सकाळच्या नाश्त्यात सोप्या पद्धतीमध्ये बनवा दह्यातले पाेहे!
सकाळच्या नाश्त्यात अनेक घरांमध्ये कांदापोहे बनवले जाते. मात्र नेहमीचे तेच तेच कांदापोहे खाऊन कंटाळा आल्यानंतर काहींना काही नवीन पदार्थ खाण्याची इच्छा सगळ्यांचं होते. अशावेळी तुम्ही कमीत कमी साहित्यात दह्यातले पोहे बनवू शकता. उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये शरीराला थंडाव्याची आवश्यकता असते. कारण शरीरात वाढलेल्या उष्णतेमुळे पचनासंबंधित समस्या उद्भवू लागतात. अपचन, गॅस, ऍसिडिटी इत्यादी अनेक समस्या उद्भवू लागल्यानंतर शरीराला हानी पोहचण्याची शक्यता असते. अनेक लोक वाढलेलं वजन कमी करण्यासाठी सकाळचा नाश्ता करणे टाळतात. मात्र असे न करता सकाळी उठल्यानंतर नियमित नाश्ता करावा. नाश्ता केल्यामुळे पोटही भरते आणि आरोग्याला अनेक फायदे होतात. चला तर जाणून घेऊया दह्यातील पोहे बनवण्याची सोपी रेसिपी. या रेसिपीसाठी खूप कमी साहित्य लागते.(फोटो सौजन्य – iStock)
कोकणातील पारंपरिक पद्धतीमध्ये बनवा कच्चा फणसाची चविष्ट चमचमीत भाजी, घरातील सगळेच खातील आवडीने