दुबई स्पेशल पदार्थ! सकाळच्या नाश्त्यात झटपट बनवा 'मलई ब्रेड विथ चाय'
सकाळच्या नाश्त्यात नेहमीच काहींना काही पदार्थ बनवले जातात. मात्र तेच तेच पदार्थ खाऊन कंटाळा आल्यानंतर काहींना नवीन पदार्थ खाण्याची इच्छा सगळ्यांचं होते. रविवारी सुट्टीचा दिवस एन्जॉय केल्यानंतर दुसऱ्या दिवशी कामाला जाण्याची घाई सगळ्यांचं असते. अशावेळी अनेक घरांमध्ये झटपट ब्रेड बटर किंवा ब्रेड चहा खाल्ला जातात. मात्र आज आम्ही तुम्हाला झटपट तयार होणारा पदार्थ सांगणार आहोत. साला;सकाळच्या नाश्त्यात तुम्ही मलई ब्रेड विथ चाय बनवू शकता. सोशल मीडियावर या पदार्थाची मोठी क्रेझ आहे. दुबईच्या स्ट्रीट फूडमध्ये मलई ब्रेड विथ चायचे मोठ्या प्रमाणावर सेवन केले जाते. हा पदार्थ खाल्ल्यानंतर पुन्हा पुन्हा खाण्याची इच्छा सगळ्यांचं होते. सकाळच्या वेळी पोटभर नाश्ता करणे आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर आहे. नाश्ता केल्यामुळे शरीराला ऊर्जा मिळते. सकाळी पोटभर नाश्ता केल्यानंतर दुपारी लवकर भूक लागत नाही. त्यामुळे घाईगडबडीमध्ये तुम्ही नाश्त्यात मलई ब्रेड विथ चाय बनवू शकता. चला तर जाणून घेऊया दुबई स्पेशल मलई ब्रेड विथ चाय बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – pinterest)
नेहमीचे कांदापोहे खाऊन कंटाळा आल्यास सकाळच्या नाश्त्यासाठी झटपट बनवा पोह्यांचे चविष्ट कटलेट
कडू कारलंही होईल आवडीचं! एकदा घरी नक्की बनवून पहा भरलेलं कारलं; अस्सल मराठी चवीची भन्नाट रेसिपी