Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 27 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

सकाळच्या नाश्त्यात १० मिनिटांमध्ये झटपट बनवा खमंग कोथिंबीर पराठा, नाश्ता होईल पोटभर

सकाळच्या नाश्त्यात नेहमीच काय बनवावं? असे अनेक प्रश्न सर्वच महिलांना सतत पडतात. अशावेळी तुम्ही सोप्या पद्धतीमध्ये झटपट कोथिंबीर पराठा बनवू शकता. हा पराठा चवीला अतिशय सुंदर लागतो.

  • By सुरुची कदम
Updated On: Jul 07, 2025 | 08:00 AM
सकाळच्या नाश्त्यात १० मिनिटांमध्ये झटपट बनवा खमंग कोथिंबीर पराठा

सकाळच्या नाश्त्यात १० मिनिटांमध्ये झटपट बनवा खमंग कोथिंबीर पराठा

Follow Us
Follow Us:

सकाळच्या वेळी नेहमीच पोटभर नाश्ता करणे आवश्यक आहे. नाश्ता केल्यामुळे संपूर्ण दिवस आनंद आणि उत्साहामध्ये जातो. अनेक लोक वजन वाढेल या भीतीने नाश्ता करणे टाळतात. पण सकाळच्या वेळी नाश्ता केल्यामुळे वजन कायमच नियंत्रणात राहते. सकाळच्या वेळी नेहमीच पोटभर नाश्ता करावा. नाश्ता केल्यामुळे शरीरात ऊर्जा कायमच टिकून राहते. नाश्त्यात नेहमीच कांदापोहे, उपमा, शिरा किंवा इडली खाऊन कंटाळा आल्यानंतर काहींना काही नवीन पदार्थ खाण्याची इच्छा सगळ्यांचं होते. अशावेळी तुम्ही १० मिनिटांमध्ये झटपट कोथिंबीर पराठा बनवू शकता. लहान मुलांसह मोठ्यांना कोथिंबीर खायला आवडत नाही. पण कोथिंबीर खाल्यास आरोग्याला अनेक फायदे होतात. यापूर्वी तुम्ही बटाट्याचा पराठा, मेथी पराठा, कोबी पराठा किंवा पनीर पराठा खाल्ला असेल पण आज आम्ही तुम्हाला कोथिंबीर पराठा बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – istock)

नावडती भाजीही होईल आवडीची; एकदा बनवून तर पहा भरलेली भेंडी

साहित्य:

  • कोथिंबीर
  • गव्हाचं पीठ
  • मीठ
  • आलं लसूण हिरव्या मिरचीची पेस्ट
  • लाल तिखट
  • हळद
  • धणे
  • ओवा
  • जिऱ्याची पावडर
  • तूप
शिमला मिरची खायला आवडत नाही? मग सोप्या पद्धतीमध्ये भाजलेल्या शिमला मिरचीपासून बनवा चमचमीत चटणी

कृती:

  • कोथिंबीर पराठा बनवण्यासाठी सर्वप्रथम, कोथिंबीर स्वच्छ करून घ्या. त्यानंतर कोथिंबीर बारीक चिरा.
  • मोठ्या ताटात गव्हाचं पीठ, एक चमचा तांदळाचे पीठ, हळद, लाला तिखट आणि चवीनुसार मीठ टाकून मिक्स करा.
  • त्यानंतर त्यात आलं लसूण हिरव्या मिरचीची पेस्ट , बारीक कुसकरून घेतलेले धणे, ओवा आणि जिऱ्याची पावडर घाला.
  • तयार केलेल्या मिश्रणात आवश्यकतेनुसार पाणी घालून पराठ्याचे पीठ मळून घ्या आणि थोडेसे तेल लावून ठेवा.
  • तयार केलेल्या पिठाचे गोळे करून पराठा लाटून घ्या. तवा गरम करून त्यावर पराठा टाकून दोन्ही बाजूने व्यवस्थित भाजा आणि तूप लावा.
  • तयार आहे सोप्या पद्धतीमध्ये बनवलेला कोथिंबीर पराठा.

Web Title: How to make coriander paratha at home simple food recipe cooking tips

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 07, 2025 | 08:00 AM

Topics:  

  • cooking tips
  • easy food recipes
  • food recipe

संबंधित बातम्या

Kabab: चटपटीत, कुरकुरीत अन् स्वादिष्ट! संध्याकाळच्या स्नॅक्ससाठी परफेक्ट हरा-भरा कबाब; रेसिपी नोट करा
1

Kabab: चटपटीत, कुरकुरीत अन् स्वादिष्ट! संध्याकाळच्या स्नॅक्ससाठी परफेक्ट हरा-भरा कबाब; रेसिपी नोट करा

Pitru Paksh 2026: पितृपक्षातील नैवेद्याच्या पानात आवर्जून ठेवा ‘हे’ पदार्थ, जाणून घ्या पदार्थांची यादी
2

Pitru Paksh 2026: पितृपक्षातील नैवेद्याच्या पानात आवर्जून ठेवा ‘हे’ पदार्थ, जाणून घ्या पदार्थांची यादी

Food Recipe: कमीत कमी वेळात दुपारच्या जेवणासाठी बनवा स्वादिष्ट अमृतसरी पनीर भुर्जी; प्रत्येक घासाला मिळेल भन्नाट चव
3

Food Recipe: कमीत कमी वेळात दुपारच्या जेवणासाठी बनवा स्वादिष्ट अमृतसरी पनीर भुर्जी; प्रत्येक घासाला मिळेल भन्नाट चव

Recipe : मासेप्रेमींसाठी खास, अशाप्रकारे टिफिनसाठी बनवा टेस्टी प्राॅन्स रोल, रेसिपी आहे सोपी
4

Recipe : मासेप्रेमींसाठी खास, अशाप्रकारे टिफिनसाठी बनवा टेस्टी प्राॅन्स रोल, रेसिपी आहे सोपी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.