Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 23 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

संध्याकाळच्या जेवणात १० मिनिटांमध्ये बनवा चटकदार बटाट्याची कोशिंबीर, पोळीसोबत लगेच चविष्ट

लहान मुलांपासून अगदी मोठ्यांपर्यंत अनेकांना बटाटा खायला आवडत नाही. अशावेळी तुम्ही बटाट्यापासून झटपट बटाट्याची कोशिंबीर बनवू शकता. हा पदार्थ चवीला अतिशय सुंदर लागतो. जाणून घ्या बटाट्याची कोशिंबीर बनवण्याची रेसिपी.

  • By सुरुची कदम
Updated On: May 26, 2025 | 02:25 PM
संध्याकाळच्या जेवणात १० मिनिटांमध्ये बनवा चटकदार बटाट्याची कोशिंबीर

संध्याकाळच्या जेवणात १० मिनिटांमध्ये बनवा चटकदार बटाट्याची कोशिंबीर

Follow Us
Follow Us:

राज्यासह संपूर्ण देशभरात अनेक वेगवेगळे पारंपरिक पदार्थ बनवले जातात. प्रत्येक राज्याची खाद्य संस्कृती वेगळी आहे. घरात सकाळच्या नाश्त्यात, दुपारच्या जेवणात आणि संध्याकाळच्या जेवणात अनेक वेगवेगळे पदार्थ बनवले जातात. भाजी पोळीपासून ते भात बनवण्यापर्यंत अनेक वेगवेगळे पदार्थ बनवले जातात. याआधी तुम्ही काकडीची कोशिंबीर, टोमॅटोची कोशिंबीर इत्यादी अनेक प्रकारच्या कोशिंबीर बनवल्या जातात. मात्र आज आम्ही तुम्हाला बटाट्याची कोशिंबीर बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. बटाटा खायला अनेकांना आवडत नाही. अशावेळी तुम्ही बटाट्याचा वापर करून अनेक वेगवेगळे पदार्थ बनवू शकता. बटाट्यामध्ये असलेले पौष्टिक घटक वजन वाढवण्यास मदत करतात. चला तर जाणून घेऊया १० मिनिटांमध्ये चविष्ट बटाट्याची कोशिंबीर बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – pinterest)

साहित्य:

  • शिजवलेला बटाटा
  • मीठ
  • चाट मसाला
  • दही
  • कांदा
  • साखर
  • लिंबाचा रस
  • काळीमिरी पावडर
  • टोमॅटो
  • लाल तिखट
  • कोथिंबीर
दुबई स्पेशल पदार्थ! सकाळच्या नाश्त्यात झटपट बनवा ‘मलई ब्रेड विथ चाय’, दिवसाची सुरुवात होईल मस्त

कृती:

  • बटाट्याची कोशिंबीर बनवण्यासाठी सर्वप्रथम, बटाटे उकडवून घ्या. त्यानंतर थंड केलेल्या बटाट्याची साल काढून बारीक बारीक तुकडे करा.
  • याप्रमाणेच कांदा, टोमॅटो आणि कोथिंबीर बारीक चिरून ठेवा.
  • मोठ्या वाटीमध्ये दही घेऊन त्यातील गुठळ्या मोडा. नंतर त्यात लाल तिखट, काळीमिरी पावडर, चाट मसाला आणि चवीनुसार मीठ, साखर  घालून मिक्स करा.
  • नंतर त्यात बारीक चिरून घेतलेला कांदा, टोमॅटो आणि बारीक तुकडे केलेले बटाटे टाकून मिक्स करा.
  • सर्व मिश्रण व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर त्यात लिंबाचा रस आणि बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर टाकून मिक्स करा.
  • तयार आहे सोप्या पद्धतीमध्ये बनवलेली बटाट्याची कोशिंबीर.

Web Title: How to make curd potato salad at home simple food recipe cooking tips

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 26, 2025 | 02:25 PM

Topics:  

  • cooking tips
  • easy food recipes
  • food recipe

संबंधित बातम्या

Ganeshotsav 2026: गणपती बाप्पाच्या नैवेद्यासाठी १५ मिनिटांमध्ये बनवा पौष्टिक खजूर रोल, पदार्थ खाऊन सगळेच करतील कौतुक
1

Ganeshotsav 2026: गणपती बाप्पाच्या नैवेद्यासाठी १५ मिनिटांमध्ये बनवा पौष्टिक खजूर रोल, पदार्थ खाऊन सगळेच करतील कौतुक

SeaFood Recipe: पाहताच क्षणी तोंडाला सुटेल पाणी! गरमागरम वाफाळत्या भातासोबत खाण्यासाठी कोकणी पद्धतीमध्ये बनवा चिंच कोळंबी रस्सा
2

SeaFood Recipe: पाहताच क्षणी तोंडाला सुटेल पाणी! गरमागरम वाफाळत्या भातासोबत खाण्यासाठी कोकणी पद्धतीमध्ये बनवा चिंच कोळंबी रस्सा

Breakfast Recipe: डाएटप्रेमींसाठी भन्नाट रेसिपी! १० मिनिटांमध्ये झटपट बनवा कुरकुरीत पालक ओट्स टिक्की, नोट करा रेसिपी
3

Breakfast Recipe: डाएटप्रेमींसाठी भन्नाट रेसिपी! १० मिनिटांमध्ये झटपट बनवा कुरकुरीत पालक ओट्स टिक्की, नोट करा रेसिपी

Recipe : सीफूड लव्हर्ससाठी खास, घरी बनवा मसालेदार कोळंबी भात, रात्रीच्या जेवणासाठी खास रेसिपी
4

Recipe : सीफूड लव्हर्ससाठी खास, घरी बनवा मसालेदार कोळंबी भात, रात्रीच्या जेवणासाठी खास रेसिपी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.