Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

गटारी होईल आणखीनच स्पेशल! भाकरी-वड्यांसोबत खाण्यासाठी झटपट बनवा झणझणीत मटण चॉप्स फ्राय

नेहमीच चिकन किंवा मासे खाऊन कंटाळा आल्यास गटारीनिमित्त तुम्ही घरात मटण चॉप्स फ्राय बनवू शकता. हा पदार्थ भाकरी किंवा वड्यांसोबत अतिशय सुंदर लागतो. जाणून घेऊया रेसिपी.

  • By सुरुची कदम
Updated On: Jul 20, 2025 | 02:45 PM
भाकरी-वड्यांसोबत खाण्यासाठी झटपट बनवा झणझणीत मटण चॉप्स फ्राय

भाकरी-वड्यांसोबत खाण्यासाठी झटपट बनवा झणझणीत मटण चॉप्स फ्राय

Follow Us
Follow Us:

श्रावण महिना सुरु होण्यास अवघे काही दिवस शिल्लक राहिले आहेत. श्रावणाच्या आधी प्रत्येक घरात नॉनव्हेज पदार्थ बनवले जातात. या महिन्यात येणायऱ्या ‘आषाढी अमावस्येला’ गटारी अमावस्या असे सुद्धा म्हंटले जाते. या अमावस्येला घरात वेगवेगळे पदार्थ बनवले जातात. गटारीच्या दिवशी खाद्यप्रेमी मटण, चिकन, मच्छीचा बेत करतात. तसेच संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सगळीकडे गटारी साजरा केली जाते. नेहमीच घरात चिकन किंवा मासे बनवले जातात. पण आज आम्ही तुम्हाला गटारीनिमित्त झणझणीत मटण चॉप्स फ्राय बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. हा पदार्थ लहान मुलांपासून अगदी मोठ्यांपर्यंत सगळ्यांचं खूप जास्त आवडतो. मटण पासून अनेक वेगवेगळे पदार्थ कायमच घरी बनवले जातात. झणझणीत मटण चॉप्स फ्राय हा पदार्थ तुम्ही भाकरी किंवा वड्यांसोबत खाऊ शकता. चला तर जाणून घेऊया झणझणीत मटण चॉप्स फ्राय बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – istock)

Sunday होईल आणखीनच मजेदार! सकाळच्या नाश्त्यासाठी झटपट बनवा बटाटा सँडविच, नोट करा रेसिपी

साहित्य:

  • मटण चॉप्स
  • आलं लसूण पेस्ट
  • मीठ
  • तेल
  • लाल तिखट
  • हळद
  • गरम मसाला
  • कांदा खोबऱ्याचे वाटण
  • काळा मसाला
  • मटण मसाला
गटारी स्पेशल! स्टार्टर्सने वाढेल जेवणाची मजा; घरी बनवा मसालेदार आणि कुरकुरीत Prawns Rava Fry

कृती:

  • झणझणीत मटण चॉप्स फ्राय बनवण्यासाठी सर्वप्रथम, मटण स्वच्छ साफ करून तीन ते चार वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घ्या.
  • कुकरच्या भांड्यात तेल टाकून त्यात सर्व खडे मसाले, आलं लसूण हिरवी मिरची पेस्ट आणि हळद घालून व्यवस्थित भाजा.
  • नंतर त्यात स्वच्छ धुवून घेतलेले मटणचे तुकडे टाकून दोन ग्लास पाणी काढून कुकरचे झाकण लावून शिजवून घ्या.
  • कढईमध्ये तेल गरम करून त्यात बारीक केलेली लसूण आणि कांदा घालून व्यवस्थित भाजा. नंतर त्यात लाल तिखट, मटण मसाला,हळद आणि गरम मसाला, काळा मसाला टाकून व्यवस्थित भाजा.
  • मसाल्याला तेल सुटल्यानंतर त्यात कांदा खोबऱ्याचे वाटण टाकून थोडस पाणी घालून मसाला व्यवस्थित शिजवून घ्या.
  • तयार केलेला मसाला व्यवस्थित भाजून झाल्यानंतर त्यात शिजलेले मटण टाकून व्यवस्थित शिजवा.
  • मटणाला व्यवस्थित मसाला लागल्यानंतर त्यात आवश्यकतेनुसार पाणी घालून व्यवस्थित मटण मसाल्यात फ्राय करा.
  • तयार आहे सोप्या पद्धतीमध्ये बनवलेले झणझणीत मटण चॉप्स फ्राय.

Web Title: How to make crispy mutton chops fry at home gatari special recipe easy food recipe cooking tips

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 20, 2025 | 02:45 PM

Topics:  

  • cooking tips
  • easy food recipes
  • food recipe

संबंधित बातम्या

Pitru Paksha: पितृपक्षात मराठवाड्यातील पारंपरिक पद्धतीने बनवा अख्ख्या गव्हाची खीर, ‘या’ टिप्स फॉलो केल्यास पदार्थ होईल चविष्ट
1

Pitru Paksha: पितृपक्षात मराठवाड्यातील पारंपरिक पद्धतीने बनवा अख्ख्या गव्हाची खीर, ‘या’ टिप्स फॉलो केल्यास पदार्थ होईल चविष्ट

Ragi Recipe: वाटीभर नाचणीच्या पिठापासून बनवा मऊ जाळीदार इडली, रक्तातील साखर नियंत्रणात राहण्यासोबतच हाडे राहतील मजबूत
2

Ragi Recipe: वाटीभर नाचणीच्या पिठापासून बनवा मऊ जाळीदार इडली, रक्तातील साखर नियंत्रणात राहण्यासोबतच हाडे राहतील मजबूत

विना गॅस आणि विना तेल तयार करा ‘हे’ झटपट स्नॅक! चवीशी अजिबात तडजोड नाही; शेजारीही नक्कीच विचारतील रेसिपी
3

विना गॅस आणि विना तेल तयार करा ‘हे’ झटपट स्नॅक! चवीशी अजिबात तडजोड नाही; शेजारीही नक्कीच विचारतील रेसिपी

Food Recipe: नेहमीचं सॅलड खाऊन कंटाळा आला आहे?मग ट्राय करा कुरकुरीत बटाटा चिप्स सॅलड, नोट करा रेसिपी
4

Food Recipe: नेहमीचं सॅलड खाऊन कंटाळा आला आहे?मग ट्राय करा कुरकुरीत बटाटा चिप्स सॅलड, नोट करा रेसिपी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.