• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Lifestyle »
  • How To Make Potato Sandwich At Home Breakfast Recipe Simple Food Recipe

Sunday होईल आणखीनच मजेदार! सकाळच्या नाश्त्यासाठी झटपट बनवा बटाटा सँडविच, नोट करा रेसिपी

सुट्टीच्या दिवशी सकाळच्या नाश्त्यात काय बनवावं सुचत नाही. अशावेळी तुम्ही सोप्या पद्धतीमध्ये बटाटा सँडविच बनवू शकता. सँडविच खाल्यामुळे पोटसुद्धा भरलेले राहते. जाणून घ्या बटाटा सँडविच बनवण्याची सोपी रेसिपी.

  • By सुरुची कदम
Updated On: Jul 20, 2025 | 08:00 AM
सकाळच्या नाश्त्यासाठी झटपट बनवा बटाटा सँडविच

सकाळच्या नाश्त्यासाठी झटपट बनवा बटाटा सँडविच

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

रविवार म्हणजे सगळ्यांसाठी सुट्टीचा दिवस. सुट्टीच्या दिवशी घरातील प्रत्येकालच काहींना काही चमचमीत आणि चविष्ट पदार्थ खाण्याची इच्छा होते. नेहमीच उपमा, शिरा खाऊन कंटाळा येतो. अनेक लोक सुट्टीच्या दिवशी बाहेरून विकत आणलेले पदार्थ खातात. मात्र नेहमीच तेलकट किंवा तिखट पदार्थ खाणे आरोग्यासाठी चांगले नाही. तेलकट पदार्थांचे अतिसेवन केल्यामुळे पोटात ऍसिडिटी वाढते, कोलेस्ट्रॉल वाढणे, बद्धकोष्ठता याशिवाय इतरही समस्या उद्भवू लागतात. त्यामुळे नाश्त्यात किंवा जेवणात नेहमीच हेल्दी आणि टेस्टी पदार्थ खावेत. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला सोप्या पद्धतीमध्ये बटाटा सँडविच बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. बटाटा खाणे आरोग्यासाठी चांगले आहे. बटाट्याचे सेवन केल्यामुळे पोट दीर्घकाळ भरलेले राहते आणि लवकर भूक लागत नाही. याशिवाय लहान मुलांपासून अगदी मोठ्यांपर्यंत सगळ्यांचं सँडविच खायला खूप जास्त आवडतात.सकाळच्या वेळी पोटभर नाश्ता केल्यास लवकर भूक लागत नाही. चला तर जाणून घेऊया बटाटा सँडविच बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – pintrest)

तुम्ही कधी Veg Panini खाल्ला आहे का? कुरकुरीत ब्रेडमध्ये भरलेली चिजी स्टफिंग, हलक्याफुलक्या नाश्त्यासाठी उत्तम पर्याय

साहित्य:

  • ब्रेड
  • बटाटा
  • कांदा
  • मिरची
  • आलं लसूण पेस्ट
  • जिऱ्याची पावडर
  • धणे पावडर
  • गरम मसाला
  • हळद
  • लिंबाचा रस
  • कोबी
  • बटर
  • चीज
  • सॉस, हिरवी चटणी
सकाळच्या नाश्त्यासाठी ५ मिनिटांमध्ये बनवा चहा मलाई टोस्ट, सोशल मीडियावरील व्हायरल रेसिपी

कृती:

  • बटाटा सँडविच बनवण्यासाठी सर्वप्रथम, कुकरमधून बटाटा शिजवून थंड करून घ्या. त्यानंतर साल काढून बटाटा वाटीमध्ये व्यवस्थित मॅश करा.
  • कढईमध्ये तेल गरम करून त्यात जिरं, बारीक चिरलेला कांदा आणि हिरवी मिरची घालून व्यवस्थित मिक्स करा. त्यानंतर त्यात चवीनुसार मीठ घालून मिक्स करा.
  • नंतर त्यात आलं लसूण पेस्ट घालून व्यवस्थित मिक्स करा. नंतर त्यात मॅश केलेले बटाटे, हळद, धणे पावडर, गरम मसाला घालून व्यवस्थित मिक्स करा.
  • सगळ्यात शेवटी बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर आणि लिंबाचा रस घालून मिक्स करून घ्या.
  • ब्रेडच्या स्लाईसवर तयार केलेले मिश्रण पसरवून घ्या. तसेच दुसऱ्या ब्रेड स्लाइसवर सुद्धा बटाट्याचे मिश्रण लावून घ्या.
  • त्यानंतर ब्रेड स्लाईसच्या आतमध्ये किसून घेतलेले चीज घालून सँडविच ग्रील होण्यासाठी ठेवा. दोन्ही बाजूने सँडविच कुरकुरीत भाजून झाल्यानंतर दोन तुकडे करा.
  • तयार आहे सोप्या पद्धतीमध्ये बनवलेला बटाटा सँडविच. हा पदार्थ सॉस किंवा चटणीसोबत तुम्ही खाऊ शकता.

Web Title: How to make potato sandwich at home breakfast recipe simple food recipe

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Jul 20, 2025 | 08:00 AM

Topics:  

  • easy food recipes
  • food recipe
  • Sandwich

संबंधित बातम्या

Mahashivrata 2026: महाशिवरात्रीच्या उपवासानिमित्त सकाळच्या नाश्त्यासाठी झटपट बनवा साबुदाणा डोसा,पचायला हलका पदार्थ
1

Mahashivrata 2026: महाशिवरात्रीच्या उपवासानिमित्त सकाळच्या नाश्त्यासाठी झटपट बनवा साबुदाणा डोसा,पचायला हलका पदार्थ

नेहमी नेहमी मिरची-पुदिन्याची चटणी काय खाताय? यंदा घरी बनवा ‘पाटोळ्याची चटणी’, एकदा खाल तर रेसिपीचे फॅन व्हाल
2

नेहमी नेहमी मिरची-पुदिन्याची चटणी काय खाताय? यंदा घरी बनवा ‘पाटोळ्याची चटणी’, एकदा खाल तर रेसिपीचे फॅन व्हाल

बाजारात मिळणारे मऊ आणि चविष्ट व्हेज मोमोज आता घरीच बनवा, नोट करून घ्या झटपट तयार होणारा पदार्थ
3

बाजारात मिळणारे मऊ आणि चविष्ट व्हेज मोमोज आता घरीच बनवा, नोट करून घ्या झटपट तयार होणारा पदार्थ

Recipe : शेंगाच नाही तर फुलेही आहेत पोषकतत्वांचा साठा; घरी जरूर बनवा गावराण स्टाईल मसालेदार ‘शेवग्याच्या फुलांची भाजी’
4

Recipe : शेंगाच नाही तर फुलेही आहेत पोषकतत्वांचा साठा; घरी जरूर बनवा गावराण स्टाईल मसालेदार ‘शेवग्याच्या फुलांची भाजी’

ताज्या बातम्या

पुढे वाचा
कॉन्स्टेबलचा पोलिस ठाण्यातच धिंगाणा; कपडे काढून उपनिरीक्षकाला केली मारहाण

कॉन्स्टेबलचा पोलिस ठाण्यातच धिंगाणा; कपडे काढून उपनिरीक्षकाला केली मारहाण

Feb 13, 2026 | 09:30 AM
आजारी पत्नीला पाठीवर घेऊन पती पोहचला जग्गनाथ पुरी… युजर्स म्हणाले, “हेच काय ते खरं प्रेम”; Video Viral

आजारी पत्नीला पाठीवर घेऊन पती पोहचला जग्गनाथ पुरी… युजर्स म्हणाले, “हेच काय ते खरं प्रेम”; Video Viral

Feb 13, 2026 | 09:29 AM
IND vs PAK : अभिषेक शर्मा पाकिस्तानविरुद्ध खेळणार नाही का? या सस्पेन्समध्ये, एका संघसहकाऱ्याने केला मोठा खुलासा

IND vs PAK : अभिषेक शर्मा पाकिस्तानविरुद्ध खेळणार नाही का? या सस्पेन्समध्ये, एका संघसहकाऱ्याने केला मोठा खुलासा

Feb 13, 2026 | 09:27 AM
राम चरण आणि उपासनाने केले त्यांच्या जुळ्या मुलांचे नामकरण; सांगितला गोंडस मुलांच्या नावाचा अर्थ

राम चरण आणि उपासनाने केले त्यांच्या जुळ्या मुलांचे नामकरण; सांगितला गोंडस मुलांच्या नावाचा अर्थ

Feb 13, 2026 | 09:27 AM
T20 World Cup 2026 : 3 सामने 912 धावा…12 फेब्रुवारी रोजी झालेल्या विश्वचषकात रचला इतिहास! कोण जिंकले आणि कोण हरले? वाचा सविस्तर

T20 World Cup 2026 : 3 सामने 912 धावा…12 फेब्रुवारी रोजी झालेल्या विश्वचषकात रचला इतिहास! कोण जिंकले आणि कोण हरले? वाचा सविस्तर

Feb 13, 2026 | 09:21 AM
Stock Market Today: लाल रंगात उघडणार आजचा शेअर बाजार! गुंतवणूकदारांनो, स्टॉक्स खरेदी करण्यापूर्वी वाचा तज्ज्ञांचा सल्ला

Stock Market Today: लाल रंगात उघडणार आजचा शेअर बाजार! गुंतवणूकदारांनो, स्टॉक्स खरेदी करण्यापूर्वी वाचा तज्ज्ञांचा सल्ला

Feb 13, 2026 | 09:10 AM
Zodiac Sign: बुधादित्य योगामुळे वृषभ आणि कर्क राशीसह या राशीच्या लोकांना नशिबाची मिळेल अपेक्षित साथ

Zodiac Sign: बुधादित्य योगामुळे वृषभ आणि कर्क राशीसह या राशीच्या लोकांना नशिबाची मिळेल अपेक्षित साथ

Feb 13, 2026 | 09:00 AM

व्हिडिओ

पुढे बघा
Thane News  : ठाण्यातील वृक्षतोडीविरोधात राष्ट्रवादी आक्रमक

Thane News : ठाण्यातील वृक्षतोडीविरोधात राष्ट्रवादी आक्रमक

Feb 12, 2026 | 07:57 PM
Thane : नव्या कामगार कायद्यांविरोधात अंगणवाडी सेविकांचे आंदोलन

Thane : नव्या कामगार कायद्यांविरोधात अंगणवाडी सेविकांचे आंदोलन

Feb 12, 2026 | 07:48 PM
Kalyan : “लोकलमधील गर्दी टाळण्यासाठी समांतर रस्त्याचे काम सुरु करा” – राजेश मोरे

Kalyan : “लोकलमधील गर्दी टाळण्यासाठी समांतर रस्त्याचे काम सुरु करा” – राजेश मोरे

Feb 12, 2026 | 07:30 PM
Parbhani : “सर्वधर्मसमभाव समोर ठेवूनच आम्ही मुस्लिम महापौर निवडला”- राहुल पाटील

Parbhani : “सर्वधर्मसमभाव समोर ठेवूनच आम्ही मुस्लिम महापौर निवडला”- राहुल पाटील

Feb 12, 2026 | 07:23 PM
Pune News :  MIT-WPU मध्ये बांगलादेशी फूड स्टॉलची तोडफोड,BJP युवा मोर्चा कार्यकर्त्यांचा राडा

Pune News : MIT-WPU मध्ये बांगलादेशी फूड स्टॉलची तोडफोड,BJP युवा मोर्चा कार्यकर्त्यांचा राडा

Feb 12, 2026 | 07:17 PM
Kalyan : खडे गोलवली नाला पुलाचे काम सुरू, दोन दिवस वाहतूक बंद

Kalyan : खडे गोलवली नाला पुलाचे काम सुरू, दोन दिवस वाहतूक बंद

Feb 12, 2026 | 02:54 PM
Jalna : ट्रेड डीलच्या अफवांमुळे सोयाबीनचे दर घसरले

Jalna : ट्रेड डीलच्या अफवांमुळे सोयाबीनचे दर घसरले

Feb 12, 2026 | 02:51 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.