. लहान मुलांपासून अगदी मोठ्यांपर्यंत सगळ्यांचं मॅगी खायला खूप आवडते. मॅगीचे नाव ऐकल्यानंतर मुलं अतिशय आनंदाने नाचू लागतात. पण नेहमीच साध्या पद्धतीमध्ये बनवलेली मॅगी खाऊन कंटाळा आल्यास तुम्ही झटपट मक्याचे दाणे आणि इतर भाज्या टाकून मॅगी बनवू शकता. चला तर जाणून घेऊया सोप्या पद्धतीमध्ये चीज कॉर्न मॅगी बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – istock)
उरलेल्या भातापासून तयार करा मुंबईचा फेमस स्ट्रीट फूड Tawa Pulao; नोट करा रेसिपी