(फोटो सौजन्य: Pinterest)
रगडा पॅटिस हा एक लोकप्रिय मुंबई स्ट्रीट फूड आहे. हा पदार्थ दोन भागांपासून बनतो – रगडा म्हणजे मसूर डाळीचा मसालेदार रस्सा आणि पॅटिस म्हणजे बटाट्याची तळलेली टिक्की. त्यावर चिंचखजूर चटणी, हिरवी चटणी, कांदा, शेव, लिंबू घालून खाल्ला जातो. हा चविष्ट, झणझणीत आणि तोंडाला पाणी आणणारा पदार्थ आहे. संध्याकाळच्या नाश्त्यासाठी हा एक परफेक्ट पदार्थ आहे.
यंदाच्या विकेंडला घरी बनवा तोंडाला पाणी आणणारा मसालेदार Chicken Keema; फार सोपी आहे रेसिपी
अनेकांना गरमा गरम रगडा पॅटिसची चव फार आवडते मात्र आताच्या पावसाळी वातावरणात बाहेरचे पदार्थ खाणे आपल्या आरोग्यासाठी घातक ठरू शकते. अशात तुम्ही घरीच टेस्टी रगडा पॅटिस तयार करू शकता. विकेंड दिवस जवळ आला आहे अशात सकाळचा नाश्त्यासाठीही हा एक उत्तम पर्याय ठरेल. चला लगोलग जाणून घेऊया यासाठी लागणारे साहित्य आणि कृती.

रगडासाठी:






