Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

नाश्त्यात तेच तेच पदार्थ खाऊन कंटाळा आल्यास सोप्या पद्धतीमध्ये घरी बनवा दही मखाणा, दिवसभर राहालं फ्रेश

सकाळच्या नाश्त्यात हेल्दी आणि टेस्टी पदार्थ खाण्याची इच्छा झाल्यास तुम्ही सोप्या पद्धतीमध्ये दही मखाणा बनवू शकता. चला तर जाणून घेऊया दही मखाणा बनवण्याची सोपी रेसिपी.

  • By सुरुची कदम
Updated On: May 09, 2025 | 08:00 AM
नाश्त्यात तेच तेच पदार्थ खाऊन कंटाळा आल्यास सोप्या पद्धतीमध्ये घरी बनवा दही मखाणा

नाश्त्यात तेच तेच पदार्थ खाऊन कंटाळा आल्यास सोप्या पद्धतीमध्ये घरी बनवा दही मखाणा

Follow Us
Follow Us:

निरोगी आरोग्यासाठी मखाणा हा पदार्थ अतिशय पौष्टिक मानला जातो. रोजच्या आहारात मखाणाचे नियमित सेवन केल्यास शरीराला ऊर्जा मिळेल. याशिवाय तुम्ही कायम फिट आणि हेल्दी राहाल. दीर्घकाळ निरोगी आणि फ्रेश राहण्यासाठी नियमित मखाणा खावे. कॅल्शियम, प्रोटीन, आयर्न, कार्बोहायड्रेट, मिनरल्स आणि मॅग्नेशिअम इत्यादी अनेक घटक आढळून येतात. त्यामुळे सकाळच्या नाश्त्यातसुद्धा तुम्ही मखाणा खाऊ शकता. आज आम्ही तुम्हाला सकाळच्या नाश्त्यात नेहमीच तेच तेच पदार्थ खाऊन कंटाळा आल्यानंतर सोप्या पद्धतीमध्ये दही मखाणा बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. दह्यामध्ये असलेले प्रोबायोटिक शरीराला ऊर्जा देतात. तसेच दही मखाणा खाल्यास संपूर्ण दिवस आनंद आणि उत्साहामध्ये जातो. चला तर जाणून घेऊया दही मखाणा बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – iStock)

कोकणी पद्धतीमध्ये फणसाच्या आठळ्यांपासून बनवा चमचमीत भाजी, आवडीने खाल्लं पारंपरिक पदार्थ

साहित्य:

  • दही
  • मखाणा
  • डाळिंबाचे दाणे
  • कोथिंबीर
  • जिऱ्याची पावडर
  • मीठ
  • काळीमिरी पावडर
  • लाल मिरची पावडर
सकाळच्या नाश्त्यासाठी १० मिनिटांमध्ये बनवा चविष्ट व्हेज टोमॅटो आमलेट, नोट करून घ्या सोपी रेसिपी

कृती:

  • दही मखाणा बनवण्यासाठी सर्वप्रथम, कढईमध्ये तूप गरम करून त्यात वाटीभर मखाणा भाजून घ्या. मखाणा भाजताना गॅस जास्त फास्ट ठेवू नये.
  • भाजून घेतलेले मखाणा थंड करून घ्या. मखाणा भाजताना जास्त तुपाचा वापर करू नये.
  • मोठ्या वाटीमध्ये दही घेऊन त्यात थोडंसं पाणी घालून दही व्यवस्थित फेटून घ्या. फेटून घेतलेल्या दह्यात चवीनुसार मीठ टाका.
  • त्यानंतर त्यात डाळिंबाचे दाणे, काळीमिरी पावडर, जिऱ्याची पावडर, लाल तिखट आणि कोथिंबीर टाकून व्यवस्थित मिक्स करा.
  • मिक्स करून झाल्यानंतर सगळ्यात शेवटी त्यात मखाणा टाकून मिक्स करून घ्या.
  • तयार आहेत सोप्या पद्धतीमध्ये बनवलेले दही मखाणा. हा पदार्थ घरातील सगळेच अतिशय आवडीने खातील.

Web Title: How to make curd makhana at home benefits of eating makhana simple food recipe

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 09, 2025 | 08:00 AM

Topics:  

  • Benefits for Curd
  • easy food recipes
  • food recipe

संबंधित बातम्या

Pitru Paksha: पितृपक्षात मराठवाड्यातील पारंपरिक पद्धतीने बनवा अख्ख्या गव्हाची खीर, ‘या’ टिप्स फॉलो केल्यास पदार्थ होईल चविष्ट
1

Pitru Paksha: पितृपक्षात मराठवाड्यातील पारंपरिक पद्धतीने बनवा अख्ख्या गव्हाची खीर, ‘या’ टिप्स फॉलो केल्यास पदार्थ होईल चविष्ट

Ragi Recipe: वाटीभर नाचणीच्या पिठापासून बनवा मऊ जाळीदार इडली, रक्तातील साखर नियंत्रणात राहण्यासोबतच हाडे राहतील मजबूत
2

Ragi Recipe: वाटीभर नाचणीच्या पिठापासून बनवा मऊ जाळीदार इडली, रक्तातील साखर नियंत्रणात राहण्यासोबतच हाडे राहतील मजबूत

विना गॅस आणि विना तेल तयार करा ‘हे’ झटपट स्नॅक! चवीशी अजिबात तडजोड नाही; शेजारीही नक्कीच विचारतील रेसिपी
3

विना गॅस आणि विना तेल तयार करा ‘हे’ झटपट स्नॅक! चवीशी अजिबात तडजोड नाही; शेजारीही नक्कीच विचारतील रेसिपी

Food Recipe: नेहमीचं सॅलड खाऊन कंटाळा आला आहे?मग ट्राय करा कुरकुरीत बटाटा चिप्स सॅलड, नोट करा रेसिपी
4

Food Recipe: नेहमीचं सॅलड खाऊन कंटाळा आला आहे?मग ट्राय करा कुरकुरीत बटाटा चिप्स सॅलड, नोट करा रेसिपी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.