(फोटो सौजन्य: Pinterest)
भेंडीमध्ये फायबर, व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन के, आणि अँटीऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात असतात ज्यामुळे याचे सेवन आरोग्यासाठी फायद्याचे ठरते. अनेकांना भेंडीची भाजी फारशी आवडत नाही अशात आम्ही तुमच्यासाठी भरलेल्या भेंडीची एक चविष्ट रेसिपी घेऊन आलो आहोत जी तुम्हाला नक्की आवडेल. मसालेदार सारण टाकून बनवलेली ही भेंडी चवीला फार अप्रतिम लागतात.
एकादशी स्पेशल नाश्ता! उपवासाच्या दिवशी सकाळच्या नाश्त्यासाठी बनवा कुरकुरीत जाळीदार उपवासाचे आप्पे
भेंडीला अनेक प्रकारांनी बनवता येते, पण भरलेली भेंडी ही खास मराठी चव असलेली पारंपरिक रेसिपी आहे. भरलेल्या भेंडीमध्ये खास मसाला वापरून ती छान खमंग व चविष्ट बनते. ही भाजी पोळी, पराठा किंवा भातासोबत सर्व्ह करता येते. पावसाळ्यात भेंडी बाजारात मोठ्या प्रमाणात येतात अशात तुम्ही ही रेसिपी एकदा नक्की बनवा आणि तुमच्या कुटुंबासह याचा आस्वाद घ्या. चला नोट करूयात यासाठी लागणारे यासाठी लागणारे साहित्य आणि कृती.
साहित्य
भरायचा मसाला:
कृती